दातातील कीड पाच मिनिटात झटक्यात १००% बाहेर, दाढ दुखी कायमची बंद होणार या घरगुती उपायाने ? डॉ ; स्वागत तोडकर टिप्स ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो दात हा अवयव हा आपल्या शरीरामधील महत्वाचा घटक आहे. कारण याचे महत्व ज्यावेळीच आपल्याला पटेल, कि ज्यावेळी आपले दात आणि दाड दु:खत असताना तुम्हाला दाताचे महत्व पटेल. आपण शरीरामधील दुसऱ्या अवयवांकडे एवढ लक्ष देतो पण तेवढे लक्ष आपण दाताकडे देत नाही त्यामुळे आपल्याला दाताची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतात. आपण दात व्यवस्थित न घासल्यामुळे आणि जेवणानंतर चूळ न भरल्यामुळे, ते अन्नाचे कण दातामध्ये अडकल्यामुळे आपल्याला दाताचे आजार होतात.

म्हणजेच दात किडणे किंवा तरुण वयातच दात पडणे किंवा दाड दुखणे यासारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आपण दिवसभरामध्ये काहीही खात असतो त्यावेळी दातांमध्ये काही पदार्थचे म्हणजेच अन्नाचे काही कण अडकतात. ते आपण चूळ भरून स्वछ करत नाही तर ते तसेच राहिल्यामुळे आपली दाते किडतात, तसेच ते दाडामध्ये सुद्धा अडकतात त्यामुळे दाडा सुद्धा किडायला लागतात. काही काळानंतर ते दाडा दु:खायला चालू होतात. त्यांनतर याच दुखणे एवढे वाढते कि आपण ते दाडा किंवा दात काढून टाकतो.

या असह्य वेदनामुळे आपले कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. या वेदनामुळे आपल्याला रात्री झोप लागत नाही. या असह्य दाडा च्या वेदनामुळे आपल्याला वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात. नाहीतर या असह्य वेदना कमीच होत नाहीत किंवा दाडा दु:खायचे प्रमाण कमी होत नाही. काही वेळेला दातांमधून रक्त आणि पु येतो. त्यामुळे हि मोठ्या प्रमाणामध्ये असह्य वेदना जाणवतात.

या समस्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची कसलीही गरज नाही तर आम्ही एक असा घरगुती उपाय सांगणार आहोत, कि त्यामुळे तुमचा जो दात किंवा जी दाड जिथे किडली आहे आहे तिथून आपोआप ती कीड तिथून बाहेर निघून पडेल. कसलीही वेदना न होता तिथून बाहेर निघून पडेल. या उपयासाठी तुम्हाला कोणतेही वेदनाशामक औषधांची गरज पडणार नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला ३ घटकांची आवश्यकता लागणार आहे आणि हे तीन हि घटक आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात.

या उपायासाठी आपण जो पहिला घटक वापरणार आहे तो आहे तुळशीचे पान. तुळशीचे पान जे जवळपास सगळ्यांच्या दारात तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये असते. हिंदू संस्कृती मध्ये तुळशीला पवित्र स्थान आहे. तसेच तुळस हि एक औषधी वनस्पती असून त्याचा वापर खूप रोगांवर करतात. जसे कि खोकला, दमा अशा भरपूर रोंगावर तुळशीचा वापर करतात. आता याचा वापर आपण दात दुखी आणि दाड दुखीवर करणार आहे.

त्यानंतर आपल्याला जो दुसरा पदार्थ लागणार आहे तो आहे लवंग. लवंग हा मसाल्यामधील अत्यंत महत्वाचा घटक आहे. म्हणून याचा वापर आपण रोजच्या आहारात मध्ये करतो. त्यामुळे हा पदार्थ आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतो. त्यानंतर आपल्याला जो तिसरा घटक लागणार आहे तो आहे हळद. हळद पण आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असते. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. हळद हि अँटी सेप्टीक म्हणून काम करते. आणि दाड किडीवर याचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो म्हणून याचा वापर आपण करणार आहोत.

आपल्याला हा उपाय करताना आधी 5 ते 6 लवंग हे खलबत्या मध्ये वाटून म्हणून बारीक करून घ्यायचे आहे म्हणजेच कुटून घ्यायचे आहे. त्यानंतर मग आपल्याला एक तुळशीचे पण लागणार आहे. प्रत्येक वेळेला म्हणजेच जर एका वेळेस हा उपाय करताना एका तुळशीचा पानाचा वापर करायचा. म्हणजेच एक वेळच्या उपायासाठी एक तुळशीचे पान वापरावे. त्यानंतर मग या तुळशीच्या पानावर आपण बारीक केलेली लवंग एक चिमुटभर त्यावर ठेवायची आहे. त्यांनतर मग आपल्याला हळद घ्यायची आहे.

फक्त एक चिमुटभर हळद घ्यायची आहे आणि ती हळद आपल्यला या तुळशीच्या पानावर ठेवायची आहे. आता या ठिकाणी तिघांचे म्हणजेच तुळशीचे पण, लवंग आणि हळद यांचे मिश्रण तयार झालेले आहे. त्यानंतर मग याची आपल्याला गोळी तयार करायची आहे. आणि ती गोळी ज्या ठिकाणी दात दुखत आहे किंवा दाड किडलेला आहे किंवा दात किडलेला आहे. त्या ठिकाणी 5 ते 10 मिनटे हि गोळी दाडाखाली किंवा दाताखाली दाबून ठेवायची आहे, त्यामुळे तुम्हाला ज्या असह्य वेदना होत होत्या, त्या कमी होतील.

आपण जे मिश्रण केले आहे ते चावून खावून गिळू शकता. कारण यामुळे तुम्हाला कोणताही धोका होणार नाही कारण हे सगळे पदार्थ आपण रोजच्या आहारामध्ये वापरतो. त्यामुळे हे मिश्रण आपण चावून खाऊ शकतो. हा उपाय तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा केलात तर आठवड्यानंतर तुमची जी दाताची समस्या आहे, ती कमी होण्यास सुरुवात होईल, जसे कि दात दुखत असेल तर ती वेदना कमी होण्यास सुरुवात होईल आणि जर दात किंवा दाड किडलेला असेल, तर तिथून ती कीड बाहेर निघुल पडेल. हा उपाय नक्कीच एकदा करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *