मरेपर्यंत परत छातीत कफ होणार नाही फक्त तीन दिवस हा उपाय करा १००% प्रभावी दमा असलेल्या व्यक्तींनी एकदा जरूर करून पहा ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो सर्दी, वायरल ताप, इन्फेक्शन, आणि थंडी लागल्यामुळे नेहमी घशात कफ तयार होण्याच्या तक्रारी सुरू होतात, तसेच सतत नाक वाहाणे, छातीत आणि गळ्यात काहीतरी जमा झाल्याची भावना, श्वास घ्यायला त्रास होणे, गळ्यात खाज येणे, छाती जाम होणे, ही सगळी कफाची लक्षणे आहेत तर घशातील कफ दूर होण्यासाठी आणि त्यापासून होणार्‍या खोकल्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारची औषधे घेतात, सिरप घेतात. परंतु, घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक औषधोपचार ह्याने सहजपणे कफ बाहेर काढण्यासाठी घरगुती उपाय आपण करू शकतो. आज आपण जाणून घेऊया गळ्यात आणि छातीत जमा झालेला कफ कसा बाहेर काढता येईल.

तसे तर कफची समस्या जास्त गंभीर स्वरूपाची नसते, पण तो जर जास्त कालावधिपर्यंत राहिला तर श्वासाचे विकार होऊ शकतात. पण जर कफामध्ये रक्ताचे काही ठिपके सापडले तर मात्र लगेच डॉक्टरांना भेटा आणि चाचणी करून घ्या. त्यामुळे कोणत्याही मोठ्या आणि गंभीर स्वरुपाच्या आजारापासून तुम्ही वाचू शकता.

तर कफापासून वाचायचा एक चांगला उपाय आहे, तो म्हणजे त्याला शरीरातून बाहेर काढणे. कारण कफ गिळल्यामुळे तो परत शरीरात जातो आणि वाहणार्‍या नाकाची समस्या आणखी वाढते. म्हणूनच मित्रांनो या छातीमध्ये होणाऱ्या कफावर आपण रामबाण उपाय नक्कीच केला पाहिजे.

मित्रांनो आज आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला असाच एक अत्यंत प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. मित्रांनो उपाय जर आपण आपल्या घरामध्ये करायला सुरुवात केली तर काही दिवसांमध्ये तुमच्या छातीमध्ये जो कफ तयार होत आहे तो निघून जाईल आणि तिथून पुढे कधीही छातीमध्ये कफ होणार नाही.

त्याचबरोबर मित्रांनो अगदी कमी खर्चामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण हा उपाय आपल्या घरामध्ये करू शकतो. घरामध्ये असणाऱ्या काही पदार्थांचा आणि गोष्टींचा वापर करून आपल्याला आजचा हा उपाय करायचा आहे. तर मित्रांनो कोणताही हा उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आपण जाणून घेऊया.

तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी एक कांद्या बारीक चिरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे. मित्रांनो तुम्ही कोणत्याही पद्धतीने कांद्याचा रस काढून घेऊ शकता. मित्रांनो आपल्याला एका वेळेच्या उपायासाठी साधारणता दोन चमचे कांद्याचा रस लागणार आहे.

त्याचबरोबर मित्रांनो दुसरा जो आपल्याला पदार्थ साठी लागणार आहे तो म्हणजे लिंबूचा रस. मित्रांनो एक ते दोन चमचा लिंबूचा रस सुद्धा आपल्याला उपाय साठी लागणार आहे. तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला दोन चमचे कांद्याचा रस एका वाटीमध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला एक चमचा लिंबूचा रस मिक्स करायचा आहे.

हे दोन्ही पदार्थ व्यवस्थितपणे मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा पदार्थ मिक्स करायचा आहे तो म्हणजे मध. मित्रांनो मध सुद्धा आपल्याला एक चमचा या मिश्रणामध्ये मिक्स करायचा आहे आणि याच व्यवस्थितपणे मिश्रण तयार करून घ्यायचा आहे.

मित्रांनो मध आपल्या सर्दी, खोकला यांसारखे अनेक समस्या दूर करण्यासाठी खूप मदत करतो आणि त्याचबरोबर आपल्या छातीमध्ये जो कफ आहे तो घालवण्याचाही काम हा मध करतो आणि म्हणूनच मित्रांनो या उपायासाठी आपण मधाचा देखील वापर करायचा आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे तिन्ही पदार्थ एका वाटीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे.

तर मित्रांनो हे जे मिश्रण तयार झालेले आहे याच सेवन आपल्याला सकाळी दोन चमचे आणि संध्याकाळी दोन चमचे अशा पद्धतीने साधारणता तीन ते चार दिवस करायचा आहे. मित्रांनो अशा या सोप्या पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. मित्रांनो यामुळे छातीमध्ये जो काही कफ तयार झालेला आहे तो निघून जाईल आणि त्याचबरोबर तुमच्या सर्दी, खोकला यांसारखा समस्या दूर होतीलच.

परंतु मित्रांनो या आयुर्वेदामधील प्रभावी अशा उपायाने तुम्हाला जर दमा किंवा अस्थमा यांसारखे त्रास असतील तर हेही हळूहळू बंद होतील. तर मित्रांनो असा हा एक आयुर्वेदामध्ये सांगितलेला छोटासा पण अत्यंत प्रभावी असा घरगुती उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *