मोजून फक्त पंधरा मिनिटात काळी कुट्ट पडलेली मान या घरगुती उपायाने गोरी करा १००% या उपायाने …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण विविध सौंदर्य उत्पादने आणि उपचारांचा अवलंब करतो जेणेकरून चेहरा स्वच्छ आणि चमकदार दिसावा, परंतु मानेकडे दुर्लक्ष करतो. मानेची काळजी न घेतल्याने मानेवर घाण बसू लागते आणि त्याचा रंग गडद होऊ लागतो. मान काळी पडण्याची इतरही अनेक कारणे आहेत जसे की आनुवंशिक कारणे, वाढता लठ्ठपणा, इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता, पीसीओडीची समस्या, मधुमेहाचा आजार, हायपोथायरॉईडीझम आणि परफ्युमच्या ऍलर्जीमुळे मानेचा रंगही काळा होऊ लागतो.वाढत्या वयाबरोबर ही समस्या वाढत जाते.

 

मित्रांनो उन्हाळ्यात अनेकदा घामाने मान काळी पडते, ज्यासाठी आपण ब्युटी पार्लरमध्ये स्क्रबिंग, क्लीनिंग, मसाज आणि फेशियल यासारखे उपाय करतो. पण असे अनेक लोक आहेत ज्यांना पार्लर किंवा स्पामध्ये जाऊन ग्रूमिंग करून घेण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. तर मानेचा काळेपणाही घरगुती उपायांनी बरा होऊ शकतो. मान काळी असली तर चेहरा कितीही गोरा आणि आकर्षक असो, सुंदरता फिकी पडते. काही लोकं रोज अंघोळ करताना खूप मान घासतात तरी काही परिणाम हाती लागत नसून मान लाल होऊन जाते. आज आम्ही आपल्याला सांगू असे काही सोपे उपाय ज्याच्या मदतीने आपण काळी मान स्वच्छ करू शकतात. या वस्तू आपल्या सहजपणे घरात उपलब्ध होऊन जातील. तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची गरज लागणार आहे तर त्यांना कोणत्या गोष्टी आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरन तुम्हाला कोलगेट घ्यायचा आहे तुम्ही जे घरांमध्ये वापरता ते घेतलं तरी चालेल किंवा पांढरा कलरच कोलगेट घेतला तरी देखील चालू शकतो तुम्हाला या ठिकाणी एक चमचा कोलगेट घ्यायचा आहे व त्याच्यानंतर नदी दुसरी गोष्ट लागणार आहे ते म्हणजे तुम्हाला एलोवेरा जेल घ्यायचा आहे एलोवेरा जेल देखील तुम्हाला एक चमचा घ्यायचा आहे व कोलगेट आणि एलोवेरा जे दोन ते तीन मिनिटे एकदम मिक्स करून घ्यायचा आहे.

 

जोपर्यंत ते एकजीव होत नाही तोपर्यंत तुम्हाला मिक्स करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एका ग्लासमध्ये किंवा भांड्यामध्ये गरम पाणी घ्यायचा आहे. मला जर हा उपाय पहिल्यांदा करून बघायचा असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये घरात आपण जेवणामध्ये जे मीठ वापरतो ते मीठ त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे एक चमचा मीठ तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे.

 

त्या पाण्यामध्ये मीठ टाकून चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचा आहे म्हणजेच की एकजीव करून घ्यायचा आहे आता हा उपाय तयार झालेला आहे हा उपाय तुम्हाला कोणत्या प्रकारे करायचा आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत यासाठी तुम्हाला एक रुमाल किंवा टॉवेल ची गरज लागणार आहे आपण जो या ठिकाणी रुमाल घेणार आहोत तो एकदम मऊ असायला पाहिजे आपण जो रुमाल घेतलेला आहे.

 

त्याची एक्साईट ची बाजू आपल्याला त्या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते मानेवर चोळायचं आहेआपल्याला तसेच मालिश करत राहायचं आहे त्याच्यानंतर न तुम्ही कोणत्याही कापडाने तुमची मान पुसून घेतला तरी देखील चालू शकते. त्याच्यानंतर आपण जे तयार केलेले मिश्रण आहे म्हणजेच की कोलगेट आणि एलोवेरा जेल जे आपण एकत्र केलेला आहे .

 

ते आपल्या हाताच्या दोन बोटांच्या सहाय्याने आपल्या मानेवर लावायचा आहे आणि लावून झाल्यानंतर ना थोडं थोडं करायचं आहे जास्त प्रमाणात देखील करायचं नाही जेवढे सहन होते तेवढेच आपल्याला त्या ठिकाणी चोळायचं आहे मानेवर तसेच राहून द्यायचा आहे पंधरा मिनिटानंतर ना आपण बांधून घेतला तरी देखील चालू शकतात आठवड्यातून हा उपाय तुम्हाला तीन वेळा करायचा आहे तर मित्रांनो साधा सोपा असा घरगुती उपाय तुम्ही आवश्यक करून बघा याच्यामुळे तुम्हाला कोणते प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाहीत.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *