मित्रांनो चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण विविध सौंदर्य उत्पादने आणि उपचारांचा अवलंब करतो जेणेकरून चेहरा स्वच्छ आणि चमकदार दिसावा, परंतु मानेकडे दुर्लक्ष करतो. मानेची काळजी न घेतल्याने मानेवर घाण बसू लागते आणि त्याचा रंग गडद होऊ लागतो. मान काळी पडण्याची इतरही अनेक कारणे आहेत जसे की आनुवंशिक कारणे, वाढता लठ्ठपणा, इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता, पीसीओडीची समस्या, मधुमेहाचा आजार, हायपोथायरॉईडीझम आणि परफ्युमच्या ऍलर्जीमुळे मानेचा रंगही काळा होऊ लागतो.वाढत्या वयाबरोबर ही समस्या वाढत जाते.
मित्रांनो उन्हाळ्यात अनेकदा घामाने मान काळी पडते, ज्यासाठी आपण ब्युटी पार्लरमध्ये स्क्रबिंग, क्लीनिंग, मसाज आणि फेशियल यासारखे उपाय करतो. पण असे अनेक लोक आहेत ज्यांना पार्लर किंवा स्पामध्ये जाऊन ग्रूमिंग करून घेण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. तर मानेचा काळेपणाही घरगुती उपायांनी बरा होऊ शकतो. मान काळी असली तर चेहरा कितीही गोरा आणि आकर्षक असो, सुंदरता फिकी पडते. काही लोकं रोज अंघोळ करताना खूप मान घासतात तरी काही परिणाम हाती लागत नसून मान लाल होऊन जाते. आज आम्ही आपल्याला सांगू असे काही सोपे उपाय ज्याच्या मदतीने आपण काळी मान स्वच्छ करू शकतात. या वस्तू आपल्या सहजपणे घरात उपलब्ध होऊन जातील.
तर मित्रांनो आपण आज आपल्यामध्ये असणाऱ्या काही पदार्थांचा वापर करून असा एक घरगुती उपाय करायचा आहे की यामुळे आपल्या मान्यवर झोप काळपटपणा आलेला आहे किंवा आपली मान किंवा हाताचा कोपरा जर जास्त काळा झालेला असेल तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून पहा मित्रांनो हा उपाय आपण आपल्या घरामध्ये अगदी कमी खर्चामध्ये करू शकतो आणि त्याचबरोबर मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे चला तर मग जाणून घेऊया कोणताही उपाय.
हा उपाय करत असताना आपल्याला चार पदार्थ लागणार आहेत यामधील सर्वात पहिला जो पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे कोलगेट मित्रांनो जे आपल्या घरामध्ये पांढऱ्या कलरचा कोलगेट असतं तेच आपल्याला या उपायासाठी वापरायचा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो दुसरा जो पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे खोबरेल तेल मित्रांनो आपल्या घरामध्ये असणार कोणतेही तेल आपण या उपायासाठी वापरू शकतो आणि त्याचबरोबर आपल्याला बेकिंग सोडा आणि अर्धा लिंबू लागणार आहे तर मित्रांनो असेही चार प्रकार वापरून आपल्याला हा उपाय करायचा आहे.
तर मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात आधी आपल्याला एक वाटी मध्ये एक चमचा कोलगेट ची पेस्ट घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा खोबरेल तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा लिंबूचा रस आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि याचं एक व्यवस्थितपणे पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि ही जी आपण पेस्ट तयार करून घेतलेले आहे याचा वापर आपल्याला या उपायासाठी करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही पेस्ट तयार केल्यानंतर सर्वात आधी एका भांड्यामध्ये गरम पाणी आपल्याला करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक रुमाल किंवा कापड आपल्याला त्या पाण्यामध्ये बुडवायचा आहे.
आणि अशा पद्धतीने गरम पाण्यामध्ये कापड बुडवल्यानंतर ते कापड मिळून घ्यायचे आहे आणि ते आपल्याला आपल्या मान्यवर ठेवायचा आहे आणि त्याने आपल्या मान्यवर जे काही घाण आहे किंवा जर घाम आलेला असेल तर त्या कापडाच्या सहाय्याने आपल्याला ते स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो ब्रशच्या सहाय्याने आपल्याला ही पेस्ट आपल्या मानेवर लावून घ्यायचे आहे आणि ही पेस्ट वाढल्यानंतर म्हणजेच दहा-पंधरा मिनिटानंतर आपल्याला पूर्ण कापडाच्या सहाय्याने ही पेस्ट उतरवून घ्यायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला आठवड्यातील दोन ते तीन वेळा करायचा आहे आणि अगदी थोड्याच दिवसांमध्ये तुमच्या मानेवर जो काळवटपणा तयार झालेला आहे तो निघून गेलेला तुम्हाला नक्की दिसून येईल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.