रोज सकाळी फक्त एक चमचा खा ; आणि कितीही नंबरचा चष्मा कायमचा काढून फेका डोळ्याची चमक वाढवा, डोकेदुखी, कायमची दूर करा ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजकाल मोबाईलचा वाढता वापर, कामानिमित्त तासंतास कम्प्युट समोर बसणं, टीव्ही पाहणं, झोप पूर्ण न होणं अशा अनेक कारणांमुळं लहानांपासून थोरांपर्यंत अनेकांना चष्मा लागल्याचे दिसून येते. चष्म्यामुळे आपणाला डोकेदुखी देखील खूपच सजावत राहते. मित्रांनो आपण चष्मा घालवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला देखील घेतो. परंतु मित्रांनो तरी देखील आपला जो काही चष्मा असतो यापासून आपली सुटका होत नाही. तसेच मित्रांनो अनेक जणांना डोकेदुखी, थकवा खूपच जाणवत असते. तर मित्रांनो आयुर्वेदामध्ये यासाठी अनेक घरगुती उपाय देखील सांगितले गेलेले आहेत.

तर मित्रांनो याची माहिती बऱ्याच जणांना माहिती नसल्याकारणाने आपण आयुर्वेदिक घरगुती उपाय करण्यास टाळत असतो. तर मित्रांनो आज मी तुम्हाला असाच काही एक उपाय सांगणार आहे. यामुळे तुमच्या चष्म्याचा नंबर कमी होऊ शकतो तसेच तुमची जी काही डोळ्यांची चमक आहे ती देखील वाढू लागेल. तुमच्या मुलांची बुद्धी देखील तल्लख होण्यास मदत होईल.

आजकाल लहान लहान मुलांना देखील चष्मा लागल्याचे आपणाला पाहायला मिळते. मित्रांनो त्यामुळे मग पालक खूपच निराश असतात. कमी वयातच मुलांना चष्मा लागण्याची स्थिती ही सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो आपल्या या लहान मुलांसाठी चष्म्याचा नंबर देखील कमी होऊ शकतो आणि आपल्या मुलांची जी डोळ्यांची चमक आहे ती देखील वाढू शकते आणि आपल्या मुलांमध्ये ह्युमिनिटी पावर ही वाढते.

आज मी तुम्हाला असाच एक घरगुती उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमचा चष्मा गायब होतो. म्हणजेच तुम्हाला चष्मा लावण्याची देखील गरज भासणार नाही. तुमच्या मुलांना चष्मा लागला असेल तर त्यांना देखील चष्मा घालण्याची अजिबात गरज नाही. हा उपाय करणार आहोत याची टेस्ट देखील खूपच चांगली आहे. म्हणजेच जे पदार्थ आपण घेऊन हा उपाय करणार आहोत हे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहेत. आपल्या मुलांसाठी तर ते खूपच उत्तम आहेत.

तर या उपायासाठी आपणाला कोणत्या पदार्थांची आवश्यकता भासणार आहे आणि हा उपाय नेमका कसा करायचा चला तर मग जाणून घेऊया. तर मित्रांनो पहिल्यांदा आपणाला अर्धी वाटी बडीसोप घ्यायची आहे आणि ज्या तुम्ही वाटेने बडीसोप घेतलेली आहे त्याच वाटीने तुम्हाला पूर्ण भरलेली वाटी बदाम घ्यायचे आहे आणि तुम्हाला खडीसाखर घ्यायची आहे.

तर मित्रांनो ही खडीसाखर आपणाला मोठ्या आकाराची घ्यायची आहे. म्हणजे बारीक आकाराची खडीसाखर आहे ही घ्यायची नाही. तर मोठ्या आकाराची आपल्याला खडीसाखर घ्यायची आहे. मित्रांनो हा उपाय तुम्ही जर लहान मुलांसाठी करणार असाल तर तुम्ही काळीमिरी घ्यायची नाही आणि जर मोठ्यांसाठी हा उपाय करणार असाल तर तुम्ही फक्त एक चमचा काळी मिरी घ्यायची आहे.

मित्रांनो, पहिल्यांदा आपणाला जी बडीसोप आपण घेतलेली आहे ही आपल्याला मंद गॅसवर थोडीशी गरम करून घ्यायची आहे. मित्रांनो आपण आपल्या तोंडाचा वास येतो म्हणून बडीशेपचा वापर करत असतो. तसेच मित्रांनो आपले पचनक्रिया सुधारण्यासाठी देखील बडीसोपचा खूपच फायदा होतो.

तर मित्रांनो ही बडीसोप आपणाला मंद गॅसवर थोडीशी गरम करून घ्यायची आहे. वास आल्यानंतर लगेचच आपणाला ती काढायची आहे. तसेच मित्रांनो आपणाला बदाम देखील नकळतपणे गरम करून घ्यायचे आहे. मित्रांनो बदाम हे आपल्या मुलांची बुद्धी तल्लख करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात.

मित्रांनो बडीसोप मध्ये आणि बदामा मध्ये खूपच पोषक तत्व आपल्याला मिळत असतात. मित्रांनो बडीशेप मध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. जे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरत असतात. तसेच मित्रांनो बदामा मध्ये विटामिन ई भरपूर प्रमाणात असते. तसेच प्रोटीन आणि फायबर देखील मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बदाम हे आपणाला खूपच आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.

तर मित्रांनो जी आपण खडीसाखर घेतलेली आहे ही खडीसाखर आपल्याला नकळतपणे अशी बारीक करून घ्यायची आहे. म्हणजे त्याचे तुकडे तुकडे बारीक करायचे आहेत. तर मित्रांनो पहिल्यांदा आपणाला बडीशेप घेतलेली आहे ही मिक्सरच्या साह्याने बारीक करून घ्यायची आहे.तर आपणाला जी बडीसोप बारीक केलेली आहे त्यामध्येच बदाम टाकून परत मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे.

तर मित्रांनो बडीसोप आणि बदाम बारीक करून झाल्यानंतर आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपणाला जी खडीसाखर आपण तुकडे बारीक करून घेतलेले आहेत ही खडीसाखर आपणाला मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घ्यायची आहे.

नंतर मित्रांनो बारीक केलेली खडीसाखर ही आपल्याला जे आपण बदाम आणि बडीशेप बारीक केलेली आहे त्यामध्ये ही खडीसाखर घालायची आहे आणि ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर मित्रांनो तुम्ही हे सकाळी एक चमचा घ्यायचे आहे आणि त्यासोबतच एक ग्लास कोमट पाणी प्यायचे आहे.

मित्रांनो हे जर तुम्ही आपल्या मुलांना दिले तर हे खूपच फायदेमंद आहे. म्हणजेच आपल्या मुलांना डोळ्यांच्या बाबतीत समस्या असतील तर अशा मुलांना तुम्ही हे अवश्य देणे गरजेचे आहे.

जर आपली मुलं सकाळी हे खात नसतील तर मित्रांनो तुम्ही संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर तुम्ही एक चमचा दिला तरीही चालते. मित्रांनो तुम्ही सकाळी ज्या वेळेस लहान मुलांना ही पावडर देणार असता त्यावेळेस तुम्ही कोमट पाण्याऐवजी दूध देखील दिले तरीही चालते.

तर मित्रांनो तुम्हाला हे दिल्यानंतर नक्कीच जाणवायला लागेल की, आपल्या मुलांना ज्या काही डोळ्यांच्या बाबतीत समस्या होतात त्या हळूहळू कमी होत आहेत.

तर मित्रांनो तुम्ही हे दररोज आपल्या मुलांना एक चमचा दिला तर तुमच्या मुलांचा जो काही डोळ्यांच्या बाबतीत समस्या असेल तसेच जर आपली मुले खूपच थकल्यासारखी, अशक्तपणा जर मुलांच्या बाबतीत असेल तर तुम्ही नक्कीच दररोज एक चमचा अवश्य द्या. यामुळे तुमच्या या सर्व समस्या दूर होतीलच.

त्याचबरोबर तुमच्या मुलांची बुद्धी देखील तल्लख होण्यास सुरुवात होईल. तर मित्रांनो हा असा हा घरगुती उपाय तुम्ही नक्कीच करून पहा. तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *