हातही न लावता चांदीचे पैंजण आणि कोणत्याही चांदीच्या वस्तू चमकावा १००% मोजून फक्त दोन मिनिटांमध्ये या घरगुती उपायाने …!!
सोन्या-चांदीचे दागिने परिधान करायला सगळ्यांनाच आवडतं. पण चांदीचे दागिने वापरात आल्यानंतर त्याची चमक कमी होते आणि हे दागिने काळे पडतात.फक्त दागिनेच नाही तर भांडी, मूर्तीदेखील कालांतराने काळसर होतात. पण काळसर झाल्याने या वस्तू खराब होत नाही किंवा त्याचं मूल्य कमी होत नाही. या दागिन्यांची, भांड्यांची चमक परत कशी आणायची असा प्रश्न अनेकांना पडतो याचंच उत्तर […]
Continue Reading