फक्त मोजून सात दिवस या पद्धतीने बियर प्या आणि शरीराला होणारे चमत्कारिक फायदे वाचून तुम्हीपण थक्क व्हाल …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्या शरीराला उपयुक्त आणि फायदेशीर असणारे पदार्थ आपण खाणे कधीही चांगले असते. परंतु आज-काल खूपच जण हे तेलकट, तुपकट तसेच जंक फूड्स आपल्या आहारामध्ये वापरतात. त्यामुळे मित्रांनो बरेच आजार आपणाला उद्भवण्यास सुरुवात होते. मित्रांनो आपल्या शरीराला असे अनेक पदार्थ घातक असतात. तर काही पदार्थ हे आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त असतात. असे उपयुक्त असणारे फायदेशीर असणारे पदार्थ आपण कधीही सेवन करणे चांगले असते. मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना मद्यपान करण्याची सवय असते. त्यातीलच बियर हा एक पदार्थ बरेच जण सेवन करताना आपल्याला पाहायला मिळतात.

 

परंतु बरेचजण असे म्हणतात की बियर पिऊ नये. परंतु मित्रांनो बियर पिणे हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर देखील ठरते. तर मित्रांनो बियर पिण्याचे फायदे कोणते आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बरेच जण हे अनेक पार्ट्यांना गेल्यानंतर बियर पितात.

 

बियर पिल्यामुळे आपल्या शरीराला नेमके फायदे कोणते होतात ते जाणून घेऊयात. मित्रांनो बियर पिणे हे आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगला पर्याय आहे. परंतु मित्रांनो ते प्रमाणातच पिणे आवश्यक आहे. कारण हे प्रमाणाबाहेर पिले तर त्याचे दुष्परिणाम देखील आपणाला सहन करावे लागतात.

 

आपण जसे बियर पितो तसे ते हार्मोनलीच्या साह्याने पोटामध्ये पोहोचते तिथे सर्वात अगोदर बियर मध्ये जेवढे अल्कोहोल असतात ते आपल्या पोटामध्ये जाते आणि पोटाच्या आपल्या आतल्या भागामध्ये अशा काही रेषा असतात त्या आपल्या पूर्ण भागामध्ये पसरवत असतात या नसांमुळे अल्कोहोल आपल्या पूर्ण शरीरामध्ये अल्कोहोल असल्यामुळे आपल्या पूर्ण शरीरामधून ते आपल्या डोक्यापर्यंत पोहोचते मग आपल्या मेंदू द्वारे डॉपॉमिनी हार्मोन असतो डॉक्युममिनी हार्मोन देखील म्हटले जाते.

 

लिव्हर आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा पार्ट आहे आपण जे काही खातो किंवा पितो त्याचं पचन आणि ते आपल्या शरीरातून बाहेर जाण्याचे प्रक्रिया लिव्हर पासूनच होत असते बियर पिल्यामुळे लोकांना जास्त प्रमाणामध्ये बाथरूमला देखील येत असतं आणि जेव्हा दररोज ते बियर पितात तेव्हा त्याचा त्यांना जास्त त्रास होत असतो जे लोक दररोज बियर पितात त्यांचं लिव्हर होऊन जाते. त्याच्यामुळे कफ ऍसिडिटी यासारखे आजार आपल्याला होत असतात लहानाकडे मोठ्या तळे असं करून ते आपल्या पूर्ण शरीरामध्ये बियर पसरत असते.

 

कोणतीही गोष्ट आपण घेताना किंवा करताना लिमिटमध्येच करायचा असतं जर गोष्ट लिमिटमध्ये आपण करत असेल तर त्याचा आपल्या बॉडीवर फायदाच होत असतो त्याचबरोबर जर तुम्ही बियर ला एका लिमिटमध्ये पीत असाल तर तुमच्या शरीरामध्ये खूप सारे फायदे दिसून येणार आहेत विटामिन मिनरल्स विटामिन आणि अँटिऑक्साइड भरपूर मात्रा असते आपल्या शरीरामध्ये हे खूप फायद्याचं असतं त्याचबरोबर हृदयाचं काही आजार असेल तर तो आजार देखील आपला कमी होतो बियर आपल्याला टेन्शन असेल किंवा डिप्रेशन असेल त्याला देखील कमी करत एका आठवड्यामध्ये फक्त आपल्याला दोन ते तीन वेळाच बियर प्यायची आहे त्याचा तुम्हाला कोणताही दुष्परिणाम होणार नाही उलट तुमच्या शरीरासाठी ते फायद्याचं असणार आहे.

 

बियर पिण्याचे कोणते नुकसान आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया याच सर्वात मोठ्या जे नुकसान आहे ते म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आपण बियर पीत असतो रात्रीचं सेवन करत असतो. किंवा कोणत्यातरी पार्टीमध्ये किंवा कोणत्यातरी कार्यक्रमांमध्ये करत असतो बियरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हाय कॅलरी असतं आणि पार्टीच्या नंतर किंवा रात्री पिल्या नंतर कॅलरी आपण ब्रन करू शकत नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *