मित्रांनो, आजकाल हृदयविकारा चा त्रास सर्वांनाच होत आहे. यामुळे अटॅक येण्याची शक्यता देखील खूप जास्त प्रमाणात होत असते. आजच्या या लेखांमध्ये आपण heart attack येण्याआधी शरीरात 6 महिने आधीच काही बदल जाणवतात. त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. परंतु असे न करता जर ही लक्षणे प्रत्येकाला माहीत असली तर अनेक जीव सहज वाचवता येतात. म्हणून प्रत्येकाला ही लक्षणे माहित असणे अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच आज आपण या लक्ष्मण बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
हृदयविकाराचा झटका येण्याची महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल. जर आपल्या शरीरामध्ये याचे प्रमाण वाढले तर आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला ते योग्य प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये ठेवणे खूप गरजेचे आहे कॅलेस्ट्रो वाढल्यामुळे आपल्या शरीरातील ज्या रक्तवाहिन्या असतात त्या ब्लॉकेज होण्याची शक्यता असते आणि यामुळेच हृदयविकाराचा झटका हा येत असतो. आता पण जाणून घेऊया की आपले शरीर सहा महिने आधीच आपल्याला कोणती लक्षणे दाखवत असते की आपल्याला हृदयविकाराचा झटका येणार आहे.
त्यातील पहिले लक्षण म्हणजे हाता पायाला मुंग्या येणे. यामध्ये अपवाद असे अनेक व्यक्ती असू शकतात की जास्त वेळ उभारल्यामुळे त्यांना हातापायाला मुंग्या येत असतात. परंतु या मुंग्या जर सतत येत असतील दररोज येत असतील. तर याकडे आपण अजिबात दुर्लक्ष करू नये. हातापायाला मुंग्या हे रक्तपुरवठा कमी पडल्यामुळे होत असतं आणि याचे कारण आपल्या शरीरातील वाढलेले कॅलेस्ट्रॉल असू शकते. कारण यामुळे रक्त वाहिन्या या कमी प्रमाणात चालू लागतात आणि त्यामुळे आपल्याला हाताखायला मुंग्या येत असतात. म्हणून जर चुकत आपल्याला हातापायांना मुंग्या येत असतील तर याच्याकडे दुर्लक्ष करू नये.
दुसरे लक्षण म्हणजे आपल्या छातीमध्ये सतत दुखणे. हे दुखणे वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकते. कारण जातींमध्ये दुखणे हे आपल्या ऍसिडिटीमुळे, पित्तामुळे किंवा भीती वाटल्यामुळे आपल्याला छातीमध्ये दुखू शकते. परंतु जर आपल्या छातीवर दबाव पडल्यासारखे वाटून दुखू लागत असेल व छातीत दुखून आपल्या अंगाला खूप घाम येत असेल अजिबात दुर्लक्ष करू नये. वेळीच त्यावर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे अत्यावश्यक आहे.
तिसरे लक्षण म्हणजे थकवा जाणवणे व झोप येणे. हे लक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला सतत कोणतेही साधे काम केल्यावर जास्त थकवा जाणवत असेल व झोप येत असेल आळस अंगामध्ये खूप येत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. या मागचे कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये बॅड कलेक्टर जर जास्त प्रमाणात वाढला असेल तर यामुळे आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात थकवा जाणवत असतो. आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते म्हणून याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
चौथे लक्षण म्हणजे डोकेदुखीचा त्रास होणे. डोकेदुखी ही अनेक कारणांनी होऊ शकते. यामध्ये पित्ताचा त्रासामुळे, अपचनाचा त्रासामुळे आपल्याला डोकेदुखी होऊ शकते. परंतु ही डोकेदुखी म्हणजे आपला डोक्याचा जो पाठीमागचा भाग असतो तो जर सतत दुखत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नये. कारण जर आपल्या शरीरामध्ये कॅलिस्ट्रोचे प्रमाण वाढले असेल आणि जा रक्तवाहिनीतून आपल्या डोक्याला रक्तपुरवठा होत असतो तो कमी होऊ लागला तर यामुळे आपल्याला सतत डोक्याचा मागचा भाग हा दुखू लागतो. याकडे देखील अजिबात दुर्लक्ष करू नये.
पाचवे लक्षण म्हणजे शौचास सतत पातळ होणे. याचे कारण अनेक असू शकतात. ज्यामध्ये पित्त झाल्यामुळे देखील आपल्याला पातळ संडास होत असते. त्याचबरोबर अपचन झाल्यामुळे देखील आपल्याला होत असते. परंतु जर ही सतत व रोज संडास पातळ होत असेल तर याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या रक्तवाहिन्या ब्लॉकेज होण्यास सुरुवात झाल्याचे लक्षण असते. म्हणून याकडे दुर्लक्ष अजिबात करू नये.
अशाप्रकारे ही काही पाच लक्षणे आहेत की जी आपले शरीर सहा महिने आधीच आपल्याला हार्ट अटॅक येण्याचे लक्षण सांगत असते याकडे आपण अजिबात दुर्लक्ष करू नये. यावर वेळीच योग्य तो उपचार करावा.