उकडलेली अंडी खाल्ल्यानंतर अजिबात हे पदार्थ खाऊ नका नाहीतर जीव ही जाऊ शकतो नक्की वाचा आणि शेअर करा उपयुक्त अशी महत्वपूर्ण माहिती !

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्यापैकी सर्वांनाच मांसाहार हा अतिशय प्रिय असतो. मांसाहाराचे आपल्या शरीराला खूपच फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. शरीराला अंडी ही अत्यंत फायदेशीर आहेत. परंतु काहीजणांना अशी सवय असते की, अंडी खाल्ल्यानंतर ते काहीतरी खात असतात. तर मित्रांनो आज या विषयी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे जी तुम्हाला माहित नसेल.

मित्रांनो अंड खाणं कुणाला आवडत नाही. लहान मुलांमध्ये तर अंड्याचे पदार्थ खूप प्रिय आहेत. जसे की आमलेट, बुर्जी खांडोळी असे विविध पदार्थ आहेत. अंडी खाण आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. त्यामुळे आपले शरीर मजबूत तसेच शरीरामध्ये एक प्रकारची स्फूर्ती निर्माण होते.  अंड्यामध्ये पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. याला सुपर फूड देखील म्हंटले जाते.

अंड्याच्या बलकामध्ये ९० टक्के कॅल्शियम आणि लोह असते. काही लोक अंड्यातील पिवळा बलक खात नाहीत परंतु हे अत्यंत चुकीचे आहे यात जास्त आहे परंतु ते प्रमाणात आहे आणि याचा आरोग्यास कोणताही दुष्परिणाम होत नाही अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये प्रोटीन असते. अंडे पोषक घटकांचे सर्वोत्तम स्त्रोत आहे. मात्र उकडलेली अंडी खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ चुकूनही खाऊ नये हे पाहणार आहोत.

मित्रांनो पहिला पदार्थ आहे तो म्हणजे दुध किंवा दही. उकडलेले अंड्या बरोबर किंवा अंडी खाऊन झाल्यानंतर दूध किंवा दह्याचे सेवन करू नये. यामुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. आपल्या बॉडी मध्ये केमिकल रिएक्शन होतात. परिणामी चेहरा विद्रूप होण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर पांढरे डाग येण्याची शक्यता असते म्हणजे शरीरावर कोड येऊ शकते

मित्रांनो दुसरा पदार्थ म्हणजे लिंबू. उकडलेली अंडी खाल्ल्यानंतर आपण लिंबाचं सेवन करू नका.
मग लिंबूपाणी असेल किंवा लिंबाचा रस मिसळलेले कोणतेही पेय कारण अंडी आणि लिंबू हे दोन पदार्थ जेव्हा जठरामध्ये या दोन पदार्थांचे मिश्रण होऊन त्यापासून घातक पदार्थ निर्माण होतात. याचा आपल्या हृदयावर आघात होऊ शकतो. आणि परिणामी हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते.

मित्रांनो अंड्या सोबत मासे, साखर, चीज, केळी, दही, दूध, ताक, चहा या पदार्थांचं सेवन करू नका. अन्यथा पोटाचे विकार होऊ शकतात. ऍलर्जी होऊ शकते पित्त मळमळ हा त्रास होऊ शकतो. म्हणून अंडा सोबत किंवा अंड खाल्ल्यानंतर लगेच वरील पदार्थ खाण टाळा तरच सुपरफुड आंब्याचा तुमच्या आरोग्यासाठी फायदा होईल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *