मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये घरामध्ये असणाऱ्या देवघराचे विशेष महत्व आहे आणि त्याचबरोबर ज्या घरामध्ये देवघर असते आणि तिथे दररोज विधिवतपणे देवपूजा होत असते अशा घरांमध्ये माता लक्ष्मी कायमच प्रसन्न राहते आणि मित्रांनो देवघर घराच्या ईशान्य कोपऱ्यात असेल आणि घरातील देव्हारा ही देवाच्या प्रार्थनेची पवित्र जागा असते. म्हणूनच तिथे सकारात्मक वातावरण आणि शांतता असणे गरजेचे असते. देव्हा-याची जागा वास्तुशास्त्राला अनुसरून ठरवली तर घरामध्ये सुखसमृद्धी नांदते. देवी-देवतांची कृपा प्राप्त करण्यासाठी घरात देवघर अवश्य बनवले जाते. काही गोष्टी अशा असतात, ज्या देवघरात ठेवल्या पाहिजेत ज्यामुळे आपल्याला शुभ परिणाम मिळतो.
मित्रांनो देवघरात हि एक वस्तू ठेवल्याने तुमच्या घरात चमत्कार होईल तुमच्या घराची बरकत होईल आपलं घर सुखसमृद्धीने व धनधान्य व पैशाची कधीच कमी पडणार नाही. आपल्या घरातीळ देवघरात आपण खूप साऱ्या देवतांच्या मूर्तींची पूजा करत असतो काही आपण आकर्षक मूर्ती ठेवत असतो.ह्या बरोबरच फक्त मित्रानो आपल्या देवघरात आपण आणखी एक वस्तू जी तुम्हाला ठेवायची आहे. हि वस्तू आपण श्रद्धेने व भक्तिभावाने त्याला आपल्या देवघरात स्थापन करायचे आहे. तर हि वस्तू कोणती आहे हे आपण ह्या लेखामध्ये पाहणार आहोत.
मित्रांनो जर तुमच्या घरातील अडचणी दूर होत नसतील, गरिबी हटत नसेल तर तुम्ही काही नियम पाळायला हवेत. तसेच काही वेळेस असे घडते की तुम्ही सर्व काही प्रयत्न
करता तरीही काही गोष्टी साध्य होत नाहीत. आशा वेळी तुमचं नशीब, तुमचं घरातील वास्तुशास्त्र व देवाची तुमच्यावर असणारी कृपा या गोष्टी सुद्धा तुमच्या यशाला-अपयशाला कारण असते.आणि त्यामुळे सत्कर्म करून जितके होईल तितके आनंदी राहणे हाच उपाय आहे. तसेच तुम्ही जर देवपूजा करत असाल तर तुमच्या देव्हाऱ्यात या गोष्टी नक्की ठेवा. असे केल्याने तुमचे भाग्य, तुमचे नशीब नक्की बदलेल.
म्हणून मित्रांनो या 3 वस्तू देवघरात ठेवल्याने तुमचं भाग्य नक्की बदलेल आणि त्यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. अलक्ष्मी दूर होईल. मोरपंखाविषयी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे मोरपंखाला सर्वोच्च स्थान म्हणजेच भगवान श्रीकृष्ण यांच्या मुकुटात मिळाले आहे. तसेच इंद्रदेव देखील मोरपिसांच्या आसनावरती बसतात आणि यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. आपल्या घरात मोरपीस जर ठेवले तर शुभ ऊर्जा घरी राहते ज्यामुळे मन प्रसन्न राहते.
मित्रांनो आपल्या परिवाराला एकत्रित ठेवण्याचं काम मोरपीस करते. म्हणून त्यासाठी मोरपीस हे नेहमी एकत्रित करून घरी ठेवावेत. इतकेच नव्हे तर मोरपीस हे नेहमी देवघरात ठेवावेत.त्यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते. पूजेवेळी त्याचीही पूजा करावी त्यामुळे भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळेल. दुसरी वस्तू म्हणजे घरातील ऊर्जा सदैव सकारात्मक राखण्यासाठी, लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राखण्यासाठी आपण गंगाजल देवघरात ठेवावे.
देवघरात पितळेच्या भांड्यात किंवा चांदीच्या भांड्यात हे गंगाजल नेहमी ठेवा. देवपूजेसोबत त्याचीही पूजा करत रहा, ज्यांच्या घरी गंगाजल असते तिथे साक्षात लक्ष्मी वसते. सर्व आशीर्वाद व दैवी शक्ती तुमच्या पाठीशी सदैव राहते. म्हणून नेहमी गंगाजल देवघरात असावे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे दक्षिणावर्ती शंख होय. माता लक्ष्मीच्या हातातील एक प्रिय वस्तू म्हणजे दक्षिणावर्ती शंख होय. हा शंख तुम्ही तुमच्या देवघरात दररोज पुजायचा आहे. लाल वस्त्रात गुंडाळून दररोज देवपूजेसोबत हा शंख पुजायचा आहे. त्यामुळे माता लक्ष्मी घरात सदैव वास करते ज्यामुळे प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळते.
मित्रांनो अशा प्रकारे मोरपीस, गंगाजल आणि दक्षिणावर्ती शंख या अशा 3 वस्तू आहेत ज्या तुम्ही नेहमी देवघरात ठेवा. तसेच शुद्ध व स्वच्छ धुवून दीपक प्रज्वलित करावा. महालक्ष्मी स्तोत्र नेहमी पठण करावे. तसेच महादेवाला शुभ्र फुले वहावीत, गणपतीला व महालक्ष्मी देवीला लाल रंगाची फुले वहावीत. तसेच माता लक्ष्मीचा फोटो किंवा चांदीची मूर्ती पुजावी.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.