अश्या घरामध्ये रोज येते देवी लक्ष्मीमाता ; १००% सत्य असा अतिशय दुर्मिळ आणि प्रभावी उपाय जाणून घ्या ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपल्या घरात लक्ष्मी देवीचे वास्तव्य असावे तसेच आपल्या घरात भरपूर पैसे असावे आणि भरपूर धन असावे असे सगळ्यांना वाटत असते. त्यासाठी सर्वानाच खूप कष्ट करावे लागतात. तसेच खूप मेहनत देखील करावी लागते आणि मग लक्ष्मी प्राप्त होते. पण काही वेळेस पण कितीही कष्ट केले तरी सुद्धा आपल्याला धन प्राप्त होत नाही. अशा वेळी आपण काय करावे या बदल काही समजत नाही. काही अध्यमिक उपाय आहेत ते आपण केले तर याचा आपल्याला खुप फायदा होतो आणि काही समस्या अशा असतात घरात पैसा काही प्रमाणात येत असला तरी तो घरात टिकून रहात नाही.

तर मित्रांनो माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी आपण नेहमीच पूजा, व्रत, उपवास, उपासना करतो. त्यासाठी घरातील मातेची प्रतिमा नेहमी स्वछ पुसावी, शुक्रवारी विधिवत पूजा करा. तसेच घरातील धूळ, कोळ्यांची जा ळी काढून टाका. घरी नेहमी माता लक्ष्मीचा वास रहावा यासाठी आपण मातेचा जप करावा, माता महालक्ष्मी चा मंत्र जप करा त्यामुळे तुमचं जीवन समृद्ध होईल, तुमच्या जीवनात आनंद, बरकत येईल. धनाचे मार्ग मोकळे होतील. दररोज देवघरात दिवा लावतो तो कापसाचा न लावता लाल रंगाच्या दोऱ्याचा वापर करावा. कारण देवी लक्ष्मीला लाल रंग अतिप्रिय आहे. यामुळे ते लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते.

पण मित्रांनो एक गोष्ट खरी आहे कि, पैसा कमवणे जितके सोपे आहे तितकेच ते अवघड आहे पैसा टिकवून ठेवणे. असे मानले जाते कि, लक्ष्मी हि खुप चंचल असते, एका ठिकाणी रहात नाही. अशा वेळी सुद्धा काही उपाय केले तर माता लक्ष्मी घरा बाहेर जात नाही. आपल्या घरातील वातावरण हे नेहेमी आनंदी असेल तसेच आपले घर स्वच्छ व सुंदर असेल तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी चे वास्तव्य जास्त काळ असते आणि आपण माता लक्ष्मी घरात आगमन करावे या दृष्टीने काम करत असतो. आपले कष्ट आणि आपल्याला लागलेली अध्यमतेची शक्ती या गोष्टी एकत्र आलाय तर आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन झाल्याशिवाय राहणार नाही.

कष्ट तर आपण कारतोच. आपण आध्यत्मकि कोणत्या गोष्टी करावे किंवा उपाय कोणते करावे या बदल जाणून घेऊ. मित्रांनो अन खुप छोटे पण महत्वाचे उपाय पाहणार आहोतो. तर मित्रांनो सर्वात पहिला जो पाया आपण अगदी सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये करू शकतो तो म्हणजे मीठा संबंधित. मित्रांनो मीठ हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच आणि हेच मीठ मित्रांनो लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी आणि घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. मित्रांनो आपण हा उपाय करत असताना एक काम करायचे आहे ते म्हणजे आपण आपल्या घरामध्ये असणारे मीठ कधीही संपू द्यायचे नाही म्हणजेच जर आपले मीठ संपणार असेल तर त्याच्या अगोदरच आपल्याला आणखीन मीठ घरामध्ये आणून ठेवायचे आहे किंवा एखादे एक्सट्रा पाकीट आपल्याला खरेदी करायचा आहे.

परंतु मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये आपण मीठ आणताना म्हणजेच मीठ. आपण ज्यावेळी खरेदी करणार आहोत ते आपल्याला शक्यतो शनिवारचा दिवस सोडून कोणत्याही इतर दिवशी खरेदी करायचा आहे. मित्रांनो शनिवारच्या दिवशी मीठ खरेदी करणे अत्यंत अशुभ मानलेला आहे. मित्रांनो आपल्या घरामध्ये जी मिठाची भरणी असते ती अर्ध्यापेक्षा कमी होऊ द्यायची नाही. ती अर्धी झाल्यानंतर आपल्याला लगेचच दुसरे मिठाचे पाकीट घरी घेऊन यायचे आहे. मित्रांनो त्यानंतरचा दुसरा उपाय जो आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि आकर्षित होण्यासाठी करू शकतो. तो म्हणजे दानधर्म संबंधित. मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार आणि ज्योतिष शास्त्रानुसार दानधर्म करणे याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार जर आपण दानधर्म केला तर यामुळे आपले माप पुण्यमध्ये परिवर्तित होते.

मित्रांनो, आपल्याला जर इतर दिवशी दानधर्म करणे शक्य नसेल किंवा आपली दररोज दानधर्म करणे इतकी परिस्थिती नसेल तर मित्रांनो अशा वेळी आपण अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी जरूर कोणत्या ना कोणत्या तरी वस्तूचे दाण केले पाहिजे. मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार या दोन दिवसांच्या दिवशी जर आपण दानधर्म केला तर यामुळे याचा चांगला लाभ आपल्याला आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व व्यक्तींना होत असतो.

मित्रांनो आणखीन एक उपाय जो आपण लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी करू शकतो तो म्हणजे मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये जेव्हाही एखादी मुलगी किंवा सुवासिनी येईल त्यावेळी तिला कधीही मोकळ्या हाताने पाठवायचं नाही. तिला काहीतरी आपल्याला भेट द्यायचे आहे. यामुळे ही माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते.

त्याचबरोबर मित्रांनो घरामध्ये ज्यावेळी महिला स्वयंपाक करत असतात. त्यावेळी त्यांनी कधीही घरांमध्ये जेवढा आवश्यक आहे तितकाच स्वयंपाक करू नये म्हणजेच घरामध्ये जितक्या व्यक्ती आहेत त्यांचे सर्वांचे जेवण झाल्यानंतरही थोडेसे अन्न घरामध्ये शिल्लक राहील. याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मित्रांनो जर घरामध्ये असणाऱ्या महिला जेवढा आवश्यक आहे तितकाच मोजून स्वयंपाक करत असतील तर यामुळेही माता लक्ष्मी आपल्यावर आणि आपल्या घरावर नाराज होते. म्हणून जितका आवश्यक आहे त्याच्यापेक्षा थोडासा जास्त स्वयंपाक घरामध्ये असणाऱ्या महिलांनी करून ठेवावा. या सर्व गोष्टींचे पालन जर आपण केले आणि त्याचबरोबर वर सांगितलेले हे छोटे उपाय आपण जर केले तर यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ती स्थिर राहील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *