अशा पुरुषावर प्रेम करायला स्त्री मजबूर होते ज्या पुरुषांमध्ये असतात हे दोन गुण? पुरुषांनी एकदा बघा ..!!

Uncategorized

मित्रांनो स्त्रियांचे प्रेम हे थोडे वेगळेच असतात कारण त्या भावनिकतेने विचार करत असतात आणि जे पुरुष त्यांना शेवटपर्यंत साथ देतात अशा स्त्रिया त्या पुरुषाला कोणत्याही अडचणीमध्ये कधीही एकटे सोडत नाहीत त्याच लोकांचे मन दुखावले जाते जे नेहमी दुसऱ्यांचा विचार करत असतात. नेहमी नेहमी दुसऱ्यांना खुश ठेवणार आहेस लोक आयुष्यामध्ये एकटे राहतात मित्रांनो शर्यत ही गाड्यांचे असू दे किंवा स्वप्नांची जो वेळेवर गैर बदलतो तोच ह्या शर्यतीमध्ये जिंकायला पात्र ठरतो.

 

मित्रांनो नाती ही भावनांनी शिवली तर तुटत नाहीत पण स्वार्थाने शिवली तर नक्कीच तुटून जातात आणि स्वार्थाने शिवले तरी देखील ते टिकत नाहीत आपली काही नाती ही आजकाल ऑनलाईनच बनलेली आहेत आणि काही नाती किंवा जवळच्या व्यक्ती असून देखील नसल्यासारखे आहेत आणि काही नाती ऑफलाईन असून देखील साथ देत असतात. ज्याला नजर समजते त्यालाच मित्र माना नाहीतर चेहरा तर दुश्मन पण रोज पाहतात नात्यात खोडकार पणा असेल तर नातं मजबूत होतं .

 

साचेच असेल तर ते लगेचच तोडून जातात झाड असो किंवा विचार वाढतेच घेत असतं ज्याला आपण रोज पाणी देत असतो स्त्री मजबूर होते अशा पुरुषावर प्रेम करायला ज्या पुरुषांमध्ये हे गुण आढळून येत असतात मित्रांनो सर्वात प्रथम आणि महत्त्वाचा आहे ते म्हणजे त्यांचं इन्कम सोर्स त्याचे इन्कम किती आहे आणि दुसरा आहे ते म्हणजे त्या व्यक्तीकडे त्या स्त्रीबद्दल असलेला वेळ तर मित्रांनो हे दोन गुण आहेत हे दोन गुण ज्या पुरुषांमध्ये असतात ते पुरुष स्त्रियांना कधीही गमव इच्छित नाही आणि अशा पुरुषांना स्त्रिया देखील कधीच लांब सोडून जात नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *