मित्रांनो, आपल्यातील अनेक लोकांनी हा वारंवार प्रश्न विचारला आहे की पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान वारंवार जाग येत असेल, झोप मोड होत असेल तर त्याचा नक्की अर्थ काय असतो? मित्रांनो हिंदू धर्मशास्त्राने पहाटे तीन ते पाच या वेळेस अमृतवेळा असे संबोधलेले आहे. मित्रांनो अनेक लोकांचे असे म्हणणे आहे की, पहाटे तीन ते पाच या वेळेस जाग येणे किंवा झोपमोड होणे अत्यंत अशुभ असते. त्याचे अनेक दुष्पप्रभाव आपल्या संपूर्ण जीवनावर पडू लागतात. मात्र हिंदू धर्मशास्त्रात अशा प्रकारे कुठेही पहाटे तीन ते पाच या वेळेत जाग येणे अशुभ मानलेले नाही.
मित्रांनो, खरं तर हिंदू धर्मशास्त्र असं मानते की अनेक दिव्य शक्ती या पहाटेच्या तीन ते पाच वेळेच्या दरम्यान संपूर्ण पृथ्वीतलावर सक्रिय असतात. अनेकजण या सर्व गोष्टी सामान्य मानतात. या वेळेदरम्यान जाग आली तर ही गोष्ट सर्वसामान्य मानून हे लोक पुन्हा झोपी जातात. खरंतर आपण अशा प्रकारची चूक करू नका. या दिव्य शक्ती, या प्रलौकीक शक्ती आपल्याला महत्वपूर्ण संकेत देत असतात की जे अत्यंत असाधारण असतात. या संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. या संकेतांमध्ये जे अर्थ लपलेले आहेत ते शोधण्याचा प्रयत्न करा. कारण कोणतीही गोष्ट विनाकारण म्हणजे कारणाशिवाय घडून येत नसते.
मित्रांनो पहाटे तीन ते पाच ही वेळ हिंदू धर्मशास्त्रात अमृत वेळ किंवा अमृतबेला या नावाने ओळखली जाते. या वेळेत अनेक अलौकिक शक्तींचा प्रवाह संपूर्ण पृथ्वीतलावर सक्रिय असतो, प्रवाहित होत असतो आणि या अलौकिक पारलौकिक शक्ती आपल्याला काही संकेत देत असतात. या संकेतांचा अर्थ आपण समजून घ्यावा. मित्रांनो अशीही मान्यता आहे की या पारलौकिक शक्ती या अलौकिक शक्ती या पहाटे तीन ते पाच या वेळेत त्याच व्यक्तींना जागवतात, त्याच व्यक्तींची झोपमोड करतात ज्यांना आनंद प्रदान करायचा असतो. थोडक्यात पहाटे वारंवार झोपमोड होत असेल तर आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणात आनंदाची निर्मिती होणार आहे हे सत्य आहे.
म्हणून ही वेळ अशुभ नाही. या वेळी जाग येणे हे आपल्या जीवनामध्ये आनंदाचा प्रवाह निर्माण होणार आहे याचा संकेत असतो. आणि सोबतच आपल्या घरामध्ये धनधान्यात वाढ होणार आहे. धन म्हणजे पैसा, धान्य म्हणजे आपल्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता कधीच भासणार नाही. याकडे या गोष्टी संकेत करत असतात. मित्रांनो दोन महत्वपूर्ण गोष्टी एकतर आपल्या जीवनात आनंदाची निर्मिती होणार आहे, आनंद प्राप्ती होणार आहे आणि सोबतच आपलं घर धनधान्याने भरणार आहे. याचा संकेत या अलौकिक शक्ती आपल्याला देत असतात.
तसही तुम्हाला माहिती असेल ज्या व्यक्ती सकाळी लवकर उठतात त्यांना संपूर्ण दिवसाचे नियोजन करता येते. कुठेही घाईगडबड होत नाही आणि नियोजन व्यवस्थित झाल्याने प्रत्येक कामामध्ये यश मिळू लागते. तुम्हाला माहीत असेल की पहाटे उठल्याने आपले मन, आरोग्य हे चांगलं राहते. अनेक प्रकारचे धार्मिक लाभ आपल्याला प्राप्त होतात. ज्या व्यक्ती पहाटे दररोज उठतात त्यांना ताजेतवाने वाटू लागते आणि निसर्गाचा लाभ त्यांना चांगल्याप्रकारे प्राप्त होतो. म्हणूनच की काय हिंदू धर्मशास्त्रात या पहाटे उठणाऱ्या लोकांना नशीबवान आणि भाग्यशाली मानलं आहे. मित्रांनो उठत नसाल तर ही सवय लावून घ्या आणि आपली वारंवार झोपमोड होत असेल तर अशुभ न मानता या वेळेचा सदुपयोग अवश्य करा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.