तुमचा स्वभाव असा ठेवा, आणि या पाच टिप्सचे पालन करा, लोक १००% लगेच इम्प्रेस होतील …!!

Uncategorized

मित्रांनो, प्रत्येकाला असे वाटते काही इतरांमध्ये आपण आकर्षक दिसले पाहिजे. हे आकर्षक राहण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो. काही लोक आपल्यावर खूप जळत असतात आणि त्यामुळे ते आपली निंदा करत असतात आजच्या या लेखामध्ये आपण अशा काही तीन टिप्स पाहणार आहोत की ज्यामुळे आपण लोकांमध्ये Attractive तर दिसणारच व लोक आपली खूप रिस्पेक्ट करू लागते.

 

जे लोक आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत असे लोक आपल्यापासून दूर जाणार नाही. त्यांना दूर जावेसे असे वाटणार नाही त्याचबरोबर जी लोक आपल्यावर जळत आहेत ती अजून जरा जळतील व लोकांमध्ये व समाजामध्ये आपली चांगली इमेज तयार होईल. हे कोणते तीन टिप्स आहेत जे सर्वांना मध्ये असतात परंतु त्यांना योग्यरीत्या अमलात आणणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच आज आपण त्या ट्रिक्स बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

 

पहिली टिप्स म्हणजे स्माईल. लोकांमध्ये आकर्षक राहण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट जी इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे तुमचीच स्माईल. जर तुमच्या चेहऱ्यावर सतत स्माईल असेल तर लोक तुमच्यावर जळतात आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून तुमच्या चेहऱ्यावर नेहमी एक हसू असणे खूप गरजेचा आहे. जरी आपण हे कोणत्याही कामांमध्ये हरलो तरी देखील आपल्या चेहऱ्यावर एक स्माईल असणं खूप गरजेचं आहे. ज्यामुळे लोक तुमच्यावर जळतात. लोकांचं कामच असते जळणं आणि आपले काम आहे आपल्या चेहऱ्यावरचे हसू कायम ठेवणे.

 

जर आपण सतत खुश असलो तर आपल्याला लोक विचारत असतील की तू नेहमी खुश का असतो. लोकांना जे काही बोलायचे ते बोलू द्या. त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. कारण लोकांना इतरांची निंदा करणे हेच काम असते. जर आपण नेहमी खुश असलो तर आपल्यावर जळणारे लोक अजूनच जळतील. त्याचबरोबर जर आपल्या चेहऱ्यावर एक रोजचे हसू असले तर आपल्या माइंड देखील रिफ्रेश होईल व आपल्याला जीवनामध्ये कोणत्याही गोष्टी साध्य करण्यासाठी योग्य विचारक्षमता निर्माण करण्याची शक्ती आपल्या मेंदूमध्ये निर्माण होईल. म्हणून आपण सतत खुश रहावे.

 

दुसरी टिप्स म्हणजे फालतू बोलणे टाळा. आपण ज्या जगामध्ये राहत आहोत त्या जगाचा एक रूल आहे तो म्हणजे जर आपण एखाद्याला रिस्पेक्ट केली तरच समोरचा आपल्याला रिस्पेक्ट देईल. बोलण्याने आपण जग जिंकू शकतो. कोणाच्याही मनात घर करू शकतो. कोणतेही अशक्य गोष्ट साध्य करू शकतो. परंतु जेवढे गरज आहे तेवढेच बोलणे खूप गरजेचं आहे. जर आपण फालतू बोलत राहिलो.

 

तर समाजामध्ये आपली किंमत कमी होऊ लागते. आपण तेवढेच बोलले पाहिजे जेवढे आपल्याला बोलण्याची गरज आहे. लोक आपली बोलण्यावरून पारक करत असतात. म्हणून आपण जेवढे बोलले पाहिजे जेवढी करत आहे. जर आपण फालतू बोलत राहिलो तर त्यामुळे आपली समाजात किंमत तर कमीच होते व आपण आपल्या सेल्फ रिस्पेक्ट कमी होऊ शकतो. म्हणूनच फालतू बोलणे टाळावे.

 

तिसरी टीप म्हणजे एटीट्यूड. एटीट्यूड म्हणजे आपला स्वभाव. प्रत्येकाला असा प्रश्न पडत असतो ते आपण आपला स्वभाव कसा ठेवावा? जेणेकरून समाजामध्ये आपले एक नवीन इमेज तयार होईल. लोक आपले रिस्पेक्ट करू लागतील. ज्यामुळे इतर लोक आपल्याला कधीच कमी समजणार नाहीत. त्यासाठी आपण जो काही विचार करतो होतो सकारात्मक असण्याचा गरजेचे आहे. जर आपण एखाद्या व्यक्तीसोबत बोलत असलो आणि त्याच्या बोलण्याला आपण जर पॉझिटिव्ह विचार मांडले तर नक्कीच ती व्यक्ती लागेल आपल्या बाजूने बोलू लागेल. म्हणून नेहमी तुम्ही पॉझिटिव असण्याची गरजेच आहे किंवा स्वतःच्या मतांवर ठाम देखील असणे तितकेच गरजेचे आहे.

 

लोकांचे काम असते की आपल्याला आपण करत असलेला प्रगतीमध्ये मागे घेणे व आपल्याला व आपल्याला पाडणे. आपण त्यांच्या विचारांचा विचार न करता आपण आपला विचारांवर ठाम असणे खूप गरजेचा आहे. व त्यांनी आपल्याला मागे घेतले व पाडण्याचा प्रयत्न केला तरी आपण त्यामध्ये न डगमगता पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत राहावे. यश तुम्हाला नक्कीच मिळेल.

 

अशाप्रकारे या काही तीन टिप्स आहेत ज्यामध्ये आपल्याला एक आकर्षक व्यक्तिमत्व घडवू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *