मित्रांनो, प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या व्यक्तीवर खूप जीवापाड प्रेम करत असतो. जर तुम्ही त्या व्यक्तींवर खरंच प्रेम करत असाल, त्या व्यक्तींन कधीही आपल्यापासून दूर जाऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर आजच्या लेखांमध्ये आपण अशा व्यक्तींसाठी त्यांनी न करायचे तीन चुका सांगणार आहोत.
पहिली चूक म्हणजे अपेक्षा. प्रत्येक व्यक्ती आपला प्रेमामध्ये आपला वर प्रेम करणाऱ्या व्यक्ती कडून अपेक्षाही ठेवतच असतो आणि हे नॉर्मल आहे. आपण अपेक्षा त्याच व्यक्तींवर ठेवत असतो ज्याच्यावर आपली जीवावर पाड प्रेम असते. पण अशा कोणत्या कारणामुळे जर त्या अपेक्षा पूर्ण झाला नाही तर आपल्याला दुःख होत असते. जर खरंच खूप अडचण होती व आपल्या अपेक्षा पूर्ण झाला नाहीत तर अशावेळी आपल्या पार्टनरला समजून घेणे खूप गरजेचे असते.
आपल्या अपेक्षा जर खूप छोटा छोटा असतात पण तर आपला पार्टनर करून पूर्ण झाला नाही तर त्याचे दुःख आपल्याला खूप मोठे होत असते. अशावेळी आपण चिडतो, रागावतो. समोरच्या पार्टनरला असे वाटते की तेवढे अशा गोष्टींवर ही एवढी दुःखी होते. म्हणून जर आपल्याला त्याला कमवायचे नसेल तर नक्कीच आपण अपेक्षा या कमी ठेवला पाहिजे व जर त्या एखाद्या वेळेस पूर्ण झाल्यानंतर आपणच समजून घेतले पाहिजे.
दुसरी चूक म्हणजे इर्षा. यामध्ये आपण असा विचार करत असाल की आपला पार्टनर जेव्हा दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलतो त्याच्यासोबत जास्त वेळ घालवतो त्यावेळी आपल्याला इर्षा होते. त्या बद्दल बोलणार नाही. काही नात्यांमध्ये असे होत असते की आपला पार्टनरची प्रगती बघून दुसऱ्याला तो करत असला प्रगतीवर इर्षा होऊ लागते. कारण त्या दुसऱ्याला देखील आपल्या जीवनामध्ये काहीतरी करायचं असतं. परंतु जर आपल्याला आपले नाते टिकवायचं असेल तर ज्यावेळी तुम्हाला अशी इर्षा वाटू लागेल त्यावेळी आपण त्या व्यक्तीवर करत असलेल्या प्रेमाची जाणीव करा.
तिसरी चूक म्हणजे तुमच्या पार्टनर ची प्रेमाची भाषा समजून न घेणे. काही रिलेशनशिपमध्ये असं होतं की आपला पार्टनर आपल्यासाठी जे काही करत असतो तो त्याच्या पद्धतीने व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आपल्याला ते आवडत नसत. त्यामुळे आपण त्याच्यावर रागवतो आणि यामुळे आपल्या नात्यात फूट निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून आपला पार्टनर आपल्यासाठी जे काही करत आहे तो त्याच्या पद्धतीने व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असतो ते समजून घेण्याचा प्रयत्न करा.
त्याचबरोबर आपला रिलेशनशिप व इतरांचे रिलेशनशिप यांमध्ये कम्पॅरिझन करू नका. प्रत्येकांची प्रेम व्यक्त करण्याची भाषा ही वेगवेगळ्या असते. त्यानुसार प्रत्येक जण आपले प्रेम व्यक्त करत असतो. म्हणून आपण इतरांच्या रिलेशनशिपमध्ये जे चालले आहे ते आपला मध्ये व्हावेच असा विचार करू नका. कारण इतर लोक दाखवत एक असतात आणि त्यांच्यामध्ये दुसरे चालू असत. म्हणून आपला पार्टनर आपल्यासाठी जे काही करत आहे त्यामध्ये खुश राहायला शिका.
अशाप्रकारे या चुका जर आपण टाळल्या तर आपले रिलेशनशिप अत्यंत घट्ट होईल व आपला पार्टनर आपल्यावर खूपच प्रेम करू लागले.