मित्रांनो आपली किंमत कशी वाढवायची हे आपल्यावरच असते त्याच्यामुळे आपण स्वतःला कधीही कमी समजायचे नाही . मित्रांनो लोक तुम्हाला किंमत देत नाहीत का तुम्हाला जर तुमची किंमत वाढवायचे असेल लोकांना तुम्हाला मान द्यावा असं वाटत असेल तर काही नियम पाळणे खूप गरजेचे आहेत व ते कोणते नियम आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो तुम्ही काय करता काय आहात किंवा काय करणार आहात हे लोणी मी लोकांपासून लपवून ठेवायचे आहे कारण तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकला नाहीत तर लोक तुम्हाला हसतील आणि हा फक्त बोलका पोपटआहे. असं म्हणतील लोकांना तुम्ही काय करणार आहात ते सांगण्याची अजिबात गरज नाही त्यांना त्याचा गैरसमज्यात राहू द्या लोकांची बोलताना मोजून वापरून बोला बुद्धिमान लोक कधीच कामापेक्षा जास्त बोलत नाहीत वायफळ बडबड करत नाहीत.
व्यर्थ बोलण्यात वेळ वाया घालवत नाहीत नेहमी बोलताना संयम ठेवायचा आहे गरजेपेक्षा कमी बोला गरजेपेक्षा जास्त केलेली बडबड सरते शेवटी आपल्याला मूर्ख ठरवते कारण अति बोलण्याच्या ओघात आपण एखाद्या का होईना हास्यास्पद विधान निर्माण करत असतो या उलट जर तुम्ही शांतपणे विचार करून कमीत कमी बोलला तर लोकांवर एक वेगळी छाप पडणार आहे तुमच्या कमी बोलण्याने समोरचा गोंधळून जातो आणि काही न बोलून जातो त्याची कमजोर बाजू आपल्याला लक्षात येते स्वतःची इमेज म्हणजे प्रतिष्ठा जपा या इमेज वरच अनेक गोष्टी अप्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अवलंबून असतात.
लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी ती ऊर्जा जरुरी असते ती या प्रतिष्ठेतूनच येत असते स्वतःची इमेज अशी बनवा की तुमची चेष्टा मस्करी करताना एखाद्याला दहा वेळा विचार करावा लागेल इमेज अशी तयार करा की तुमचे राहणीमान तुमची श्रीमंती तुमचे बोलणे आणि तुमचे काम या चार गोष्टी तुमची इमेज तयार करता म्हणूनच राहणीमान सुद्धा राम मेहनत करा पैसा कमवा बोलताना शब्द मोजकेच वापरा प्रभावी वापरा आणि कायम प्रामाणिकपणे काम करा .
आयुष्यभर कमावलेली प्रतिष्ठा एका चुकीच्या कामामुळे धुळीला मिळवू नका म्हणूनच कोणतेही चुकीचे काम कधीच करू नका. ज्याने तुमची इमेज खराब होईल लोक तुम्हाला जसे पाहता तशीच त्यांची प्रतिमा बनत असते यासाठी राजासारखं जगा राजासारखं काम करा आणि लोकांसमोर स्वतःला राजासारखं दाखवा स्वतःला कमी समजू नका इतरांसमोर स्वतःचीच दोष प्रकट करू नका संधी मिळेल तेव्हा लोकांना तुमच्यातील प्रतिभा आणि गुण दाखवून द्या
स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःला कमी समजू नका जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यावर सगळी दुनिया विश्वास ठेवते जर तुम्हाला लोकांकडून मान हवा असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका अंतर ठेवून वागायला शिका तुम्ही कायम अवेलेबल असाल तितकेच लोक तुम्हाला कमी किंमत देतील तर मित्रांनो हे नियम तुम्ही जर समजून वागला तर तुम्हाला आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कधीही कमी भासणार नाही.