मित्रांनो कुलदेवता म्हणजे नेमकं काय हे प्रत्येक जणांना माहीत नसतात तर मित्रांनो कुल आणि देवता हे मिळून कुलदेवता असे तयार होते. मित्रांनो ज्यावेळेस देवता आहे पुरुष असतात त्यावेळेस त्यांना कुलदेवता असे म्हटले जाते. आणि ज्या वेळेस ही देवता स्त्री असते त्यावेळेस या देवतांना कुलदेवी असं म्हटलं जातं तर दोन्ही मिळून आपलं कुलदैवत तयार होतं तर प्रत्येकाच्या कुळामध्ये स्त्रीदेवता आणि पुरुष देवता दोन्ही असतं तर त्यांना आपण कुलदेव आणि कुलदेवी असे म्हणतो कुलदैवत म्हणजे नेमकं काय असतं तर आपले पूर्वज सगळ्यात अगोदर कुठे राहायचे .
त्यांचं मूळ ठिकाण कोणतं म्हणजे त्यांच्यापासूनच नंतर वंश वाढत वाढत आपण सुद्धा जन्माला आलेला असतो आणि आपल्या पूर्वजांचे काही मूळ ठिकाण असतं आणि त्याच्या आसपास जी काही मंदिर होती म्हणजे ते ज्या परिसरात राहायचे ज्या ठिकाणी राहायचे आणि जे काही देवी देवता वसलेले असायचे आणि त्यांना ते कुलदैवत मानायचे म्हणूनच वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेच्या ठिकाणी कुलदैवताच्या ठिकाणी जाऊन यावं त्यांचा आशीर्वाद घ्यावा असं म्हटलं जातं प्रत्येक कुळानुसार प्रत्येक घराण्याचं वेगवेगळे कुलदैवत असतं आणि आपल्या घरी जेव्हा लग्नकार्य मुंज वास्तुशांती हे कार्यक्रम होतात तर त्यानंतर कुलदैवताला जाणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो.
जेव्हा आपल्या घरी लहान बाळ जन्माला येतं तर ते बाळ थोडंसं मोठं झालं म्हणजे आपण त्याला प्रवासाला नेऊ शकू इतकं मोठं ते झालं की लगेच आपल्या घरचे आपल्याला सांगतात की तुम्ही आपल्या कुलदेवीला जाऊन या कुलदैवताच्या ठिकाणी जाऊन या लग्न झाल्यानंतर सुद्धा बघा सत्यनारायण वगैरे विधी आटोपले की घरचे आपल्याला जेजुरीला पाठवतात त्याचबरोबर तुळजापूरला पाठवतात ज्यांचे कुलदैवत अजून दुसरं काही असेल म्हणजे रेणुका माता असेल कोल्हापूरची महालक्ष्मी माता असेल म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे कुलदैवत आहे तर त्यानुसार आपल्याला त्यांच्या दर्शनाला पाठवलं जातं तर ज्यावेळेस आपण त्यांचे दर्शन घेतो तर आपला पुढचा जो संसार आहे किंवा लहान बाळांचं पुढचं जे आयुष्य आहे
ते सुखकर होतं कुलदेवीच्या आशीर्वादाने कुलदेवतांच्या आशीर्वादाने तर त्यामुळे आपल्याला तिथे पाठवलं जातं जर तुम्हाला तुमचं कुलदैवत कुलदेवी कुलदेवता माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या मूळ गावी एकदा जाऊन या तिथे सुद्धा तुमच्या आडनावाची तुमच्या कुळाची लोक राहत असतील तर त्या कुटुंबाकडे तुम्ही चौकशी करू शकता आणि त्यावरून सुद्धा तुम्हाला माहिती होऊ शकतो की तुमची कुलदेवता तुमचं कुलदैवत कोणता आहे ते बऱ्याच वेळा काय होतं आपल्या मागच्या तीन चार पिढ्या काही कामानिमित्त व्यवसायानिमित्त किंवा इतर काही कारणांनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्याला येतात आणि त्यांना सुद्धा सांगता येत नाही की आपली कुलदेवी कोणती आहे कुलदैवत कोणता आहे आणि आपण त्यांची माहिती नसल्यामुळे सेवा करू शकत नाही .
जर आपल्याला माहितीच नसेल की आपली कुलदेवी कोणती आहे कुलदेवता कोणती आहे तर सहाजिक आहे आपण त्यांची सेवा करू शकत नाही तर तुम्हाला हा एक पर्याय योग्य ठरू शकतो की तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या मूळ गावी जाऊन या म्हणजे तुमचे आजोबा त्यांचे वडील त्यांचे वडील सगळ्यात अगोदर कुठे राहायचे तर तुम्ही तिथे गेलात तर नक्कीच तुम्हाला हे माहिती होऊ शकेल आणि जर तुम्ही तुमच्याच मुळगावी राहत असाल जिथे तुमचे बाकीचे भाऊबंद लोकसुद्धा राहतात तर अशा ठिकाणी जर तुम्ही राहत असाल आणि तरीसुद्धा तुम्हाला माहिती नसेल की तुमची कुलदेवी कुलदेवता कोणती आहे.
ते तर बघा बऱ्याच गावांमध्ये आज सुद्धा हेळवी लोक येतात ज्यांना आपण भाट असं सुद्धा म्हणतो तर आमच्या गावी जेव्हा हे हेळवी लोक येतात किंवा भात लोक येतात तर ते नेमकं काय सांगतात याचा एक छोटासा व्हिडिओ सुद्धा मी शेअर केलेला आहे तुम्ही जर तो बघितला तर त्यावरून सुद्धा तुम्हाला आयडिया येईल की तुमच्या गावात सुद्धा हे लोक येतात का? तर हे लोक कोण असतात तरी यांच्याकडे आपल्या पूर्वजांचा सगळं रेकॉर्ड असतं म्हणजे आपल्या आजोबांचं त्यांच्या वडिलांचं त्यांच्या वडिलांचे म्हणजे ज्याला आपण फॅमिली ट्री म्हणतो ना तर त्या पद्धतीने आपल्या आजोबांना किती भाऊ होते त्यांच्या वडिलांना किती भाऊ होते त्यांचं नाव काय म्हणजे जिथून आपला वंश सुरू होतो अगदी तेव्हापासून ची नावे त्यांच्याकडे असतात त्यांना किती भाऊ किती बहिणी त्या कुठे दिलेल्या होत्या त्यांच्या नवऱ्याची नाव काय त्यांना किती मुलं होते .
म्हणजे असं सगळं रेकॉर्ड त्यांच्याकडे असतं आणि त्यांच्याकडे आपली कुलदेवी कुलदेवता तिचं मूळ ठिकाण कोणतं की त्या ठिकाणी आपण दर्शनाला गेलं पाहिजे तर असं सुद्धा त्यांना म्हणतात तर ते जर येत असतील तर ते सुद्धा तुम्हालाही माहिती नक्कीच देऊ शकतील.आपल्याला अजून काय काय माहिती देतात आपल्याला जर आपलं देवक कोणता आहे ते माहिती नसेल लग्नाच्या वेळा बघा देवघर घेतलं जातं तर त्या देवकामध्ये काय काय साहित्य लागतं याची माहिती सुद्धा तुम्हाला देऊ शकतात त्याचबरोबर अजून कोण कोणत्या गोष्टी आपल्या घरामध्ये वरचे आहेत किंवा काही घडलेलं असताना त्यामुळे काही ठराविक प्रकारची झाड असतात.
तर ते सुद्धा बऱ्याच ठिकाणी केलं जात नाही तर ते का नाही करत किंवा आपल्याही कुटुंबासाठी काही वेगवेगळे नियम आहेत का आपल्या कुटुंबासाठी काही गोष्टीवर जे केलेले आहेत का आपल्या पूर्वजांनी तर याची सुद्धा माहिती नक्कीच देतात माहिती झाली नाही तर कुणाचारानुसार आपल्याला शुक्रवारी एक साधा आणि सोपा उपाय करायचा आहे त्यावरून सुद्धा तुम्हाला तुमची कुलदेवी कुलदेवता माहिती होऊ शकते तर तीन शुक्रवारी आपण हा उपाय करायचा आहे उपाय अगदी साधा सोपा आहे मी सांगितल्याप्रमाणे तर त्यासाठी आपल्याला 11 विड्याची पाने घ्यायची आहे.
ज्यांना आपण नागिलीची पानं खाऊची पानं असं सुद्धा म्हणतो तर अशी 11 पानं घ्यायची प्रत्येक पानावर एक एक सुपारी मांडायची आहे त्या सुपारी खाली तुमची इच्छा असेल तर तुम्ही एक एक रुपयाचं नाणं सुद्धा ठेवू शकता म्हणजे तुम्हाला अकरा रुपये लागतील एक एक रुपयाची 11 नानी 11 सुपाऱ्या माणसांना सगळ्यात पहिली सुपारी गणपती बाप्पांच्या नावाने म्हणजे श्री गणेशाच्या नावाने ठेवायचे आहे दुसरी सुपारी आपल्या कुलदेवतेच्या नावाने ठेवायचे आहे जे आपल्याला माहिती नाही.
फक्त कुलदेवतेच्या नावाने ही सुपारी आपल्याला ठेवायची आहे जी काही तुमची कुलदेवता असेल तिचं सुपारी ठेवताना नाव सुद्धा माहिती असणं गरजेचं नाही आपल्या कुल पुरुषाच्या नावाने ठेवायची आणि उर ेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या नावाने ठेवायचे आहे अशा प्रकारे मांडणी करून झाली की प्रत्येक सुपारीला हळदीकुंकू व्हायचं सगळ्यात पहिल्यांदा आपण श्री गणेश म्हणून जी सुपारी ठेवलेली आहे तिला कुंकू आहेच आहे म्हणजे जितक्या काही सुपाऱ्या आपण ठेवणार आहोत.
अकरा तर सर्व सुपार्यासाठी तुम्ही फुल सुद्धा वाहू शकता हळदीकुंकू सुद्धा पाहायचं फक्त गणपती बाप्पांच्या सुपारीला आपल्याला करू शकता काही कुलदेवतांना एकदम सात्विक नैवेद्य लागतो ज्यामध्ये असेल बटाट्याची भाजी असेल किंवा पुरणपोळी वगैरे असा साधा म्हणजे भाजी पोळीचा नैवेद्य थोडक्यात ज्याला आपण म्हणू शकतो तर तो लागतो आणि काही कुलदेवतांना मांसाहारी नैवेद्य सुद्धा चालतो पण आपल्याला आपली कुलदेवी किंवा कुलदेवताच माहिती नसेल तर आपण हे कसं ठरवायचं की आपण नेमका कोणता नैवेद्य ठेवायचा म्हणून आपण दोन्ही प्रकारचे नैवेद्य ठेवायचे आहे.