घरात इथे ठेवा मीठ आणि चमत्कार बघा .. घरामधे अजिबात पैश्याची कमी पडणार नाही घरामधे येत राहील पैसाच पैसा …. घरामधे भांडणे होणार नाहीत?

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्या प्रत्येकांच्या जीवनातील आविभाज्य घटक म्हणजे मीठ आहे. मीठ हे आपल्याला रोजच्या जेवनामध्ये वापरावे लागते. कारण ते जर कमी असेल तर आपल्याला जेवण बेचव लागते. तर ते जास्त झाले तर जेवण खारट बनते. योग्य प्रमाणात मिठाचा वापर करूनच आपल्याला आपले जेवण बनवावे लागत. मिठामुळे आपले आयुष्य दीर्घकालीन होऊ शकते.

 

तर मिठामुळे आपल्या आयुष्य कमी देखील होऊ शकते. मिठाचा समतोल राखणे खूप गरजेचे असते. म्हणूनच आज आपण या मिठाबद्दल काही माहिती पाहणार आहोत. की ज्याचा तंत्र मंत्र शास्त्र मध्ये वापर करून याचा सुखासाठी काही उपाय केले जातात. हे उपाय केल्यामुळे घरामध्ये कशाचेही कमतरता भासणार नाही. हा उपाय कसा करावा? कधी करावा व कुठे करावा? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

मीठ हे अनेक प्रकारचे असते. सेंधव मीठ, समुद्री मीठ, आणि साधे मीठ व मोठे मीठ असे वेगवेगळे मिठाचे प्रकार आहेत. शास्त्रानुसार मिठाला चंद्र व शुक्राची प्रतिनिधी मानले जाते. तर मिठाला काहीजण राहू चे प्रतीक ही मानतात. ज्योतिष शास्त्रानुसार जर आपण हे मीठ स्टीलचा किंवा लोखंडाच्या बरणी मध्ये ठेवले तर तिथे शनि व चंद्राची युती होते व ते आपल्यासाठी खूपच घातक ठरत असते. रोग व शोखाचे कारण बनते व ते आपल्यासाठी अधिकच घातक होऊ शकते.

 

मिठाला प्लास्टिकच्या बरणीतही ठेवू नये. जर आपण हे मीठ काचेच्या बरणीत ठेवले तरच त्याचे वाईट परिणाम आपल्यावर होत नाहीत. त्याबरोबरच मीठ कोणाच्याही हातावर देऊ नये किंवा मिठाची पुडी करून देखील दुसऱ्यांच्या हातामध्ये डायरेक्ट देऊ नये. कारण यामुळे आपला नातामध्ये कलेश निर्माण होऊ शकतो व नातेसंबंध कमजोर होऊ शकतात. असे हे आपल्या जीवनासाठी जितके चांगले आहेत तितकेच वाईट देखील आहेत.

 

या मिठाचा वापर करून आपण आपल्या घरातील सर्व अडीअडचणी दूर करू शकतो. घरामध्ये सतत भांडणे होत असतील, घरात पैसा टिकून राहत नसेल तर आपण या लेखांमध्ये काही मिठाचे उपाय जाणून घेणार आहोत. की जे ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. यामुळे आपल्या घरातील सर्व दरिद्रता दूर होऊन तसेच नकारात्मक शक्ती दूर होऊन घरात सुख शांती आणि समृद्धी आणते.

 

पहिला उपाय म्हणजे थोडे काळे मीठ घेऊन ते एका लाल कापडामध्ये ठेवावे व त्याची गाठोळी बांधावी. ही गाटोळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजापाशी बांधावी. यामुळे आपल्या घरामध्ये कोणताही प्रकारचे नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकणार नाही. त्याचबरोबर हे गाठोळी आपण आपल्या घरातील तिजोरीवर देखील ठेवू शकतो. यामुळे आपल्या घरातील धनामध्ये वाढ होऊ शकते. धनाची बरकत होऊ लागते.

 

दुसरा उपाय म्हणजे एखाद्या काचेच्या बहिणीमध्ये मीठ भरून ठेवावे. ही भरणी आपल्या घराच्या बाथरूम मध्ये ठेवावी. यामुळे बाथरूम मध्ये असलेल्या नकारात्मक शक्ती निघून जातील. त्याबरोबरच जे काही जीव जिंतू आहे त्यापासून आपले देखील रक्षण होईल. ज्योतिष शास्त्रामध्ये काचेची बाटली व मिठ यांना राहूचे कारक मानले जाते. जर आपण हे एकत्र ठेवले तर आपल्या घरावर कोणताही संकटे येणार नाही.

 

घरातील भांडणे वाद वाद दूर होतील. ही बाटली आपण घराच्या कोणत्याही एका कोपऱ्यात ठेवली तर आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती दूर होते. आपल्याला जी व्यक्ती आवडत नाही किंवा ज्या व्यक्तीपासून आपली शत्रुत्व आहे. असा व्यक्तीने दिलेले मीठ कधीही खाऊ नये. फक्त अशा व्यक्तीने दिलेली मीठ खावावे की ज्या व्यक्तींना सर्व गुण संपन्न आहेत. कारण ते मीठ खाल्ल्यामुळे त्या व्यक्तीचे गुण हे आपला उतरत असतात.

 

आपल्या घरातील दरिद्रता दूर राहावे असे जर वाटत असेल. तर आपण घरातील फरशी पुसत असताना आठवड्यातून एकदा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मोठे समुद्र मीठ घालावे व फरशी पुसावी. यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती बाहेर निघून जाते व सकारात्मक शक्तीचा प्रवेश घरात होतो. देवी लक्ष्मीचा वास देखील आपल्या घरामध्ये राहतो. लहान मुलाला जर नजर लागली असेल तर अशावेळी हे मीठ थोडे घेऊन त्यावरून उतरवून तीन वेळा उतरवावे. हे उतरवलेले मीठ वाहत्या पाण्यामध्ये टाकावे. यामुळे नजर दोस्त दूर होतो.

 

जर मोठा माणसांना नजर दोष लागले असेल तर मूठभर मीठ घेऊन ते 3 वेळा माणसावरून उतरवून घ्यावे व घराच्या बाहेर टाकावे. जर असे करून देखील नजर दूर होत नसेल तर हे मीठ आपण आपल्या शौचालय मध्ये टाकावे. नक्कीच याने त्या माणसाचा नजर दोस्त दूर होतो. वास्तुशास्त्रामध्ये वास्तुदोष घालवण्यासाठी देखील मिठाचा वापर केला जातो. यासाठी दोन्ही हातात मुट भर मीठ घेऊन थोड्या वेळ घरामध्ये उभे रहावे.

 

त्यानंतर आपल्या वॉश बेसिन मध्ये हे दोन्ही हातातील मीठ टाकावे व आपला पाण्याचा नळ चालू करावा असे केल्याने आपल्या घरात जो काही वास्तुदोष लागला आहे तो निघून जाईल. घरामध्ये आता खर्चाच्या बरणीमध्ये मीठ भरून ठेवावे आणि त्यामध्ये दोन-चार वेलची व लवंगा घालावा. यामुळे घरातील पैशासंबंधीचे सर्व अडचणी दूर होतात. एखादी व्यक्ती खूप दिवस झाले आजारी असेल तर अशा व्यक्तींच्या उशीजवळ एखाद्या वाटेमध्ये मिट ठेवावे. हे मीठ थोडा थोडा दिवसांनी बदलत राहावे. नक्कीच त्या व्यक्तीच्या आजारामध्ये फरक पडलेला आपल्याला दिसून येईल.

 

जर तुम्हाला शनीदोष लागू नये असं वाटत असेल तर जेवणामध्ये जर नीट कमी पडले असेल तर ते वरून घेऊन खाऊ नये. जर खूपच गरज असेल तर मिठा ऐवजी सेंधव मीठ घ्यावे व मिरची ऐवजी काळी मिरीची पूड घ्यावी. असे केल्याने आपल्याला कधीही शनी दोष लागत नाही. अशा प्रकारे हे काही मिठाचे उपाय आहेत. ज्याचा वापर आपण आपल्या जीवनातच नाही तर आपल्याला झालेल्या विविध प्रकारच्या समस्यांवर देखील उपाय म्हणून करता येतो.

 

त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणताही प्रकारचे नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. घरामध्ये असलेली दरिद्रता दूर होते. घरात लक्ष्मी देवीचा वास होतो. घरामध्ये सकारात्मक शक्तीचा प्रवेश होतो. घरातील वातावरण शांत होते. कोणताही प्रकारचे भांडण वाद होत नाही. घरातील धनांमध्ये वाढ होते. पैशाची बरकत होते.

 

अशाप्रकारे हे काही मिठाचे उपाय आहेत. तुम्ही देखील करून बघा. नक्की तुम्हाला त्याचा फरक लवकरात लवकर झालेला दिसून येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *