मित्रांनो, आपल्याला गाढ झोप लागलेली असते पण अचानकपणे रात्री उठतो. यामागे काही रहस्य दडलेले असतात. रात्री जर आपल्याला अचानकपणे जाग येत असेल तर, याविषयी पद्मपुराण मध्ये अनेक रहस्यमय गोष्टी सांगितलेल्या आहेत. ब्रह्म मुहूर्त म्हणजे सूर्योदय होण्याआधीचा मुहूर्त असतो. या मुहूर्तावर जाग येणे अत्यंत शुभ मानले जाते. असे म्हणतात की, या ब्रह्म मुर्तावर च देव पृथ्वीवर भ्रमण करीत असतात. आणि याचवेळी जरा आपल्याला जाग आली असेल तर, याविषयीचे काही माहिती पुराणांमध्ये सांगितले आहे. तीच माहिती आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.
असे म्हटले जाते की, जर आपल्याला तीन ते पाच चा दरम्यान जाग येत असेल तर दिवसभरामध्ये आपल्याला काही संकेत मिळत असतात. या बद्दलच आजच्या या लेखातून आपण माहिती जाणून घेणार आहोत. ब्रह्म मुहूर्त ला उठल्याने व्यक्तीला त्याच्या आयुष्याचे संबंधित काही संकेत मिळत असतात. मोठ मोठे ऋषी तपस्वी हे या ब्रह्मा मुहूर्त ला आपले ध्यान करत बसतात. ब्रह्म मुहूर्ताचा काळ अत्यंत शुभ मानला जातो.
म्हणूनच हे ऋषी म्हणून ब्रह्म मुहूर्तावरच आपली ध्यान धारणा सुरू करत होते. ब्रह्मदेवांनी पृथ्वी याच मुहूर्तवर निर्माण केले असे मानले जाते. असेही म्हणतात की, याच वेळेला सर्व देवी देवता पृथ्वीवर येतात आणि जर मनुष्याला यावेळी जाग आली तर, ती अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की, या ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी सगळीकडे एक अलौकिक ऊर्जा पसरलेली असते. तीच अलौकिक ऊर्जा मनुष्याच्या आत प्रवेश करते आणि त्यामुळे त्याला विविध काम करणार एक वेगळे उत्साह येते. त्यांचे कार्यशक्ती वाढते.
जर तुम्ही या ब्रह्मतावर जागे होत असाल तर, तुम्हाला कोणतीतरी नक्कीच संकेत देत असते. तुम्ही कोणत्याही प्रकारची देवाची पूजा करत नसाल तरीही तुम्हाला या मुहूर्तावर जाग येत असेल तर, ते तुमच्या मागच्या जन्माचे पुण्य असते. की ह्या जन्मामध्ये तुम्हाला ते अनुभवास मिळते. या ब्रह्म मुहूर्तावर उठणारा मनुष्याचे वर्णन पुराणात केलेले आहे. त्यामध्ये असे सांगितले आहे की. या मुहूर्तावर जर तुम्ही उठत असाल तर, तुम्ही अगदी निरोगी राहाता. तुमचा स्वभाव शांत आहे आणि तुम्ही प्रामाणिक व्यक्ती आहात.
तुम्हाला कपट आणि द्वेष करणारे लोक अजिबात आवडत नाही. तुम्ही खूप हुशार आणि सकारात्मक व्यक्ती आहात. म्हणून तुमचे लोक खूप आदर करतात. तुम्ही कधीही इतरांना जाणून बुजून त्रास देण्याचा विचार करत नाही. आई-वडिलांचा खूप आदर करता. इतरांचे कधीही अहित मनामध्ये आणत नाही. सर्वांचे चांगले राहावे असेच तुमचा विचार असतो. अशा प्रकारे तुम्ही देखील असा असेच असतात तर, तुम्ही खूप भाग्यवान आहात.
जे लोक सूर्योदया आधी आपले काम सुरू करतात त्यांना दैवीशक्तींचा आशीर्वाद मिळत असतो. त्यांना त्यांच्या कामात यश मिळण्याचे शक्यता खूप जास्त असते. जी महिला सूर्योदया आधी उठून आपल्या घराचे अंगण स्वच्छ करते तिला प्रत्येक कामांमध्ये यश मिळते. अशा घरांमध्ये लक्ष्मी देखील टिकून राहत असते. असा घरांमध्ये कधीही दुःख येत नाही. कायम सुख नांदत असते. सूर्योदया आधी उठणारे व्यक्ती आपोआपच सूर्य देवाचा आशीर्वादास पात्र बनते.
जर तुम्हाला तीन ते पाच या दरम्यान जागे होत असेल तर, असं समजून जा की नक्कीच तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडणार आहे. तुमचं चांगले दिवस लवकरच येणार आहेत. त्या अलौकिक शक्तीचां तुमच्यावर विशेष प्रभाव पडून तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. लवकरच तुमचे चांगले दिवस येणार आहेत. सर्व दुःख दूर होणार आहे. तुमच्या जीवनातील दारिद्र दूर होणार आहे.
सकाळी लवकर उठणाऱ्या व्यक्तींना देवी शक्ती आशीर्वाद देत असतात की, तो खूप खूप अलौकिक आहे आणि त्याला देवतांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे. ज्या व्यक्तीला सकाळी उठल्या उठल्या वाहत्या पाण्याचा, शंकाचा, पक्षांचा विशेष आवाज येत असतो त्या व्यक्तींनी समजून जा की, त्यांच्या सर्व बाधा दूर होणार आहेत. सर्व वाईट काळ दूर होणार आहे. चांगले दिवस येणार आहे. देवी-देवतांच्या त्यांना विशेष आशीर्वाद प्राप्त झालेला आहे.
जर सकाळी तुम्हाला दारात जर गाय आली व तिचे शेण आपल्याला दिसले तर, तो व्यक्ती खूप भाग्यवान मानला जातो. मनुष्याचा जन्म हा 84 विविध जन्म घेतल्यानंतर मिळत असतो. म्हणूनच देव आपल्याला सत्कर्म करण्याचा आदेश देत असतात. जेणेकरून आपण देवाची भक्ती करून वाईट मार्गांचा अवलंब सोडून चांगला मार्गाचा अवलंब करायला हवा आणि आपला मनातील सर्व वाईट विचार काढून सर्व सगळ्यांचे चांगले होईल असा विचार करायला हवा.
जेणेकरून आपल्या या मनुष्य जन्मानंतर आपल्याला मोक्ष प्राप्ती होईल. यासाठी देव आपल्याला ब्रह्म मुहूर्तावर जागे करून आराधना करण्यासाठी सांगत असतात. कारण ब्रह्म मुर्तावर केलेली कोणतेही आराधना, पूजा हि थेट देवापर्यंत पोहोचते असे मानले जाते. कारण या मुहूर्तावर सकारात्मक ऊर्जा व अलौकिक ऊर्जा या संपूर्ण परिसरात पसरलेल्या असतात. त्याचबरोबर यावेळी देव सुद्धा पृथ्वीवर भ्रमण करीत असतात. म्हणून अशावेळी केलेली कोणतीही पूजा ही देवापर्यंत नक्कीच पोहोचते.
अशाप्रकारे या काही गोष्टी आहेत की, ज्या सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठल्यावर देव आपल्याला संकेत देत असतात. ह्या संकेता वरून ओळखून जा तुमच्या पुढील जीवनामध्ये खूप चांगले दिवस येणार आहेत.