किन्नर दिसताच मागा ही एक वस्तू, २४ तासांमध्ये घरामध्ये येत राहील पैसाच पैसा, घरामध्ये पैसा कधीच कमी पडणार नाही ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, पैसा आहे अशी गोष्ट आहे की, ज्या मागे सर्व लोक असतात. पैसा प्राप्तीसाठी म्हणजे धन प्राप्तीसाठी प्रत्येक जण काही ना काही उपाय करत असतो. या धनप्राप्तीसाठी जास्त प्रमाणात केला जाणारा उपाय म्हणजे तंत्र मंत्र विद्येचा उपाय. या तंत्र मंत्र विद्या मध्ये असे अनेक उपाय आहेत की, जे केला मुळे आपल्याला धन प्राप्ती चे अनेक मार्ग मिळतात. आपल्याला धन प्राप्ती देखील होत असते.

 

परंतु या तंत्र मंत्र विद्येमध्ये जास्त प्रमाणात ज्या लोकांचा हात हात मानला जातो तो म्हणजे किन्नर लोकांचा. किन्नर लोक म्हणजे जे तृतीयपंथी मध्ये मोडतात त्यांना किन्नर असे म्हणतात. या लोकांचा जर आपल्याला आशीर्वाद मिळाला किंवा या लोकांनी जर आपल्याला मनापासून आशीर्वाद दिला तर, आपल्याला कोणत्याही बाबतीत कशाचीही कमतरता पडत नाही.

 

विशेष करून पैशाच्या असलेल्या समस्या ह्या आपल्या जीवनातून निघून जातात. समुद्र शास्त्र आणि स्कंदपुराण या दोन्हीमध्ये किन्नर लोकांकडून तंत्र मंत्र विद्येचा आसरा आपण घ्यायला हवा. याची माहिती सांगितली आहे. की, जेणेकरून आपल्याला धनप्राप्ती मोठ्या प्रमाणात व्हावी. आजच्या या लेखामध्ये आपण हा उपाय कोणता व तो कसा करावा? याची संपूर्ण माहिती घेणार आहोत.

 

या उपायासाठी आपण काही एक रुपयाची नाणी एखाद्या वयस्कर किन्नरला द्यायची आहे. आणि काही दिवसानंतर त्यातील एक रुपयाचा एखादा नाना आपल्याला परत घ्यायचा आहे. हा उपाय जरी दिसायला साधा सोपा असला तरी, त्या उपायामुळे मिळणारे फळ हे अत्यंत मोठे आहे. आपण एखादा किन्नरला जी नानी दिलेले आहेत त्यातीलच एखादा एक रुपया आपल्याला परत घ्यायच आहे.

 

आपण दिलेल्या एक रुपयांच्या नाना मधीलच हा एक रुपया असला पाहिजे. त्या किन्नरने ते एक रुपया खर्च करता कामा नये. कोणत्या ही एका बुधवारी परत आपण त्या किन्नर कडे जाऊन त्यातील एक रुपया परत मागून घ्यावा. हा उपाय मागत असताना त्या किन्नरला आपल्या असणाऱ्या धनाच्या समस्या त्याला सांगायचे आहे. आणि मला असा आशीर्वाद द्या की, माझ्या असलेल्या सर्व धनाच्या समस्या निघून जातील. माझा उद्योग किंवा माझा व्यवसाय हा चांगला पद्धतीने चालू द्या अशा प्रकारे त्याला आशीर्वाद मागायचा आहे.

 

तो किन्नर देखील तुम्हाला असा आशीर्वाद नक्कीच देईल. तो एक रुपया आपण त्या किन्नर कडून घेतल्यानंतर इकडे तिकडे कुठेही न जाता सरळ आपल्या घरी घेऊन यावे. त्यानंतर तो एक रुपया एखाद्या हिरव्या कापडामध्ये घालून त्याची पोटली तयार करून ती पोटली आपण आपल्या तिजोरीत किंवा धनाच्या पेटीत किंवा आपल्या पाकीट मध्ये ज्या ठिकाणी आपण आपले मौल्यवान वस्तू ठेवत असतो त्या ठिकाणी ही पोटली ठेवायची आहे.

 

असा हा उपाय जर आपण काटेकोरपणे नीट पूर्ण केला तर त्यापासून होणारा फायदा ही आपल्याला नक्कीच मिळेल. हा उपाय करत असताना ज्या किन्नरला आपण एक रुपया मागणार आहोत त्या किन्नर ला आपण माणुसकीच्या नात्याने म्हणजेच त्यांचा आदर करून त्यांना अधून मधून दानधर्म करून, त्याचबरोबर त्यांच्या या जगण्याला कोणत्याही प्रकारची अवहेलना न करता त्यांच्या या तृतीयपंथी जगण्याला आदर देऊन त्यांच्याशी नेहमी नीट वागावे.

 

जेणेकरून त्यांचा आशीर्वाद आपल्या मागे राहील व त्याच आशीर्वादाने आपला सर्व समस्या निघून जातील. हा उपाय करत असताना तो एक रुपया आणताना आपल्याला त्यांच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. जर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला तर, आपल्या सर्व समस्या निघून जातील.

 

अशाप्रकारे जर आपण हा उपाय केला तर, आपल्या सर्व धनाबाबतीत असलेला समोरचा निघून जातील. आपल्या कामांमध्ये यश होईल. घरात मध्ये धनधान्याचे भरभराटी होईल. घरातून पैसा जो निघून जात होता तो घरामध्ये टिकून राहील. बचतीचे प्रमाण वाढेल. व्यवसायामध्ये यश येणार सुरुवात होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *