मित्रांनो या दुनियेमध्ये आपले स्वतः असे काय आहे नाव देखील दुसऱ्याने दिले जन्म देखील दुसऱ्याने दिला शिक्षण देखील दुसऱ्याने दिले रोजगार इज्जत देखील आपल्याला पहिले आणि शेवटची अंघोळ देखील दुसऱ्यानेच घातली स्मशानात जाताना सुद्धा आपल्याला दुसरीच घेऊन जाणार आहेत आपल्या मृत्यूनंतर आपली संपत्ती देखील दुसरेच घेऊन जाणार आहेत म्हणून मित्रांनो एकदा विचार करा या दुनियेमध्ये आपलं काय आहे तर आपलं स्वतःच असे काहीच नाही.
म्हणूनच मित्रांनो येणारा प्रत्येक दिवस आपण खूप मस्तपैकी जगला पाहिजे येणारा प्रत्येक दिवस आपण आनंदामध्ये घालवला पाहिजे मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कधीही कोणत्या गोष्टीचा गर्व करायचा नाही. मित्रांनो आज काही आपण सुंदर सुविचार विचार जाणून घेणार आहोत तर ते कोणत्या आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो सर्वात प्रथम आहे ते म्हणजे आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधी होत नाही. आयुष्यात दुःख कितीही असलं तरी त्या दुःखातून आनंद शोधता आला पाहिजे यालाच तर आयुष्य म्हणतात.
जगातील सर्वात मोठी प्रॉपर्टी आपले शरीर आहे ते चांगलं असेल तर आपण जगातील कोणतेही प्रॉपर्टी खरेदी करू शकतो. जेव्हा कोणाच्या आयुष्यातून आपलं महत्त्व कमी होतं तेव्हा आपोआपच रिप्लाय स्लो होतात बोलणं कमी होऊ लागतं आणि बिझी असल्याची कारण दिली जातात. जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीसमोर आपला मुद्दा मांडायचा असतो त्याच्या आधी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा या व्यक्तीची बौद्धिक विचारिक पातळी खरंच एवढे आहे का की माझं दृष्टी कोणती व्यक्ती समजू शकेल तर उत्तर नाही असेल तर त्याच्यासमोर तू कितीही डोकं आपटून काहीच उपयोग होणार नसतो.
जोपर्यंत गरज असते तोपर्यंत आपली खूप काळजी घेतली जाते खूप काळ खूप मेसेज केले जातात आणि एकदा का आपली गरज संपली की आपल्यापासून दूर जाण्याची कारणे शोधू लागतात अहंकार हा काटकोनासारखा नेहमी ताटपणे उभा राहणार असतो दुःख हे विशाल कोणासारखं नेहमी आकाशकडे बघणारे असते नम्रता ही लघु कोणासारखी साऱ्यांच्या आदर करणारी असते आयुष्य हे त्रिकोणासारखं तीन अवस्था दर्शवणार असतं परिवार हा चौकोनासारखा हात हाती घेऊन चालणारा असतो.
जीवन हे वर्तुळासारखं स्वप्न भोवती फिरणार असतं एका स्त्रीला तिच्या पतीचे समर्थन असेल तर ती अख्या जगासोबत लढू शकते पण जर तिच्या पतीचा समर्थन तिला नसेल तर ती स्वतः सोबत पण हरून जाते पर्याय नसताना जोडीदाराला सांभाळणं आणि पर्याय असतानाही जोडीदाराची साथ न सोडणे यात पर्यायापेक्षा प्रेम हा महत्त्वाचा दुवा ठरत असतो आयुष्यात प्रत्येक वेळी मोठे पाऊल टाकणं गरजेचं नसतं छोट्या छोट्या पावलांनी देखील समोर जात आहेत अंतर्मनात कितीही संघर्ष असला तरी चेहऱ्यावर हास्य दाखवणं हा जीवनातील खरा सर्वश्रेष्ठ अभिनय असतो.
काही लोकांना ओळखण्यात चूक होते पण ती चूक आयुष्यात मोठा अनुभव देऊन जाते. कुणालाही पैसे उष्ण देताना विचार करून द्या कारण कधी कधी स्वतःचाच पैसा भिकाऱ्यासारखा मागावा लागतो आणि उसने घेणारा शेड म्हणून आपल्याला तारीख ते तारीख देत असतो गुंता झाला की हळूहळू संयमान सोडवावा मग तो दोऱ्याचा असो किंवा स्वतःच्या मनातल्या विचारांचा संयम संपला की दोरा तुटतो आणि आपणही.
यशस्वी भरपूर जण असतात परंतु समाधानी फार कमी असतात. यश हे जरी आपल्या कर्तुत्वाचा विजय असला तरीही समाधान हा आपला मनाचा विजय असतो सकारात्मक विचार करणे म्हणजे यशासाठी सर्वात चांगली तयारी असते. अनुभवाचे सावलीत बांध पण गेलं की दुनियादारीचा अनुभव येण्याआधी शहाणपण येते मनात खूप काही असतं पण सांगता येत नाही कसली भीती असते माहित नाही कधीकधी नात्यातला गुंता सोडवण्यापेक्षा शांत राहिलेलं चांगलं असतं मन दुखवण्यापेक्षा दुःख सहन केलेलं चांगलं असतं काहीतरी वाईट घडण्यापेक्षा स्वतःला समजून घेतलेल्या बर असतं.
वरील माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष कार्यालयाशी संपर्क साधू शकता अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.