आपली स्वतःची किंमत वाढवायची असेल तर हे नियम १००% लक्षात ठेवा …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो प्रत्येकाला वाटत असते की समाजात त्यांची इज्जत असावी स्वतःची एक ओळख असावी सगळ्यांनी रिस्पेक्ट करावे अनेक जण यासाठी प्रयत्न देखील करत असतात पण त्यांना नक्की काय करावे हे कळत नाही लोकांमध्ये स्वतःची किंमत वाढवायची लोकांनी आपल्याला नोटीस केलं पाहिजे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे नियम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत तर ते कोणते नियम आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो सर्वात पहिला नियम आहे तो म्हणजे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आधी स्वतःचा आदर करायला शिकायचा आहे जर तुम्ही स्वतःचा आदर करत नसाल तर लोकही तुमचा आदर करणार नाहीत दुसरा नियम आहे तो म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचे आहे की जिथे आपल्याला कोणी बोलावलं नाही तिथे कधीही जायचे नाही ज्या ठिकाणी तुम्हाला महत्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका आणि जी व्यक्ती तुमच्या नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान द्यायचे नाही पण बहुतेक लोक याचा उलट वापर करत असतात म्हणजेच की व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करत असते तुम्ही सारखं सारखं तिथे जाता अशी व्यक्ती तुमचा आदर करत नाही.

 

मित्रांनो तिसरा नियम आहे तो म्हणजे आपण काय करत आहोत किंवा काय करणार आहोत हे लोकांपर्यंत कायम लपवून ठेवायचे आहे बऱ्याच लोकांना सवय असते की मनात काहीही न ठेवता सगळं खरं बोलून दाखवण्याचे असा अजिबात करायचे नाही यामुळे दोन गोष्टी होऊ शकतात जर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोहोचू शकला तर लोक तुम्हाला हसतील किंवा लोकांच्या नजरेत तुम्ही तुमची वेगळी इमेज तयार होईल की हा फक्त बोलतो करत तर काही नाही त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी कोणासोबत शेअर करू नका

 

लोकांना त्याचा गैरसमजत राहू द्या आपले शब्द मोजून वापरूनच आपण बोलायचे आहेत चौथ्या नियम आहे तो म्हणजे आयुष्याला कधीही दोष द्यायची नाही मुलं जीवनामध्ये असे काही करून दाखवायची की जे लोक तुम्हाला सोडून गेले त्यांना पश्चाताप झाला पाहिजे पाचवा नियम आहे तो म्हणजे संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो पण तेच यश मिळाल्यानंतर न पूर्ण जग त्याच्याबरोबर असतं त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घ्यायचे नाही.

 

 

सहावा नियम आहे तो म्हणजे जर लोकांकडून मान सन्मान पाहिजे असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका अंतर ठेवून राहिला शिका तुम्ही जेवढे जास्त लोकांमध्ये असाल तेवढे तुम्ही साधारण वाटणार हा साधा नियम आहे जी गोष्ट आपल्याला जास्त मिळते त्याची आपण किंमत करत नाही तसेच माणसांच्या बाबतीत देखील आहे तुम्ही लोकांना जेवढे अवेलेबल असणार तेवढी तुमची कमी किंमत कमी होत जाणार कधी तरी मिळणाऱ्या गोष्टीची किंमत जास्त असते हा नियम आपल्याला सुद्धा लागू होतो म्हणून लोकांपासून लांब राहिला शिकायचे आहे आपल्या कामावर लक्ष द्या तुमचे यश लोकांना तुमच्याकडे आकर्षित करण्याची हिम्मत देखील ठेवते आणि तुमची किंमत देखील वाढवते.

 

सातवा नियम आहे तो म्हणजे तुम्ही तुमचा आयुष्य इतकं स्वस्तही करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला भाव देत असतो आणि त्याचे आदर तिथे करत असतो आपण स्वतःचेच महत्त्व विसरून जातो त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्व द्यायला विसरू नका आठवण नियम आहे तो म्हणजे जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायच असेल तर त्याला फक्त एवढेच विचारा की माझी मदत करशील का मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेचच समजून जाईल.

 

नववा नियम आहे तो म्हणजे आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊ द्यायचा आहे भावा नियम आहे तो म्हणजे जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर एकच मंत्र आहे कोण काय करतो कशासाठी करते आणि काय करतो या गोष्टीपासून स्वतःला जेवढे लांब ठेवावे तेवढे ते तुमच्यासाठी चांगला असणार आहे अकरावा नियम आहे तो म्हणजे राजासारखं जग आणि त्याच्यासाठी राजासारखं काम करा तुम्हीच असे लोकांना दाखवता त्यावरील लोक तुमची किंमत ठरवत असतात म्हणून लोकांसमोर स्वतःला दाखवताना राजा सारखेच दाखवायचे आहे .

 

मित्रांनो याचा अर्थ असा नाही की तुम्ही अहंकारी बना याचा अर्थ असा की स्वतःला कमी समजू नका तुम्ही स्वतःला कमी समजलं तर लोक तुम्हाला कमीच समजणार आहेत तुम्ही राजा नसला तरी तुमच्या कामातून लोकांना हे दाखवून द्यायचे आहे की तुम्ही त्यायोग्य तेच आहात स्वतःला कधीच अपमानित करून घेऊ नका स्वतःवर कायम विश्वास ठेवा की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे बारावा नियम आहे तो म्हणजे त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीही हक्क नाही ज्या लोकांना यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधीच प्रयत्न केले नाहीत

 

आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सगळ्यात गोष्टी नशिबाने मिळत नसतात काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध देखील करावा लागत असतो तेरावा नियम आहे तो म्हणजे माणसांना समजवणे खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलत असतो जशी वेळ आणि परिस्थिती बदलत असते तसा माणूस देखील बदलत जात असतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणती की मी तुझा जीव घेईन तरी याच्यामध्ये बदललं काहीतरी फक्त वेळ आणि परिस्थितीच बदलत असते.

 

चौदावा नियम आहे तो म्हणजे वेळ हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी पंधरावा नियम आहे तो म्हणजे चांगले लोक कधीच मिळत नाहीत म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखे बना पण खोटे लोक नेहमी ओढून ओढून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे सोळावं नियम आहे तो म्हणजे तुमची इमेज तुमची रिपीटेशन म्हणजेच तुमची प्रतिष्ठेवर भरपूर गोष्टी अवलंबून असतात तेव्हा स्वतःची प्रतिष्ठा सांभाळा तुमची इमेज ही तुमची ऊर्जा असते म्हणूनच त्यातून तुम्ही लोकांवर प्रभाव पडू शकता. लोकांसमोर स्वतःची इमेज अशी तयार करायची आहे की लोक तुमची चेष्टा उडवताना देखील दहा वेळा विचार करायला हवेत .

 

लोकांच्या नजरेत आपली इमेज चार गोष्टीवरून ठरत असते सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कपड्यांवरून तुमच्या पैशांवरून तुम्ही जे बोलता त्याच्यावरून आणि शेवटचा आहे ते म्हणजे तुमच्या शब्दावरून आणि तुमच्या कामावरून तुमचं राहणीमान सुधारा पैसा आहे तर सगळे विचारतात म्हणूनच महिन्यात घ्या पैसा कमवा बोलताना तुमचे शब्द जपून वापरा आणि शेवटचं तुमच्या कामाबद्दल प्रामाणिक राहा तुमचं काम तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देतो म्हणून कोणता कसं काम करू नका की जेणेकरून तुमची इमेज खराब होईल.

 

मित्रांनो अठरावा नियम आहे तो म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या शेवटी बोलावलं जातं तिथे तर कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छा नसते परंतु तिथे जाऊन स्वतःचे महत्त्व कमी करून घेऊ नका जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोक तुमच्या पासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जायचे की त्यांच्या गरजा पूर्ण झालेले आहेत बरेचदा तुम्ही पाहिलं असेल गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात तुमचे हालचाल विचारतात परंतु त्यांच्या गरजा पूर्ण झाले की तुमच्याबरोबर बोलणं देखील बंद करतात अशा लोकांपासून तर नेहमी सावध राहायचे आहे हे लोक खूप मतलबी देखील असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *