मित्रांनो काही जणांना तीळ आणि चामखीळ ची खूप अडचणी निर्माण होत असतात. चेहऱ्यावर किंवा हातावर मानेवर अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी तीळ चामखीळ असतात चेहऱ्यावरती ते दिसायला खूप खराब दिसत यासाठी काहीजण ट्रीटमेंट घेत असतात.ते लेझर ट्रीटमेंट असू दे किंवा त्यासाठी हजारो पैसे ते खर्च करून स्वतःच्या चेहऱ्याची काळजी घेत असतात तर मित्रांनो तुमचा जास्त पैसा न खर्च होता कमीत कमी खर्चामध्ये तुमच्या चामखीळ व तीळ कायमची निघून जाणार आहे तर कोणता घरगुती उपाय आहे चला तर मग आता पण जाणून घेऊया.
मित्रांनो चामखीळ आणि तीळ अशी एक गोष्ट आहे ती आपल्या चेहऱ्याला थोडेफार का असेना खराब करत असते ते आपल्या चेहऱ्यावर उठून दिसल्यामुळे ते दिसायला खूप खराब दिसत यासाठी काहीजण बाहेर पडत देखील नाही तर मित्रांनो या ठिकाणी आपण काही उपाय बघणार आहोत ते उपाय जर तुम्ही घरामध्ये केला तर तुमचे एक ते दोन दिवसांमध्ये तीळ आणि चामखीळ जी काही आहे ती तुमची पूर्णपणे निघून जाणार आहे तुम्हाला यासाठी जास्त पैसे देखील खर्च करावे लागणार नाही व तुम्हाला कोणता त्रास देखील सहन करावा लागणार नाही तर मित्रांनो तो कोणता उपाय करायचा आहे चला तर मग आता आपण त्याच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सर्वात प्रथम लागणार आहे ते म्हणजे आपल्याला कुठेही मिळून जाऊ शकतो पान शॉप मध्ये मिळू शकतो किंवा किराणा मालाच्या दुकानांमध्ये तो आपल्याला सहजपणे उपलब्ध होऊ शकतो तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चुना घ्यायचा आहे चुना हा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायचा नाही याचा देखील आपल्याला साईड इफेक्ट होऊ शकतो आपल्याला किंचित असा म्हणजेच की एकदम जसे की डाळी असतात.
त्या रूपात आपल्याला या ठिकाणी चुना घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला डिटर्जंट पावडर घ्यायची आहे म्हणजेच की तुम्ही तुमच्या घरामध्ये जी कोणता निर्मा पावडर वापरतात तुम्ही तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे आपल्याला या ठिकाणी अगदी किंचित अशी वापरायची आहे आणि एका चमचा मध्ये तुम्हाला थोडासा चुना घेऊन त्याच्यामध्ये डिटर्जंट पावडर टाकायची आहे आणि ती पूर्णपणे मिक्स करून झाल्यानंतर ना आपल्याला एक गाडी घ्यायची आहे किंवा जर तुम्ही अगरबत्तीची काडी घेतला तरी देखील चालू शकतील अगरबत्तीची काळी त्या चमच्यामध्ये असलेल्या डिटर्जंट पावडर आणि चुन्यामध्ये मिक्स करायचे आहे.
म्हणजेच की अशी उभी ठेवायची आहे उभी ठेवून त्याला त्याच्यामध्ये भिजवून त्याचे टोक भिजवून घ्यायचे आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला तीळ आहे चामखीळ आहे त्या ठिकाणी लावायचा आहे त्या ठिकाणी लावून तुम्हाला काही सेकंद तसेच ठेवायचे आहे म्हणजेच की त्याच्यामध्ये तुम्हाला दाबून धरायचे आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा दोन सेकंद नंतर आपल्याला पुन्हा तसेच करायचे आहे .
व आपल्याला सलग दोन दिवस हा उपाय करायचा आहे दोन दिवसांमध्येच तुम्हाला फरक जाणवणार आहे तर मित्रांनो साधा सोपा सहा उपाय तुम्ही अवश्य करून बघा जास्त प्रमाणामध्ये देखील हा तुम्ही उपाय करायचा नाही नाहीतर याचं तुम्हाला साईड इफेक्ट देखील होऊ शकतो जेवढे मी तुम्हाला कॉन्टिटी सांगितले आहे त्या प्रकारे तुम्ही ते घ्यायचे आहे तर मित्रांनो हा उपाय तुम्ही आवश्य करून बघा..
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.