मित्रांनो, जर तुम्हालाही रात्री उठून पाणी पिण्याची सवय असेल किंवा रात्री लघवीला उठण्याची सवय असेल आणि तुम्ही जर ही चूक करत असाल तर, तुमच्या ही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून रात्री पाणी पिण्याची सवय असेल, रात्री लघवीला जाण्याची सवय असेल तर, कोणती चूक आपण करू नये आणि कोणती काळजी घ्यावी? याची संपूर्ण माहिती या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
या गोष्टी अत्यंत महत्त्वाचे आहे. मानवी शरीरामध्ये 70 टक्के पाणी असतं आणि पाणी कधी किती आणि कसं द्यावं यावर आपले 80% आजारी अवलंबून असतात. रात्री पाणी पिणे ही जर तुम्हाला सवय असेल आणि तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने पाणी पीत असाल तर, त्याचा परिणाम काय होतात? रात्री उठून पाणी पिणं चांगलं की वाईट त्याचे दुष्परिणाम काय होतात? त्याच बरोबर तुम्ही रात्री लघवीला उठून जात असाल तर, ते इतकं घातक असतो. रात्री लगवी लागल्यावर नेमकं काय करायला पाहिजे?
माहिती लेखातून आपण जाणून घेणार आहोत. झोपेतून उठल्या बरोबर पहिले दोन-तीन मिनिट आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे? आणि हेच दोन-तीन मिनिट आपल्याला काय करायचा आहे? माणूस हा कोणतीही चूक जाणीवपूर्वक करत नाही. परंतु बेसावधपणे नकळत आणि सवयीमुळे चुका त्याच्या हातातून होत असतात. आणि त्याची किंमत त्यांना मोजावी लागत असते. बऱ्याच व्यक्तींना रात्री पाणी पिण्याची सवय असते आणि आम्ही काही जण तर अगदी उशाला पाणी घेऊन सोबत असतात.
आणि रात्री उठून लगेच पाणी पीत असतात तसं पाहिलं तर पाणी शरीराला खूप आवश्यक असते आणि रात्री झोपल्यावर जर आपल्या शरीरात पाणी कमी पडत असेल तर, पाणी प्यावं परंतु हे पाणी कसे प्यावे हे खूप महत्त्वाचा आहे. रात्री उशाला पाणी घेऊन झोपूनआणि लगेच तात्काळ उठून पाणी पिणे शरीरासाठी अत्यंत घातक असतात. म्हणून जरी तुम्हाला तहान लागली असेल रात्री झोपे मध्ये तुम्हाला पाणी पिण्याची गरज असेल तर, आपल्याला आधी व्यवस्थित उठून बसायचा आहे. दोन-तीन मिनिटे व्यवस्थित रित्या उठुन बसायचे आहे.
पूर्णपणे आपण जागे झालेलो आहोत याची आपल्याला खात्री पटली पाहिजे आणि त्यानंतरच आपल्याला पाणी प्यायचं. पाणी पिल्या बरोबर लगेच झोपायचं नाही. चार ते पाच मिनिटाला तसेच बसून राहायचं आणि हे रात्री आपण पाणी पिणार आहोत हे पाणी थंड अजिबात नसले पाहिजे. एक तर नॉर्मल असल्याचे किंवा कोमट असलं पाहिजे. जर तुम्ही थंड पाणी देत असेल तर तुम्हाला ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. कोलेस्ट्रॉल शहरांमध्ये वाढू शकतो.
अशा प्रकारच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु जर तुम्ही नॉर्मल आणि कोमट पाणी सांगितलेल्या पद्धतीने व्यवस्थित जागे होऊन उठून जर केलं तर हे तुमच्या दातांना सुद्धा चांगला असताना. बर्याच जणांना रात्री लघवीला जाण्याची सवय असते. जर तुम्हालाही रात्री लघवीला लागलेले असे आपण मग काय करायचं. पहिला आपण व्यवस्थित रित्या उठून बसावे व आपल्या आता पायावरून आपले हात फिरवावे. काना मधून पण थोडा आपण हात फिरवावा जेणेकरून आपला रक्तपुरवठा व्यवस्थित रित्या चालू होईल आणि आपल्या मेंदूला देखील रक्त पोहोचेल.
एक दोन ते तीन मिनिटे असे केल्यानंतर आपण लघवीला जावे जेणेकरून आपल्या शरीराला कोणताही पद्धतीचा परिणाम भोगावा लागणार नाही. असे का करावे? कारण जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा आपला रक्तपुरवठा हा संथगतीने होत असतो. आणि जर आपण पटकन उठून लगवीला गेलो तर, तो रक्तप्रवाह एकदम जोरात वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे दुष्परिणाम भोगावे लागतात. काही काही वेळा आपला मृत्यू देखील होऊ शकतो.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.