मित्रांनो दाताला किड लागली असेल, दातामध्ये कॅविटी झालेली असेल आणि त्यामुळे प्रचंड वेदना होत असतील, दात काढण्याचा किंवा कुठलीही ट्रीटमेंट करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी साधा सरळ सहजरित्या करता येणारा उपाय आहे. काही सेकंदमधली दातांमधली किड आहे ती निघून जाईल. दाताचे दुखणे पूर्णपणे थांबून जाईल. आणि दात जसं आपल्या सौंदर्यामध्ये वाढ करतात त्याच पद्धतीने दात हे आपल्याला विविधी प्रकारचे अन्न घटक खाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. परंतु याच्यामध्ये किड लागली, कॅविटी झाली तर प्रचंड वेदना होतात आणि आपल्याला काहीही खाता येत नाही आणि मग आपण दात काढण्याचा आणि रूट कॅनॉल सारखी वेदनादायी आणि महागडी ट्रीटमेंट असते ती करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु एवढं सगळं करण्याची गरज नाही.
अगदी सहजरित्या उपलब्ध होणाऱ्या वनस्पतीचे एक पान आणि आपल्या घरातील दोन तीन घटक याचा सहज वापर करा. तुमच्या दातामधल्या वेदना लगेच कमी होतील आणि किड पण दातामधली लगेच निघून जाईल. याच्यासाठी जी वनस्पती लागणार आहे त्या वनस्पतीची दोन पाने लागणार आहेत. ही वनस्पती आहे सीताफळ. सिताफळची फळं अत्यंत गोड आणि गुणकारी असतात आणि तसं आयुर्वेदामध्ये याची साल, बी, फुलं आणि पाने देखील अतिशय गुणकारी आहेत. आणि त्यामध्ये सिताफळची पाने अत्यंत गुणकारी आहेत, अँटीबॅक्टरीयल, अँटीव्हायरल आणि थोडेसे कडूसर असणारी, सूज कमी करणारी, जंतू नष्ट करणारे आणि कॅविटीमधील किड नष्ट करणारे त्याचबरोबर शुगर नष्ट करणारे ही पाने आहेत.
मित्रांनो दाताला किड का लागते? अन्नघटक आपल्या दातामध्ये साठून राहिले की तोंडामधले जे जिवाणू असतात ते त्या ठिकाणी त्या अन्न घटकातील साखरेवर प्रक्रिया करून ऍसिड मध्ये रूपांतर करतात आणि हे जे ऍसिड आहे हे आपल्या दातावरचा कठीण भाग असतो त्याला नष्ट करतो आणि त्या ठिकाणी कॅविटी निर्माण होते, किड लागते. मग आपल्याला वेदना सुरू होतात. हे जे पान आहे आपल्या तोंडामधले ऍसिड बनवणारे जिवाणू आहेत त्यांनाही नष्ट करते आणि त्यांनी शुगर बनवलेली आहे कॅविटी त्याला सुद्धा नष्ट करते. त्यामुळे किड हे तात्काळ या पानामुळे मरते. म्हणून आपल्याला ही दोन पाने सिताफळची घ्यायची आहेत.
आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला या उपायासाठी दुसरा घटक लागणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे चुना. चुना आपल्याला सर्वत्र उपलब्ध होतो. चुना हा कॅल्शियमचा अत्यंत महत्वाचा आणि मुख्य स्त्रोत आहे.
कॅल्शियम गुणधर्माने अल्कलाईन किंवा अम्लारीधर्मी आहे. सोप्या भाषेत सांगायचे म्हणले तर ऍसिड किंवा आम्ल नष्ट करणारा हा घटक आहे. त्यामुळे दाताच्या कॅविटीमध्ये किंवा दात ज्या ठिकाणी किडलेला आहे त्या ठिकाणी जीवाणूंनी ऍसिड तयार केले आहे त्याला हा चुना नष्ट करतो. शिवाय एक कॅल्शियमची पातळ थर त्या ठिकाणी निर्माण करते ज्यामुळे आपल्या दाताला किड परत लागत नाही, किड त्याच ठिकाणी थांबते आणि वेदना सुद्धा थांबतात.
दोन सीताफळाची पाने आणि थोडासा चुना साधारणतः दोन ते तीन ग्रॅम एवढा चुना घ्यायचा आहे. प्रमाण कमी जास्त झाले तरी कुठलाही साईड इफेक्ट नाही. या दोन्हीला एकत्र कुटून घ्यायचे आहे आणि याचे गोळे बनवायचे आहेत. ज्या ठिकाणी तुम्हाला दात दुखतो आहे, दातावरती कीड आहे, कॅविटी पडली आहे त्या ठिकाणी हे ठेवायचे आहे आणि आपल्याला थुंकी बाहेर थुकायची आहे, लाळ बाहेर काढायची आहे. मित्रांनो या लाळेमधून किंवा थुंकीमधून दातामधले जे किडे आहेत ते पूर्णपणे बाहेर निघून जाते. दातदुखी पूर्णपणे थांबून जाते. हे साधारणतः तीन ते पाच मिनिटे ठेवायचे आहे.
आणि त्यानंतर हे बाहेर थुंकून द्यायचे आहे आणि जर तुमच्या घरामध्ये तुरटी असेल तर तुरटीची थोडीशी पूड एक ग्लास पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्याला चांगल्या रीतीने हलवून घेऊन त्या पाण्याने गुळण्या करायच्या आहेत. आणि ज्यांच्या घरामध्ये तुरटी नाही त्यांनी साध्या पाण्याने चूळ भरली किंवा गुळण्या केल्या तरी चालेल. यामुळे दाताच्या ज्या मुळं आहेत ते आवळतील, वेदना नंतर होणार नाहीत. हा अत्यंत साधा, सहजरित्या करता येणाऱ्या वनस्पतीचा वापर तुम्ही अवश्य करून पाहा. दाताचे दुखणे, दाताची कॅविटी, किड निघून जाते. अत्यंत गुणकारी ही वनस्पती आहे. या वनस्पतीच्या पानाचा उपाय तुम्ही अवश्य करा. आणि वर सांगितलेल्या पद्धतीने या पानांचा वापर करून दात दुखीची समस्या नक्की दूर करा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.