मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचे सौंदर्य वाढवण्यात केसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते आणि हे केस गळू लागतात तसतसे अनेक लोक उदास होतात. नाराज होतात आणि त्यावर अनेक उपाय करतात.तरीही केस गळणे थांबत नाहीत. मित्रांनो काही घरगुती उपाय जर तुम्ही केलेत तर तुमचे केस गळणे कायमचे बंद होईल. त्यासाठी अत्यंत परिणामकारक उपाय सांगत आहे. मित्रांनो या पाण्याने तुमचे केस धुतले तर हे पाणी तुमच्या केसांसाठी संजीवनी ठरू शकते. तुम्ही नक्कीच या पाण्याचा वापर करा.
मित्रांनो आपण केस विंचरण्यासाठी बरेच वेळा याचा त्याचा कंगवा वापरतो. मित्रांचा वापरतो किंवा प्रत्येकाच्याच घरात सर्व जण एकाच कंगव्याने केस विंचरतात आणि केस गळतीचे मुख्य कारण तिथूनच सुरुवात होते किंवा एक प्रकारचा केस गळतीला आमंत्रण आहे असं म्हणायला हरकत नाही. केसांच्या तक्रारी याच कंगव्यामुळे सुरू होतात म्हणून बऱ्याच व्यक्तींचे केस चांगले असताना देखील अचानक केसांची गळती सुरू होते. ती फक्त कंगव्यामुळे.
प्रत्येकालाच लांबसडक काळेभोर आणि घनदाट केस आवडतात परंतु सध्या आपण पाहतो प्रत्येकाला केसांविषयी काही ना काही समस्या आहे मग केस गळती असेल, केस तुटणे असतील किंवा केसांची वाढ न होणे,अकाली केस पांढरे होणे किंवा केसांमध्ये कोरडेपणा जास्त प्रमाणात येणे समस्या कोणतीही असो करा फक्त हा घरगुती उपाय अनेक समस्यांवर रामबाण ठरणार आहे आणि घरगुती हा उपाय असून आपल्या केसांच्या परिपूर्ण पोषणासाठी हा उपाय गुणकारी आहे,चला तर मग जाणून घेऊया असा हा बहुगुणी उपाय.
तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिलाच पदार्थ लागणार आहे तो म्हणजे कांदा मित्रांनो आपल्या केसासंबंधी अनेक समस्या दूर करण्याचे कांदा करत असतो आणि यामध्ये असणारे पोषक घटक आपली केस गळती थांबवतात आणि त्याचबरोबर आपल्या केसांची वाढ ही यामुळे चांगल्या प्रमाणात होते, आणि म्हणून याचा वापर आपल्याला या उपायासाठी करायचा आहे. तर मित्रांनो सर्वात आधी हा उपाय करत असताना आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थितपणे सोलून आणि त्याचबरोबर किसून घ्यायचा आहे आणि त्याचा रस सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे.
आणि त्यानंतर मित्रांनो एक वाटी मध्ये आपल्याला तीन चमचे या कांद्याचा रस घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक चमचा खोबरेल तेल आणि त्याचबरोबर एक चमचा कॉस्टर ऑईल सुद्धा घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे तिन्ही पदार्थ आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे तिने पदार्थ व्यवस्थितपणे मिक्स करून घेतल्यानंतर डीजे तेल तयार झालेले आहे त्याचा वापर आपल्याला करायचा आहे मित्रांनो दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला या तेलाने डोक्याची दहा ते पंधरा मिनिटे मालिश करायचे आहे आणि सकाळी आपले केस स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत या छोट्याशा उपायमुळे आपले केस वाढण्यास सुरुवात होईल आणि त्याचबरोबर आपली केस गळतीची समस्या दूर होईल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.