सात दिवसात सात किलो वजन कमी करायचे असेल तर हे नियम पाळा ; पहिल्या दिवसापासूनच पोटाची चरबी मेनासारखी १००% वितळणार …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आज-काल प्रत्येकालाच सतावणारी समस्या म्हणजे वजन वाढणे. वजन वाढणे यामागे आपणच कारणीभूत असतो. म्हणजेच आपल्या आहाराकडे आपले विशेष असे लक्ष नसते. आपल्या आहारामध्ये तेलकट, तुपकट तसेच जंक फूडचा वापर केल्यामुळे आपले वजन हे वाढतच राहते. वजन कमी करण्यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो. तसेच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय देखील आपण करत असतो. तसेच बरेच जण डायट करताना तसेच मॉर्निंग वॉक करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु मित्रांनो मी तुम्हाला असे काही नियम सांगणार आहे हे जर नियम तुम्ही व्यवस्थित पाळले तर यामुळे तुमचे वजन कमी करण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. तुमची जी चरबी आहे अतिरिक्त चरबी ही देखील वितळेल.

मित्रांनो हे जे नियम आहेत हे नियम म्हणजेच आपल्या जेवणासंबंधी तसेच पाण्यासंबंधीत आहेत. मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे एकदम अगदी स्टायलिशपणे पाणी प्यायला जातात. म्हणजेच बॉटल ने उभारून पाणी पितात. परंतु मित्रांनो याचा त्रास त्यांना लगेच जाणवत नाही. परंतु ज्या वेळेस आपण वृद्ध होत जातो त्यावेळेस मग आपल्याला गुडघेदुखीचा त्रास होत असतो.

आपल्या पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळेच आपणाला हा त्रास होत असतो. तसेच कंबर दुखीचा त्रास होत असतो. बऱ्याच जणांना गॅस, अपचन, ऍसिडिटी याचा त्रास सहन करावा लागतो. हे सर्व जे त्रास आपल्याला सहन करावे लागतात हे आपल्या चुकीमुळेच आपणाला उद्भवण्यास सुरुवात होते. म्हणजेच आपण जर पाणी योग्य पद्धतीने पाणी पिले तर यामुळे ते आपल्या शरीरास फायदेशीर ठरू शकते.

मित्रांनो कधीही जेवण झाल्यानंतर लगेचच पाणी अजिबात प्यायचे नाही. मित्रांनो जेवण झाल्यानंतर त्या अन्नाची पचनक्रिया म्हणजेच ज्या पचनसंस्था असतात हे आपले अन्नपचवीत असतात आणि त्यावेळेस जर तुम्ही लगेच पाणी पिला तरी यामुळे जेथे अन्न आहे हे आपल्या अतड्यामध्ये तसेच साठले जाते आणि त्यामुळे मग आपल्याला गॅस, अपचन, ऍसिडिटी हा त्रास होऊ लागतो.

त्यामुळे कधीही जेवण झाल्यानंतर लगेच पाणी प्यायचे नाही. जर तुम्हाला तहानच लागली असेल तर तुम्ही दही किंवा ताक पिऊ शकता आणि जास्त तहान लागली असेल तर तुम्ही एक घोट फक्त पाण्याचा पिऊ शकता. तसेच मित्रांनो पाणी कधीही उभा राहून प्यायचे नाही. तुम्ही पाणी कधीही बसूनच प्यायचे आहे.

आपल्याला गुडघेदुखीचा त्रास होणार नाही. तसेच मित्रांनो जर तुम्ही तीन ते चार महिने जर पाणी हे थोडेसे गरम करून पिले तर यामुळे देखील तुमचे वजन कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे.

तसेच पिकलेले फळे तुम्ही खाता त्यावेळेस लगेचच त्यावरती तुम्हाला पाणी अजिबात प्यायचे नाही. तुम्ही ज्यावेळेस उन्हातून घरी येतात त्यावेळेस लगेच तुम्ही थंड पाणी प्यायचे नाही. तसेच व्यायाम करण्याआधी तुम्ही पाणी पिऊ शकता. यामुळे आपल्या मांसपेशी या मजबूत होतात.

मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही जेवण करता किंवा कोणत्याही पदार्थाचे सेवन करता त्यावेळेस प्रत्येक घास हा तुम्ही चावून चावून खायचा आहे. तुम्ही घाई गडबडीने जर अन्न खाल्ले तर यामुळे तुमचे अपचन होऊ शकते आणि हे सर्व आपल्या आतड्यामध्ये तसेच साठले जाते आणि मग आपणाला अपचन, गॅस, ऍसिडिटी यांचा सामना करावा लागतो.

तसेच अनेक प्रकारचे रोग देखील आपल्याला मग उदभवायला लागतात. त्यामुळे मित्रांनो कधीही आपण जेवण करत असताना कायमच अन्न हे चावून चावून खायचं आहे. तर मित्रांनो वजन कमी करण्यासाठी आपण आज घरगुती उपाय पाहणार आहोत. चला तर जाणून घेऊयात हा घरगुती उपाय नेमका कोणता आहे तो.

या उपायासाठी आपणाला 50 ग्रॅम जिरे, 50 ग्रॅम गोवा, 50 ग्रॅम जवस हे सर्व पदार्थ आपणाला मिक्सरमधून बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे आणि मित्रांनो तुम्हाला सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी एक ग्लास गरम पाण्यातून एक चमचा ही पावडर टाकून हे पाणी प्यायचे आहे.

नंतर एका तासाने आपणाला काहीही पदार्थ खायचे आहेत. तसेच संध्याकाळी देखील रात्री जेवण्यापूर्वी आपणाला एक ग्लास गरम पाण्यामधून हे एक चमचा पावडर त्यामध्ये टाकून आपल्याला ते पाणी प्यायचे आहे आणि नंतर अर्ध्या तासाने आपल्याला जेवण करायचे आहे.

तर प्रेग्नेंट असणाऱ्या स्त्रियांनी तसेच ज्यांचे मोठे ऑपरेशन झालेले आहे तसेच बऱ्याच महिला आपल्या लहान बाळाला दूध पाजत असतील तर अशा सगळ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन हा उपाय करायचा आहे.

तर मित्रांनो असे हे तुम्ही दररोज पाणी पिला तर यामुळे म्हणजेच एका दिवसासाठी दोन वेळा पाणी म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी पाणी पिला तर यामुळे नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. यामुळे तुमचे वजन देखील कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *