ही सहा लक्षणे सांगतात कुलदेवीचा वास तुमच्या घरामध्ये आहे का कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे का?
मित्रांनो प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते आणि त्यांच्या कुळानुसार ही कुलदेवी ठरवले जाते आणि कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये खूप मोठा आशीर्वाद असतो बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्या घरात येत नाही आणि या देवीला आपण कुलदेवी असे म्हणतो पिढ्यानपिढ्या आपल्या घरामध्ये कुलदेवीची ही सेवा केली जाते. ज्याप्रकारे की आई […]
Continue Reading