चांदी सोन्याचे दागिने वस्तू हातही न लावता होतील एकदम चमकदार परत कधी पॉलीशची गरज पडणार नाही…!!
मित्रांनो, चांदी हा असा धातू आहे, ज्याची चमक कालांतरानं कमी होऊ लागते. विविध प्रकारचे दागिने, भांडी, मूर्ती इत्यादी वस्तू चांदीपासून बनवल्या जातात. पण चांदीची वस्तू जोपर्यंत वापरात राहते, तोपर्यंतच ती चांगली राहते. परंतु जर तुम्ही काही काळ ती तशीच ठेवली तर हळूहळू त्याची चमक कमी होऊन ती काळी होऊ लागते. मात्र, ती काळी झाल्यामुळं खराब […]
Continue Reading