कधीही कोणासाठी जास्त प्रेम व्यक्त करू नका .. मला तुझी काळजी आहे हे पण दाखवू नका कारण………
मित्रांनो,आपण जर एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम व्यक्त करू लागला तर त्या व्यक्तीसमोर आपली किंमत ही कमी होत जाते. ती व्यक्ती आपल्याला इतका भाव देत नाही इतका भाव तू आधी आपल्याला देत असतात. आणि यामुळे आपली किंमत त्या व्यक्तीकडे शून्य होते. म्हणूनच कोणालाही कधीही कोणासाठी जास्त प्रेम व्यक्त करू नये. याचे कारण आजच्या या लेखांमध्ये आपण […]
Continue Reading