कोल्हापूर ते रत्नागिरी प्रवासादरम्यान घडलेली एक सत्य घटना या चार मित्रांना आलेला अतिशय भयंकर असा अनुभव वाचून अंगावर काटा आला ….!!
मित्रांनो आजचा जो अनुभव आपण बघणार आहोत तो एकदम भीतीदायक आणि थरारक असा असणार आहे तर मित्रांनो माझ नाव ऋचा गांधी आहे.मी माझ्या भावाच्या लग्नासाठी गावी आले होते आणि तिथे माझे चुलत भाऊ असे आम्ही पाच सहा जन होतो लग्न झाल्यानंतर आम्ही कुठेतरी फिरायला जायचा विचार केला होता कारण आम्हाला सगळ्यांना चार-पाच दिवसाची सुट्टी होती […]
Continue Reading