गरोदरपणात मासे खाणे फायदेशीर आहे कि हानिकारक.? ९९% लोकांना माहित नसलेली माहिती.!
आपल्या सर्वांना हे माहित आहे की ग’र्भ’धारणेचा काळ प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात खूप आनंददायी काळ असतो, तर महिलांना गरोदरपणात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, यावेळी त्यांना विशेष काळजी घ्यावी लागते. या व्यतिरिक्त, यावेळी खाणे, पिणे, बसणे आणि झोपेच्या प्रत्येक मार्गात बरेच बदल करावे लागतात. हे देखील खरं आहे की ग’र्भ’धारणे दरम्यान, स्त्रियांना खूप भूक लागते आणि […]
Continue Reading