माझ्या नवऱ्याने ११ गुरुवाराची पूजा मांडणी मोडली, काळीज पिळून टाकणारा, स्वामी समर्थ मठातील ताईंना आलेला थरारक असा स्वामी अनुभव ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहोत स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण विविध प्रकारचे उपाय करत असतो स्वामी नेहमी आपल्याला संकटांमधून बाहेर काढत असतात आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण आली तरी त्यातून आपल्याला ते मार्ग दाखवत असतात तर मित्रांनो स्वामीना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कोणताच मार्ग सोडत नाही सर्व प्रकारच्या आपण उपाय करत असतो तर मित्रांनो स्वामी हे सगळ्यांसोबत असतातच स्वामी नेहमी म्हणत असतात की घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी नेहमी संकटांना धैर्याने सामोरे जा असे देखील सांगत असतात.

 

स्वामींवर नेहमी विश्वास ठेवायचा आहे स्वामींवर जर विश्वास असला तर कोणतेही काम अशक्य होत नाही असेही म्हटले जाते तर मित्रांनो स्वामींचा अनुभव हा प्रत्येकांना येत नाही पण ज्यांना येतो त्यांच्यासोबत स्वामी हे नेहमीच असतात तर मित्रांनो आज आपण एका ताईंचा अनुभव वाचणार आहोत हा जो अनुभव आहे तो अगदी मनाला वेदना देऊन जाणार आहेत अशी वेळ अगदी कुणावर येऊ नये. मित्रांनो त्या ताईंचं नाव आहे शीतल पाटील चला तर आता मग आपण त्यांच्या शब्दांमध्ये त्यांचा अनुभव वाचूया

 

आम्ही जळगावचे राहणारे आहोत आमच्या कुटुंबामध्ये आम्ही दोघे नवरा बायको आणि आमच्या दोन मुली असे आम्ही चौघेजण राहत असतो मी एका छोट्याशा दवाखान्यांमध्ये कामाला आहे त्या ठिकाणी पेशंटची नाव नोंदणी करण्याचं मी काम करत असते माझे मिस्टर यापूर्वी एका कंपनीमध्ये कामाला होते त्या ठिकाणी त्यांना जेमतेम 12 13000 पगार मिळत होता बारा तेरा हजार पगार मिळत असला तरी ये ते आमच्या घरामध्ये अडीच ते तीन हजार रुपये येत होते त्याचे एकमेव कारण असं म्हणजे की त्यांना दारूची खूपच सवय होती आणि ते खूप जास्त प्रमाणामध्ये दारू लागत होती.

 

सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत फक्त ते दारूच पीत असायचे त्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त पैसा दारूमध्येच खर्च व्हायचा त्यांच्याकडे जर पैसे नसतील तर ते माझ्याकडून घेऊन दारू प्यायचे इतकी त्यांना दारूची वाईट सवय लागली होती मी जे काही काम करत होते त्यातूनच घर खर्च चालू होता मुलींचे शिक्षण देखील त्यातूनच चालू होतं ज्या काही मानवी गरजा असतात त्या गरजा पूर्ण माझ्या पगारावरती चालू होत्या.देवाच्या कृपेने माझ्या ज्या दोन मुली होत्या त्या खूपच समजदार होत्या अगदी त्यांचे कुठे कोणत्याही प्रकारची हट्ट नव्हते किंवा काही मागण्या देखील नव्हत्या मी जे घेऊन देईल त्यातच आनंदी राहत होत्या.

 

आमचा संसार कधी ठीक होईल किंवा आमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी कधी दूर होतील हे सर्व प्रश्न मला नेहमी पडत असायचे आमच्या घराच्या जवळच स्वामी केंद्र होते तेथे मी अधून मधून जात असायचे रोज जाणं काय माझ्यासाठी शक्य नव्हतं त्याच्यामुळे मी कधीतरी माझ्या मुलींना घेऊन मी तिथे जात होतो. आणि तिथे गेल्यानंतर मला अगदी प्रसन्न वाटायचे तिथे गेल्यानंतर मला अकरा गुरुवारची महती देखील समजली होती आणि ते कसं करावं हे देखील मला माहित झालेलं आहे परंतु कधी करावं असं वाटलं नाही

 

एके दिवशी असं झालं की पैशावरून माझ्या आणि माझ्या मिस्टरांचा कडकडीत भांडण झालं. आई-वडिलांच्या भांडणाचा परिणाम थोडा का आसेना तर मुलांवर होत होता माझ्या मुली दोन्ही मोठ्या होत होता एक आठवीला होती आणि दुसरी सहावीला होते . सेविंग नावाची गोष्ट ही आमच्या मध्ये नव्हतीच कारण एक रुपया आमच्याकडे सेविंग नव्हती एक दिवस खूप उदास वाटत होतं भविष्याचा विचार करत बसलो होतो. आणि अचानकच माझ्या मनामध्ये आले की अकरा गुरुवार करायचे अकरा गुरुवार केल्याने चांगले फळ मिळते किंवा स्वामी आपल्याला अडचणीमधून बाहेर काढतात असे देखील मी ऐकलं होतं त्याच्यामुळे मी अकरा गुरुवार करायचा विचार केला आणि स्वामींची प्रचिती देखील होते परंतु कधी केलेले नव्हते पण आता करण्याची इच्छा सुरू झाली होती.

 

दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून करावसं नाही वाटलं पण स्वतःच्या अंतकरणाने वाटलं म्हणून मी म्हटलं हे व्रत करावे आणि अत्यंत मनापासून करायचे आहे आता अकरा गुरुवार मी करायचं ठरवलं आणि आता जो पुढचा येणार गुरुवार आहे तोच गुरुवार मी पक्का केला हा जो पुढचा गुरुवार येणार आहे त्या गुरुवारी माझा पहिला गुरुवार असणार आहे असे मी ठरवलं होतं आता हे गुरुवार मला कशासाठी करायचे होते तेव्हा मी स्वामींना हेच मागत होती की मला खूप पैसा मिळावा व आमची परिस्थिती चांगली व्हावी अशा माझ्या मनात नव्हते पण आम्हाला जे काही पैसे मिळतात ते चांगल्या कारणासाठी खर्च व्हावेत माझ्या मुलींचे शिक्षण व्हायचं वायफळ खर्च होऊ नये.

 

माझ्या नवऱ्याची जे काही व्यसनाची सवय आहे ती व्यसनाची सवय दूर व्हावी या सर्व अडचणींनी स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन सांगितलं होतं आता गुरुवारी करण्याच्या अगोदर बुधवारच्या दिवशी माझ आणि नवऱ्याचं पैशांवरून भांडण झालं होतं खूप कडाक्याचं मला दारू शिवाय करमत नाही आणि मला दारू पिण्यासाठी पैसे हवे आहेत असे माझे मिस्टर म्हणत होते मला काहीही कर पण मला दारू प्यायला पैसे दे पण मी तिथे स्पष्टपणे नकार दिला आणि त्यावेळेस आमचे खूप मोठ्याने भांडण झाले व रागाच्या भरामध्ये ते बाहेर निघून गेले.

 

आता हे कायमच झालं होतं त्यांना राग आला तर ते बाहेर जात होते आणि काही वेळाने पुन्हा घरी येत होते असंच त्या दिवशी ते रागाच्या भरामध्ये बाहेर गेले आता त्या दिवशी बुधवार सामान म्हणजेच की स्वामींचा फोटो माझ्याकडे नव्हता स्वामींचा फोटो मी आणला स्वामींची माळ व स्वामी चरित्र सारामृत फुलं केळी आणि थोडी साबुदाणा सामान घेऊन आले गुरुवारचा दिवस आला सकाळी लवकर उठून मी आंघोळ वगैरे करून पूजा म्हणायला सुरुवात केली घरातल्या देवांची पूजा करून झाली त्याच ठिकाणी मी स्वामींची देखील पूजा मांडली.

 

स्वामींची पूजा केल्यानंतर घरामध्ये अत्यंत प्रसन्नतेच वातावरण निर्माण झालं होतं आणि सुरुवात छान झाली आहे आता इथून पुढचं सर्व चांगलं होईल अशी मनामध्ये मी विचार करत होते पूजा करून झाल्यानंतर न मी अकरा माळीचा जपही केला तारक मंत्र केंद्रातून लिहून आणला होता तो देखील अकरा वेळेस म्हणून झालेला होता त्यानंतर सारामृत ग्रंथ वाचायला घेतला एक ते एकोणावीस अध्याय मी पूर्ण वाचला आणि विसाव्या अध्याला सुरुवात केली तितक्यातच नवरा आला नवरा आल्यानंतर डायरेक्ट ते मला चहा आणि नाश्ता पाहिजे आहे मला कामावर जायचे आहे अगदी सकाळची वेळ होती त्यांनी माझ्याकडे चहा नाष्टा मागितले होते .

 

रात्रभर ते घरीच आले नव्हते आणि सकाळ सकाळी आल्यानंतर त्यांनी मला चहा नाष्टा मागितला होता आणि त्यांना मी हाताने सांगितले की पाच दहा मिनिटे थांबा माझं वाचन चालू आहे असं म्हटल्यानंतर माझ्याकडे ते चालत आले आणि त्यांनी बघितले की जे मी काही पूजा मांडणी केली आहे त्याच्याकडे बघितले व ते खूप चिडले अगदी त्याच्यावर चिडण्यासारखं काहीही नव्हतं अगदी त्यांचा राग अनावर झाल व ते माझ्यावर खूपच चिडले काल मी तुझ्याकडे पैसे मागितलं ते मला देण्यासाठी पैसे नव्हते पण पूजेचे साहित्य आणायला तुझ्याकडे पैसे आहेत.

 

कुणाकडून पैसे मागितले किंवा तुला कोणी आणून दिले असे वेगवेगळे अपशब्द ते वापरू लागले आणि ते खूप रागाच्या भरामध्ये बोलायला लागले मी म्हटली की पूजा हे पूजाच्या बाबतीमध्ये असे काही म्हणू नका तर ते माझ्यावर खूपच चिडले परत म्हणायला लागली की लई चरचर बोलू नकोस नाहीतर हा फोटो आणि हे उचलून आणि पूजा सगळी मोडून फेकून देईल अशा ठिकाणी फुकून फेकून देईन की तुला परत सापडणारच नाही असं बोलून त्यांनी मी जी काही पूजा मांडलेली होती त्या हाताने अगदी अस्तावेस्त करून दिली स्वामींचा फोटो ही खाली पडला पुस्तक आणि इतर साहित्यिक त्यांनी विस्कटून टाकले आणि ते बघून थोड्या वेळासाठी माझा माझ्यावरचा कंट्रोल सुटला आणि मी खूप बडबड देखील केली.

 

देवाचा कोप होईल स्वामींचा कोप होईल मी जे काही केलं ते चांगलं केलं नाही ते आपल्यासाठी चांगल्यासाठी करत होते आपल्या संसारासाठी करत होते तुम्ही हे केला ते तुमच्यासाठीच नुकसानकारक ठरणार आहे व ते आपल्यासाठी चांगलं राहणार नाही व आपल्यावर काहीतरी वाईट वेळ येईल आणि तुम्ही आताच्या आता स्वामींची माफी मागा यावर त्यांनी माफी तर मागितलीच नाही अजून त्यांनी बडबड केली आणि निघून गेले मला खूप चिंता वाटू लागली की आता असे झाले आहे तर पुढे काय होईल आम्हाला कोणत्या संकटांना सामोरे जावे लागेल अक्षरशः माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि स्वामींसाठी मी नजर मिळू शकत नव्हते कारण मी माझ्या नवऱ्याने जे काही केले होते त्यासाठी मला लाज वाटत होती तरीही दोन अध्याय मी पूर्ण केल्या आणि वाचन त्या ठिकाणी माझे पूर्ण झाले.

 

वाचन वगैरे सर्व झाल्यानंतर अर्ध्या तासांमध्ये मला फोन आला आणि तो फोन माझ्या नवऱ्याच्या एक्सीडेंटचा मला आलेला होता अतिशय गंभीर असा एक्सीडेंट झाला होता तिथल्या लोकांनी त्यांना सरकारी दवाखान्यांमध्ये घेऊन गेलो होतो त्यानंतर मी ही लगेच मुलींना घेऊन दवाखान्यामध्ये गेलेले दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टरांकडून मला समजलं की नवऱ्याची तब्येत आहे ती अतिशय गंभीर आहे काहीही सांगू शकत नाही आणि हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती माझ्या मुली अत्यंत ढसाळसा रडू लागला आणि त्यांच्याकडे बघून मला देखील खूप रडू यायला लागलं आणि मी त्यावेळी स्वामींना विचारू लागली की स्वामी असं काय झालं पहिलाच गुरुवार माझा जो उद्देश होता तो झाला नाही पण पहिलाच गुरुवारी असं का झालं माझ्या बाबतीमध्ये असं म्हणून मी जास्त रडू लागलो.

 

आणि मुलीही रडू लागल्या काय करावे हे सुचत नव्हतं डॉक्टरांना विचारलं की डॉक्टर फक्त एवढेच सांगत होते की प्रकृती फारच गंभीर आहे काहीही सांगू शकत नाही आणि परिस्थिती खूप नाजूक आहे त्यांच्या डोक्यावरती फार जबरदस्त मार लागला आहे इतकच डॉक्टर म्हणत होते खूप रक्त वाहून गेला आहे एवढेच ते म्हणत होते ऐकून ऐकून ते अजून घाबरायला होत होतं असं म्हणता म्हणता अगदी चौथा पाचवा दिवस आला डॉक्टरांकडून समजले की माझ्या मिस्टरांना शुद्ध आले व ऐकल्यानंतर एकदम मनाला सकारात्मक त्याच्या ऊर्जा आले आणि एक नवीन आशेचा किरण देखील निर्माण झाला आणि आत्ता असं वाटलं की माझे मिस्टर लवकरच बरे होणार परंतु त्या ठिकाणी मिस्टर आणि फक्त डोळे उघडले होते

 

त्यांना आजूबाजूला कोण आहे काय चालू आहे काहीच समजत नव्हते डॉक्टरांना विचारलं की असे का करत आहेत पण ते ओळखत का नाही ते बोलत का नाहीत त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितले की पद्धती अजून बदललेली नाही फक्त ते बेशुद्ध होते ते शुद्धीवर आले आहे त्यांची प्रकृती आहे तशीच आहे आणि आपल्याला आता तातडीने ऑपरेशन करण्याची फार गरज आहे सरकारी योजनेतून ऑपरेशनची तयारी सुरू झाली आहे ऑपरेशन झालं म्हणता म्हणता दुसरा गुरुवार आला माझा पहिला गुरुवार तर असाच गेला होता आता दुसरा गुरुवार आला परंतु संकल्पयुक्त सेवा होती.

 

दुसरा गुरुवारला खंड पडला तर अजून काहीतरी वाईट घडेल याची मनामध्ये भीती होती म्हणून मला मला काही समजत नव्हतं आणि आता दुसरा गुरुवार करायचा होता माझी मोठी मुलगी तुला मी सांगितलं की तू तुझ्या वडिलांपाशी बस आणि मी दोन-तीन तासांमध्ये घरी जाऊन परत येते असं मी सांगून तिला दवाखान्यात बसून घरी आलो घरी आल्यानंतर न पुन्हा तशीच पूजा मी मांडली मन पूजेमध्ये असायला हवं तसं माझं मन लागत नव्हतं फक्त नवऱ्याचा चेहरा डोळ्यासमोर फिरत होता दोन मुली डोळ्यासमोर फिरत होत्या पुढचा भविष्याचा विचार मनामध्ये चालू होता आणि पुजेकडे माझं लक्षच लागत नव्हतं परंतु सगळी काही पूजा पार पडली पुन्हा स्वामींकडे माफी मागितली नवऱ्या कडून माफी मी मागते असे देखील मी म्हणाले.

 

दुसराही गुरुवार त्या ठिकाणी गेला आता असं म्हणता म्हणता तिसरा गुरुवार देखील आला तिसरा गुरुवारी नेहमीप्रमाणे मी पूजा वगैरे केली पूजा मांडली पूजा चालू होती तितक्यात मला फोन आला की मुलीचा मला फोन होता हॉस्पिटल मधून आई तातडीने आताच्या आता तू दवाखान्यांमध्ये बाबा तुला बोलवत आहेत असं फोनवर बोलल्यानंतर मी ती पूजा नमस्कार केला आणि तसंच पुस्तक घेऊन मी दवाखान्यात जायला निघालो कारण जाणं फारच गरजेचं होतं कारण काय झालं होतं हे माहीत नव्हतं मुलीने घाईघाईने फोन केलेला होता दवाखान्यात गेल्यानंतर न मुलगी जवळ पळत आली आणि बाबा तुला बोलवत आहेत असं मी पटकन नवऱ्याकडे गेल्या नवऱ्याकडे गेल्यानंतर नवऱ्याच्या डोळ्यातून अश्रु येत होते आणि ते लगेचच मला विचारू लागले की स्वामींचा फोटो कुठे आहे.

 

मला थोड्या वेळासाठी काही समजलं नाही पण असं काय विचार आहेत पण ती मला विचारत होते अगं स्वामींचा फोटो कुठे आहे आपल्या घरात तो ठेवला होता तो पूजा मानेने केली होतीस तू कुठे आहे मी त्यांना सांगितलं की ते आपल्या घरी आहे काय झालं तर ते मला म्हणाली की अग मी जी पूजा विस्कटली होती पूजा सारखी माझ्या डोळ्यासमोर फिरत होती आणि ते स्वामी माझ्या डोळ्यासमोर फिरत होते आणि मला ते एकच सांगत होते जो माझ्या भक्ताच्या आड येतो त्याच्या आणि मी येतो असं ते माझ्या कानामध्ये एक शब्द घुमत आहेत जी आपली पूजा आहे तुझी पूजा मांडली होती ती व्यवस्थित आहे का स्वामी व्यवस्थित आहेत का असे बोलल्यानंतर मी त्यांची थोडी समजूत काढली स्वामी अगदी ठणठणीत आहेत .

 

आपल्या घरामध्ये त्यांची पूजा देखील मांडलेली आहे असं सांगितल्यानंतर त्यांचे जीवात जीव आला आणि त्यांनी मला सांगितलं की स्वामींची जी काही पूजा व्यस्त केली होती त्याचमुळे माझा एक्सीडेंट झाला आहे मला फक्त एवढेच आठवत आहे की जेव्हा मी घरून निघालो तेव्हा आपले भांडण झाले होते आणि ज्या हाताने मी पूजा वगैरे विस्कटली होती रस्त्यावरून जाताना माझा एक्सीडेंट झाला आणि खरोखरच या ठिकाणी मला या गोष्टीची जाणीव होत आहे की मी तसे केल्यामुळे माझ्यासोबत असं झाला आहे.

 

तू मला बोलली होतीस की देवाचा खूप होईल आणि अगदी त्याच प्रकारे झालं आहे आणि त्याच प्रकारे मला माझ्या चुकीची शिक्षा देखील मिळाली होती. असे बोलून त्यांचा ऑपरेशन वगैरे व्यवस्थित झालं त्यानंतर न त्यांना घरी आणलं घरी आणल्यानंतर ना चार ते पाच महिने त्यांना पूर्ण रिकव्हरी साठी लागलं होतं त्याच्यानंतर न ते अगदी पूर्णपणे पहिल्यासारखे बरे झाले व त्यानंतर आमचे सुखाचे दिवस चालू झाले त्यांनी त्याच्यानंतर न कधीही दारूला स्पर्श केला नाही व त्याच्यानंतर न ते माझ्यासोबतच स्वामी सेवेमध्ये रुजू झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *