७० लाखाच कर्ज स्वामी कृपेने १ वर्षात फेडलं, स्वामी सेवेमुळे ४ जीव वाचले, ही एक सत्य घटना वाचून अंगावर काटा येईल …!!

Uncategorized

मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की स्वामी महाराजांचे लीला ही खूप आघात आहे. ते आपल्या भक्तांना प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात. प्रत्येक संकटामध्ये आपला भक्ताच्या पाठीशी उभे असतात. कोणत्याही संकटामध्ये ते त्यांना एकट्याला सोडत नाही. ते प्रत्येक सुख दुःखामध्ये स्वामी आपल्या पाठीशी उभेच असतात. असाच एक स्वामी अनुभव आलेला व्यक्तीची घटना आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

ही घटना आहे का ताईच्या बाबतीत घडलेली आहे. या ताईकडे खूप सारी प्रॉपर्टी होती. त्यांच्याकडे जवळ जवळ 22 तोळे सोने होते व आणि 32 लाखाची एक फ्लॅट होता त्याचबरोबर त्यांची खूप मोठी जागा देखील होती. अशा प्रकारे ते खूपच श्रीमंत असे होते. त्यांच्या नवऱ्याला देखील दीड लाख रुपये महिना पगार होता. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अगदीच चांगली होते. त्यांना कशाचीही चिंता नव्हती. त्यामुळे त्यांच्याकडे भरून पैसा देखील होता. यामुळेच त्यांच्या सर्व नातेवाईक त्यांच्याशी खूप जवळ होते. असे म्हणतात ना की ज्या वेळेला एखादा माणसाकडे भरपूर प्रमाणात पैसे असतात.

 

त्या वेळेला सर्व माणसे त्यांच्या जवळ असतात. परंतु वेळ आली की ते त्यांच्याजवळ येत नाहीत. म्हणजेच ज्या वेळेला पैसा असतो त्यावेळी सर्व जण आपल्या सोबत असतात. परंतु ज्या वेळेला पैसा नसतो त्यावेळेला आपल्या सोबत कोणीच नसते. अशीच घटना या ताई सोबत देखील घडली होती. परंतु असे म्हटले जाते की ज्या व्यक्तींकडे भरपूर प्रमाणात पैसा असतो त्या आमच्या मनामध्ये अगदी उरमटपणा भरपूर प्रमाणात असतो.

 

तसेच या ताईंचे देखील अवस्था झाली होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचा उर्मतपणा व ताठपणा होता. त्यांनी बिटकॉइन मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर त्यांना खूप खूप मोठा लॉस सहन करावा लागला आणि तो लॉस जवळजवळ 70 लाख इतका होता या कारणामुळे त्यांच्या सर्व प्रॉपर्टी त्यांना विकावे लागले. अगदी 32 लाखाचा फ्लॅट त्यांना 28 लाखाला विकावा लागला. त्यांची असलेली भरपूर मोठी जात आहे ही त्यांना विकावी लागली. त्यांचे सर्व सोने विकावे लागले. सगळं होतं होऊन गेलं. यावेळी त्यांच्याजवळ एकही नातेवाईक नाही.

 

त्यामुळे त्यांना फक्त मरण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नव्हता. त्यांचे कुटुंब चार जणांचे होते. ताई त्यांचा नवरा आणि त्यांची दोन मुली असे हे चार जणांना मारण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हतं. परंतु अचानकपणे कुठून तरी त्यांना एका स्वामी सेवेचा माहिती देण्याबद्दलच्या चॅनलची माहिती झाली आणि त्यानुसार त्यांनी त्यांची सेवा ही जोमाने चालू केली. त्यांचे सर्व कर्ज हे एका वर्षांमध्ये फिटून गेले. पुढे त्यांनी पन्नास लाखाचा फ्लॅट विकत घेतला आणि त्यांनी मोठी जागा देखील विकत घेतली.

 

स्वामींच्या सेवेमध्ये म्हटले जाते खूप मोठी ताकद आहे. हीच ताकद या अनुभवातून आपला समोर आलेले आहेत. त्या ताईंनी उठता बसता स्वामींचे नामस्मरण सुरू केले, स्वामी चरित्र सारामृत आचे पठण केले, गुरुचरित्राचे पारायण केले, 11 गुरुवार अशा अनेक प्रकारच्या त्यांनी सेवा केल्या. स्वामी सेवेतच त्यांनी आपला संपूर्ण कालावधी घालवला. यामुळे त्यांना त्याचे फळ मिळाले अगदी एका वर्षात मध्ये त्यांनी 70 लाख इतके कर्ज फेडले. अरे भरपूर मोठी अशी जागा आहे त्याचबरोबर 50 लाखाचा फ्लॅट आहे आणि त्यांची मुले चांगल्या उत्तम दर्जाच्या शिक्षण घेणाऱ्या शाळेमध्ये शिकत आहे.

 

अशाप्रकारे हा स्वामी सेवेच्या प्रचितीचा आलेला अनुभव आजच्या या लेखातून आपण जाणून घेतलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *