स्वतःची व्हॅल्यू कशी वाढवावी? हे दहा नियम १००% नक्की पाळा आणि स्वतःची व्हॅल्यू वाढवा ..!!!

Uncategorized

मित्रांनो, प्रत्येकाला असं वाटत असतं की, समाजात आपलं एक नाव असावं. लोकांमध्ये आपल्याला अधिक किंमत मिळावी असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठी प्रत्येकाची प्रयत्नही चालूच असतात. स्वतःला समाजामध्ये मान सन्मान मिळावा. स्वतःची व्हॅल्यू वाढवावी यासाठी प्रत्येक जण आपले प्रयत्न हे करतच असतात. म्हणूनच आज आपण काही अशा गोष्टी पाहणार आहोत की ज्यामुळे आपण आपली व्हॅल्यू वाढवू शकतो.

 

1. नेहमी इतरांशी बोलताना मोजकेच आणि व्यवस्थितरित्या बोला.

2. नेहमी इतरांसाठी उपस्थित राहू नका, अर्थात स्वतःला Busy ठेवा!

3. जीवनात लोकांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करा..

4. कायम इतरांचा विचार करणे थांबवा, आणि स्वतःच्या आनंदासाठी जगायला शिका.

5. आपल्या आयुष्यातील सर्व निगेटिव्ह, आणि विषारी लोकांपासून दूर राहा.

6. तुमच्या आयुष्यात कायम सोबत राहण्यासाठी, कोणाच्याही समोर हात जोडू नका. जी खरंच चांगली माणसे असतील, त्यांना तुमची किंमत नक्की कळेल…

7. नेहमी अशा लोकांसोबत राहा किंवा मैत्री करा, ज्यांना नाते टिकवण्यासाठी समोरच्या व्यक्तीला Impress करावे लागत नाही. जे फक्त तुमचा चेहरा बघत नाहीत, तर मनही बघतात.

8. वेळोवेळी नवीन गोष्टी शिकण्यास प्रयत्नशील राहा. याचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल.

9. इतरांच्या चांगल्या कामाचे कौतुक करा.

10. स्वतःला महत्त्व द्या कधीही स्वतःला कमजोर मानू नका.

11. आपले दुःख लोकांना सांगत बसू नका.

12. तुमच्या Personal गोष्टी तुमचे Secrets इतरांशी शेअर करू नका.

13. आपल्या भावना, Emotions वर Control ठेवा..!!

 

अशा प्रकारे या काही गोष्टी आहेत ज्यामुळे आपण आपली व्हॅल्यू वाढवू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *