लग्नानंतर ही पुरुष दुसऱ्या महिलांकडे आकर्षित का होतात? जाणून घ्या ही महत्त्वाची सहा कारणे..!!

Uncategorized

मित्रांनो दोन लग्न म्हणजे दोन जीवांचा मिलन होतं लग्न म्हणजे दोन आत्म्यांचा पवित्र मिलाफ प्रेम म्हणजे विश्वास आणि त्यागाचा आधारावर उभारलेले हे नातं जीवनभरासाठी असतं आपण तर त्याला सात जन्माची साथ देखील म्हणतो पत्नी यासाठी उपवास तपास देखील करत असते वडाची पूजा करते. संसाराच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये एकमेकांबद्दल आकर्षण काळजी आणि प्रेम यामुळे प्रत्येक क्षण खास वाटतो सुरुवातीचे गोड गुलाबी दिवस कसे मजेत निघून जातात समजतही नाही एकमेकांसाठी वेळ काढणं हसत खेळत आयुष्य पुढे नेणं हीच खरी संसाराची गोळी असते पण हळूहळू आयुष्यात जबाबदाऱ्या वाढवतात मुलं होतात त्यांची काळजी अभ्यास नौकरी घरची जबाबदारी या सर्वांमुळे वेळेचा अभाव निर्माण होत असतो आणि जोडीदारांमधील संवाद कमी होतो नसतेच घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो.

 

असं जा जोडीदाराशिवाय वाटतं असतं त्याच्याविषयीच आकर्षण हळूहळू कमी होऊ लागतं सारं काही ठीक असूनही काही पुरुष बाहेर आकर्षणाला बळी पडतात असं का होतं त्यामागील भावना परिस्थिती आणि कारण आपण समजून घेतलं पाहिजे आणि ते गरजेचे देखील आहेत मित्रांनो आज आपण हेच जाणून घेणार आहोत की पुरुष दुसऱ्या मुलींकडे का आकर्षित होतात.

 

मित्रांनो सर्वात प्रथम आहे ते म्हणजे सततच्यावादामुळे नात्याचा गोडवा संपून जातो पती-पत्नी मधील नाते समंजसपणाने चालवावे लागते परंतु जेव्हा प्रत्येक गोष्टीवर भांडण होऊ लागते आणि त्यातून जेव्हा वैयक्तिक टीका होते तेव्हा नात्याला गोडवा कमी होतो घरातील वातावरण नेहमी नकारात्मक असल्याचा पतीचा तिथे राहणे कठीण वाटते तो आपले दुःख आणि असमाधान व्यक्त करण्यासाठी बाहेरचा आधार अंतर वाढवतात आणि पतीच्या मनात या नात्याबद्दल उदासीनियता निर्माण होते तसेच या सदस्यावादामुळे एकमेकांविषयीचा आदर कमी होऊ लागतो.

 

 

नात्यातील प्रेम नष्ट होऊ लागते आणि संवाद कमी होत जातो पतीला वाटते की त्याला सतत दोष दिला जात आहे आणि त्याच्या भावनांची कदर केली जात नाही पत्नीला ही तसेच वाटते मी राबराब सर्वांसाठी राबते पण कोणाला माझी किंमत नाही पण याचा परिणाम असा होतो की तो आपले समाधान आणि शांती इतरत्र शोधण्याचा प्रयत्न करतो. जर वेळेत हे वात थांबवले नाही तर नात्यात दुरावा निर्माण होतो आणि नात्यांचा गाभाच हलका होतो.

 

मित्रांनो दुसरा आहे ते म्हणजे अपेक्षाची पूर्तता न होणे लग्नाआधी किंवा लग्नानंतर न प्रत्येक पतीच्या मनात आपल्या पत्नीबद्दल काही अपेक्षा असतात त्याला वाटतं की त्याची पत्नी प्रेमळ समजूतदार हुशार त्यांच्या भावना समजून घेणारी आणि आकर्षण दिसणाऱ्या असावी मात्र प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण नसते आणि वास्तविक जीवनात प्रत्येक अपेक्षा पूर्ण होणे शक्य नसतं जेव्हा त्याच्या काही अपेक्षा अपूर्ण राहतात तेव्हा त्याच्या मनात नाराजी निर्माण होते त्याला वाटू लागते की त्याचं नातं तसं आनंददायक नाही किंवा त्याला हवं तसं होत नाही हळूहळू या नाराजीचे रूपांतर समाधानात बदलत जाता आणि तो आपल्या पत्नीशी ब्राह्मणी दृष्टा दूर जाण्यास सुरुवात करतो ज्या गोष्टी आपण आपल्या पत्नीमध्ये मिळाल्या नाहीत त्या बाहेरच्या व्यक्तीमध्ये शोधू लागतो .

 

 

कधी कधी त्याला बाहेरच्या व्यक्तीचे बोलणे त्याचे वागणे त्याचा स्वभाव आणि त्यांचं त्यांच्याकडे दिलेले लक्ष अधिक आकर्षण वाटतं हे लक्ष आणि कौतुक त्याला आनंद देता आणि मग नवरा बायकोचं नातं मागे पडत जातं यावर उपाय म्हणजे दोघांनीही एकमेकांच्या अपेक्षां बद्दल मनमोकळेपणाने बोलणं खूप गरजेचे आहे पतीनेही समजून घ्यायला हवं की पत्नी पूर्णपणे त्याच्या कल्पनेसारखी होऊ शकत नाहीत तसंच पत्नीने ही त्याच्या भावना समजून घेऊन त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला हवा. नात्यात एकमेकांबद्दल प्रेम आदर आणि वेळ देणं खूप महत्त्वाचा आहे यामुळे नातं पुन्हा भरू शकतं.

 

मित्रांनो तिसरा आहे ते म्हणजे कमी वयात लग्न केल्याने परिपक्वतेचा अभाव काही पुरुष कमी वयातच लग्न करतात मुख्यता म्हणजेच की कुटुंबाचा किंवा समाजाचा दबाव असल्याने त्यावेळी त्यांना वैवाहिक जबाबदारांबद्दल पुरेसे ज्ञान नसते अशा परिस्थितीत जसे जसे हे आयुष्यात पुढे जातात तस तशी त्यांची मानसिकता बदलते आणि त्यांच्या गरजा ही बदलतात मात्र त्यांच्या जोडीदार सोबतचे नाते हे बदल पेलू शकत नाही त्यामुळे पत्र समाधान शोधण्याचा विचार करू शकते हे नाते केव्हा आकर्षणावर आधारलेले असल्यास त्यात दीर्घकालीन स्थिरता टिकवणे कठीण होऊन जाते .

 

 

याशिवाय करिअरची जबाबदारी आणि वैवाहिक जबाबदारी यांच्यात संतुलन साधने त्यांच्यासाठी अवघड होऊ लागते परिणामी अशा नात्यात गैरसमज वाढण्याची शक्यता जास्त असते त्याचबरोबर कमी वयात घेतलेले निर्णय अपरिपक्वतेमुळे चुकीचे ठरवू लागतात ज्याचा नात्यावर नकारात्मक परिणाम होत असतो म्हणूनच वैवाहिक नातेसंबंधांमध्ये परिपक्वता समजूतदारपणा आणि भावनिक स्थिरता अत्यंत महत्त्वाचे आहे.

 

मित्रांनो चौथी आहे ते म्हणजे शारीरिक जवळी कमी होणे शारीरिक जवळची नात्याच्या महत्त्वाचा भाग आहे मात्र कामाचा तान जबाबदाऱ्या किंवा जोडीदाराशी असलेल्या वादामुळे ही जवळी कमी होऊ शकते जेव्हा पतीच्या या गरजेची पूर्तता होत नाही तेव्हा त्याच्या मनात निराशा निर्माण होते यामुळे त्याचे मंत्र आकर्षित होते शारीरिक जवळ एक फक्त शरीरापुरती मर्यादित नसते ती नात्याचा गाभा मजबूत करण्याचे काम करते.

 

मित्रांनो पाचवा आहे ते म्हणजे मुलांच्या जन्मानंतर न बदललेले प्राधान्यक्रम मूल प्रत्येक दाम्पत्यांचे स्वप्न असतात बाळाचा जन्म हा त्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो पण बाळाच्या जन्मानंतर न पत्नीचे सगळे लक्ष बाळाच्या संगोपनावर आणि घराच्या जबाबदाऱ्यांवर केंद्रित होतो त्यात तिचा काही दोष नसतो अशावेळी पतीला जाणवते की त्याचं महत्त्व कमी झाला आहे त्याला असं वाटतं की पत्नी आता त्याच्यावर लक्ष देत नाही त्याला तितकं महत्त्वाचं मानत नाही यामुळे पतीच्या मनात नाराजी निर्माण होऊ लागते काही वेळा तो स्वतःला एकता आणि दुर्लक्षित ही समजतो त्यालाही असं वाटू शकतं की बाळाच्या आगमनामुळे त्याचा आणि पती पत्नीचं नातं मागे पडत आहे .

 

 

दोघांमध्ये संवाद कमी होत आहे ज्यामुळे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता वाटते जर ही परिस्थिती योग्य प्रकारे हाताळले नाही तर त्याचा नात्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो म्हणूनच अशा वेळी दोघांनी एकमेकांशी संवाद साधने आपली भावना शेअर करणे आणि त्यातला योग्य अर्थ काढणं खूप गरजेचे आहे बाळाचा संगोपन जसे महत्वाचा आहे तसंच एकमेकांसोबतच नातं टिकवूनही तितकच महत्त्वाचा आहे पतीला वाटते की तो तिच्या आयुष्यात आता दुय्यम स्थानावर गेला आहे ही भावना त्याच्या मनातून नात्याबद्दल अस्वस्थता निर्माण करू शकते आणि त्याला इतरत्र आकर्षित होण्यास प्रवृत्त करू शकते.

 

 

मित्रांनो सहावा आहे ते म्हणजे पत्नीच्या चारित्र्याबद्दल शंका निर्माण होणे नातच विश्वास हा पाया असतो जर तो डगमगला तर नातं टिकवणे कठीण जात कधीकधी पत्नीच्या वागण्या बोलण्यावरून उशिरा घरी येण्यावरून किंवा इतर कोणत्याही गोष्टीवरून पतीच्या मनात शंका निर्माण होऊ शकते ही शंका हळू वाढत जाते आणि पतीच्या मनात सतत विचार चक्र सुरू होतात तो तिच्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवू लागतो ज्यामुळे दोघांमध्ये वाद होऊ शकतात अशा शंकेमुळे पतीला असं वाटतं की पत्नी की त्याच्याशी पूर्णपणे प्रामाणिक नाही त्यांच्या मनात तिच्याबद्दल सादर कमी होतो आणि एक प्रकार जाताना निर्माण होतो संवादाची कमी एकमेकांबद्दल गैरसमज आणि स्वतःच्या भावना व्यक्त न करणार यामुळे ही परिस्थिती आणखीनच गंभीर बनते.

 

 

जर ही शंका वेळेवर दूर केली नाही तर पती बाहेर दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतो त्यामुळे या समस्येवर उपाय म्हणजे एकमेकांशी मनमोकळेपणा न बोललं पाहिजे आपल्या शंका आणि आपल्या भावनांचे निरसन करणं आणि विश्वास दृढ करणे नाथात प्रामाणिकपणा आणि आदर ठिकाणासाठी दोघांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे लग्नानंतर ही पुरुष दुसऱ्या महिलांकडे आकर्षित होण्याची ही कारणे ऐकायला खूप कठोर वाटतात पण हे कटू सत्य आहे पुरुषप्रधान संस्कृती असल्याने त्या गोष्टी समाजात सरास घडत असतात यामुळे संसाराची धूळधाण होते मुलांची कोरफट होते मित्रांनो नातं मजबूत ठेवण्यासाठी एकमेकांशी संवाद परस्पर आदर आणि एकमेकांना वेळ देणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *