यमराजाने सांगितलं की चांगले स्वभावाची माणसे नेहमी दुखी का ? आणि पापी माणसे नेहमी सुखी का ?

वास्तु शाश्त्र

मित्रांनो एकदा मृत्यूच्या देवतेने आपल्या एका देवदूताला पृथ्वीवर पाठवले कारण पृथ्वीवर एक स्त्री मरण पावली आणि तिचा आत्मा आणण्याचा काम हे त्या देवदूताचे होते मृत्यू देवतेच्या आदेशानुसार देवदूत पृथ्वीवर आला पण तिथली परिस्थिती पाहून तो गोंधळून गेला कारण त्या स्त्रीच्या मृतदेहाजवळ तीन लहान मुली त्याला दिसल्या त्यातील एक मुलगी अजूनही त्या बाईच दूध घेत होती तर दुसरी मुलगी खूपच रडत होती आणि तिसरी मुलगी तर रडत रडत झोपी गेली होती .

 

 

तिच्या गालावरून ओघळणारे अश्रू अक्षरशः सुकून गेले होते त्या तिघी मुली अगदीच लहान होत्या त्यांची आई गेली होती आणि कुटुंबात दुसरं कोणीच नाही त्यांचे वडील आधीच मेले होते मग अशा परिस्थितीमध्ये त्या तीन मुलींचं काय होणार या त्याची काळजी कोण घेणार असा विचार करून तो देव दूध खूप दुःखी झाला आणि त्यामुळे स्तो रिकाम्या हाताने परतला आणि मृत्यू देवतेच्या समोर उभा राहिला आणि देवदूत मृत्यू देवतेच्या समोर हात जोडून उभा होता .

 

 

देवदूत मृत्यू देवताला म्हणाला हे देवा मला माफ करा मी त्या महिलेला महिलेचा आत्मा आणू शकलो नाही हे ऐकून मृत्यू देवता नाराज झाला त्यावर देव दूध मृत्यू देवतेला म्हणाला की हे देवा तुम्हाला तिथे परिस्थिती काय होती हे माहीत नाही जर तुम्ही माझी जागी असता तर कदाचित तुम्ही देखील हेच केलं असतं त्या बाईला तीन लहान मुली होत्या ज्यामध्ये एक मुलगी अजूनही तिच्या छातीशी जोडलेले आहे दुसरी रडत खडक झोपली आहे आणि तिसरी तर ढसाढसा रडत होती त्यांची काळजी घेण्यासाठी कुटुंबात कोणीच नाही.

 

 

आणि ही सर्व परिस्थिती पाहून मला खूप दुःख झालं आणि त्यामुळेच त्या महिलेचा आत्मा मी आणू शकलो नाही असं होऊ शकत नाही की तुम्ही त्या स्त्रीला अजून थोडा वेळ द्याल जेणेकरून तिच्या मुली थोडा मोठ्या होतील आणि त्या स्वतःची काळजी घेऊ शकतील हे ऐकून मृत्यूच्या देवता मोठ्याने हसला आणि म्हणाला ज्या देवतेच्या इच्छेने जीवन आणि मरण मिळते तर देवतेपेक्षा तू मोठा झाला आहेस का देव त्याच्या आदेशाचे पालन न करून तू खूप मोठं पाप केला आहेस आणि त्याची तुला शिक्षा मिळणार तुला शिक्षा म्हणजे तुला पृथ्वीवर फेकून दिलं जाईल आणि तू तुझ्या मूर्खपणावर तीनदा हसल्याशिवाय तू इथे परत येऊ शकत नाही.

 

देवदुत स्वतःशीच म्हणाला की मी कोणताही मूर्खपणा केलेला नाही मग मी स्वतःवरच कसा हसणार परंतु मृत्यू देवतेच्या आदेशानुसार देवदूताला जमिनीवर फेकण्यात आल्या होते थंडीचे दिवस होते तो एकदा रस्त्याच्या कडेला पूर्ण उघड्या अवस्थेत पडला होता त्याचवेळी काही पैशांची व्यवस्था करून एक चांभार तिथून जवळूनच चालला होता कडाक्याच्या थंडीमध्ये मुलांसाठी उपदार कपड्याने ब्लॅंकेट आणण्यासाठी तो बाजारात निघाला होता त्या माणसाला पाहून चांभाराला खूप वाईट वाटते .

 

 

मग त्याने त्याच्या मुलांसाठी उबदार कपडे आणि ब्लॅंकेट विकत घेण्याऐवजी त्या उघड्या देवतेसाठी कपडे आणि ब्लॅंकेट विकत घेतलं तो उघडा माणूस हा दुसरा तिसरा कोणी नसून देवदूत आहे हे त्या चांभाराला ठाऊक नव्हतं पुढे देवदत्त चांभाराला म्हणाला की माझ्या जगात कोणीही नाही मला घर देखील नाही कुठे राहण्याची सोय देखील नाही या अशा कडकडे थंडीत मी कुठे जाऊ त्याने देवतांचे पाय धरले आणि म्हणाला मला माफ कर मी तुला मारले मी खूप मोठी चुकी केली त्यावर देवदूत हसतच म्हणाला काही हरकत नाही मी हा शिक्षेचा एक भाग आहे आणि माझी शिक्षा पूर्ण करत आहे .

 

 

त्यावर चांभाराने विचारले कोणती शिक्षा आणि तो असा हसतोस का तेव्हा देवदूत पुन्हा म्हणाला की ज्यावेळी मी तीन वेळा हसेन तेव्हाच मला सर्व काही सांगेल त्या परमात्म्याला सोडून भविष्यात काय होणार आहे हे कोणालाच माहीत नाही आणि माणूस त्याच्या भूतकाळात अनुभवावर आधारित निर्णय घेत असतो जेव्हा सम्राट जिवंत होता तेव्हा त्याला बूट पाहिजे होता आणि तो मेला तर चप्पल पाहिजे आणि पुन्हा देवदूत हसायला लागला देवताने त्यांना विचारलं की ही म्हातारी बाई कोण त्याचे तुमच्यासोबत त्याच्यावरती म्हातारी बाई म्हणाली की या माझ्या शेजारच्या मुली आहेत.

 

 

त्याची आई त्यांच्या लहानपणीच वारली ती खूप गरीब होती तिच्याकडे काही खायला सुद्धा नव्हत्या आणि त्यांना पाजायला तिच्या छातीत दूध सुद्धा नव्हते आणि यांना दूध देता देता असते तिचा मृत्यू झाला मला कोणीच मूलबाळ नव्हतं आणि त्यामुळेच मी तिघींना माझ्या मुली म्हणून स्वीकारला आणि आता राजाचे कुटुंबा त्यांचे लग्न होणार आहे देवदूत आणि विचार केला की जर त्यांच्या आई जिवंत असतील तर तिन्ही मुली भयानक गरिबीने दारिद्र्यांमध्ये वाढल्या असत्या परंतु आईचे निधन झाल्यामुळेच या तिघी यश श्रीमंत कुटुंबामध्ये वाढल्या होत्या.

 

 

त्यातही आता या वृद्ध महिलेच्या सर्व संपत्तीचा वारसदार या तीन मुलीच होत्या त्या दिवशी देवदेव तिसऱ्यांदा त्या मुलींवर मूर्खपणासाठी हसला व त्याने या तिन्ही मुलींसाठी आतापर्यंतचे सारवाद सुंदर असे जोडी बनवले त्यानंतर या तिन्ही मुली निघून गेलात थोड्यावेळाने चांभार तिथे आला तेव्हा देवदूतन या साम्राला सर्व काही सांगितलं पुढे देवदूत सांभाराला म्हणाला आता मला समजलं तिचं सर्वात मोठी आहे आणि फक्त तेवढेच पाहू शकतो जेवढे आपल्याला दिसतं आणि जे आपण पाहू शकत नाही ते खूप मोठा हे विशाल आहे जे आपण पाहू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *