मित्रांनो, सध्याची परिस्थिती अत्यंत आता नावाची आहे. या परिस्थितीमध्ये प्रत्येक जण बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु या सर्व भयंकर परिस्थितीचा लहान मुलांवर सुद्धा परिणाम होत आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरी लहान मुले आवर्जून आहेत आणि या मुलांचा अभ्यास या सगळ्या परिस्थितीमुळे सुद्धा थांबलेला आहे प्रत्येक असे वाचन लिखाण अभ्यास पूर्णपणे बंद झालेला आहे आणि म्हणूनच या महामारीच्या काळापासून मुलांचा अभ्यास हा व्यवस्थित होत नाहीये. शाळा-कॉलेजेस बंद आहेत, विद्यापीठ बंद आहेत.
आपल्या मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल, लक्ष लागत असेल तर अभ्यास करताना त्यांच्या मनामध्ये विचित्र स्वरूपाचे विचार येऊन जर लक्ष विचलित होत असेल तर त्यांच्या भविष्याची काळजी वाटणं सहाजिक आहे. अशा वेळी आई-वडिलांनी आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत काही वस्तू आवश्यक ठेवायला हव्यात. श्रीमंत मुलांना अभ्यास करण्यासाठी वेगळी खोली असते परंतु गरिबांना अभ्यासासाठी वेगळी खोली नसते तर अशा वेळी मुलांच्या आई-वडिलांना मुलगा ज्या ठिकाणी अभ्यासाला बसतो अशा ठिकाणी या पाच वस्तू आपल्याला आवश्यक ठेवायचे आहेत.
या सगळ्या वस्तू माता सरस्वती यांच्याशी निगडित आहे. ज्या घरात माता सरस्वती वास करते त्या घरात नेहमी सुख शांती व विद्या वास्तव्य करते. माता सरस्वती ही विद्येची देवता आहे आणि सरस्वती मातेचा एक मंत्र सुद्धा आज आपण जाणून घेणार आहे. या मंत्राचा जास्तीत जास्त जर जप तुमच्या मुलांना करायला सांगितला तर त्वरित लाभ होईल तसेच गणपती बाप्पा हे चौसष्ट कलांचे अधिपती दैवत आहेत. “ओम गं गणपतये नमः” हा श्री गणेश गणपती बाप्पा यांचा हा मंत्र आहे. या मंत्राचा जप केल्यास अभ्यासामध्ये विद्यार्जनाचे विद्यार्थ्यांमध्ये विद्या प्राप्त करणे, ज्ञान प्राप्त करणे त्यामध्ये खूप चांगला लाभ होतो आहे.
आपल्याला हा ओम गण गणपतये नमः चालता बोलता उठता बसता खेळताना या मंत्राचा प्रमाणात का होईना जप करण्यास सांगायचे आहे आणि संकष्टी चतुर्थी असते त्या संकष्टी चतुर्थीला आपल्या मुलांना जवळ घेऊन गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करा. श्रीगणेशाचे पूजन केल्यास अतिउत्तम आहे आणि हे पूजन करताना गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला म्हणायचे आहे जर तुम्हाला हे म्हणता येत नसेल तर मोबाईल वरती ही लावू शकता.हे मंत्र यु ट्यूब वरती सहज उलब्ध आहे. गणपती अथर्वशीर्ष यामुळे मन मस्तिष्क मेंदू शांत होतो.
आपले मन खरंच खूप चंचल असते आणि लहान मुलांचा तर त्याहूनही चंचल असते.लहान मुले एका जागी खूप वेळ राहत नाही आणि म्हणूनच आपण हा उपाय केल्यास खूप चांगला लाभ होतो. हा उपाय कदाचित काही लोकांना तो लागू पडणार नाही, ज्या मुलांच्या जन्मपत्रिकेत चंद्रासोबत राहू आहे किंवा चंद्रासोबत केतू किंवा शनि सारखे पापग्रह आहेत अशा मुलांचा अभ्यासात मन लागत नाही त्यांना वाचन करताना त्यांच्या मनात खूप वेगवेगळ्या प्रकारचे विचार येऊन वाचन करताना वचन लक्ष उडते आणि काहींच्या बाबतीत तर अगदी वेडेपणाची लक्षणे दिसायला लागतात.
हे लक्षात घ्यायला हवे की हा मुलगा वेडसर नाही तुम्हाला जसे वाटते तसे अजिबात नाहीये किंवा त्याच्या जन्मपत्रिकेत चंद्रासोबत राहू किंवा केतू जर हे सारखे पापग्रह असतात त्यामुळे हे सगळं घडत असते आणि हा वाईट प्रभाव घालवण्यासाठी आपण दररोज एकदा सकाळी संध्याकाळी गणपती अथर्वशीर्षाचा ऐकायला हवे असे केल्याने तुमच्या मुलाची प्रगती काही दिवसात झालेली तुम्हाला दिसून येईल. जेव्हा संकष्टी चतुर्थी असते तेव्हा हे गणपती अथर्वशीर्ष पाठ करायचे आहे आणि तुमच्या सोबतच तुमच्या मुलांना ही म्हणायला सांगा आणि आता जाणून घेऊया की अशा पाच वस्तू नेमक्या कोणत्या आहेत की ज्या माता सरस्वती संबंधित आहेत.
माता सरस्वती ही विद्येची देवता आहे. पहिली वस्तू अर्थातच आपल्या मुलांच्या खोलीमध्ये मुलांचा अभ्यास होतो तेथे ठेवायची ती म्हणजे माता सरस्वती ची मूर्ती किंवा फोटो असेल तर अतिउत्तम आहे. माता सरस्वतीची मूर्ती तसबीर किंवा फोटो तुमचा मुलगा ज्या खोलीमध्ये अभ्यास करतो तिथे त्याच्या टेबलवर त्याच्या जवळपास आपली मूर्ती ठेवा. मुलाला सांगा की ही विद्येची देवता आहे.ही विद्येची देवता आहे सांगितल्या मुळे तिचा अपमान होणार नाही. मुळे त्या मूर्तीबद्दल अपशब्द बोलले जाणार नाहीत याचीही काळजी घ्यायला हवी.
दुसरी गोष्ट तुमच्या मुलाच्या रूम मध्ये किंवा त्याच्या जवळपास शक्यतो पिवळ्या रंगांचा जास्तीत जास्त वापर करा मग पिवळ्या रंगाची फुले असतील तरी चालेल.ज्यांना रोज ताजी फुले घरात आणणे शक्य नाही त्यांनी कृत्रिम फुले आहेत ती सुद्धा चालतील. ज्या ठिकाणी मुली अभ्यासाला बसतात अशा त्या ठिकाणी ठेवा यामुळे मुलांचे लक्ष केंद्रित होईल. मुलांच्या रूममध्ये पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करा त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत रूमची उत्तरेकडची बाजू असेल तर या उत्तरेकडच्या भिंतीवर एक हंस चा फोटो किंवा तस्विर लावायचे आहे. हंस हे माता सरस्वतीचे वाहन आहे.
विना एक छोटीशी खरेदी करून आपल्या घरात ठेवा. वीणा आणण्यास जास्त पैसे लागत नाहीत. विना एक तंतुवाद्य आहे ते घेऊन या छोटीशी आणि ती त्याच्या रूममध्ये ठेवा वाजवण्यास सांगायला हवे किंवा त्यांना शिकवा. थोडसं ऑनलाईन क्लासेस आहेत अगदी फुकट आहे फ्री मध्ये आहेत युट्युब वर आहेत तर ते वाजवायला शिकवा त्यातून संगीत बाहेर पडेल हे जादूमय असते. आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या मुलीला कधीही डार्क कलर देऊ नका.ज्या घराची भिंत खूप डार्क कलरची असते तर त्यातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर टाकली जाते.
तुमच्या मुलाचे पेन पेन्सिल आहेत हे कुणालाही देऊ नयेत जेव्हा जेव्हा तुमचा मुलगा त्या पेनाचा वापर करतो त्याच्या शरीरातील प्रचंड ऊर्जा त्या पेना मध्ये जात असते तो पेन त्याच्या हातातील ऊर्जेने सातत्याने चर्चा राहत असतो. ही ऊर्जा दुसऱ्याकडे जाता कामा नये अगदी त्या मुलाचे आई वडील असतात त्यांच्याकडे सुद्धा भाऊ बहीण असेल त्यांच्यावर त्याचा पेन त्यालाच वापरू द्या.
अशाप्रकारे जर मुलांचे मन अभ्यासात लागत नसेल तर या नियमांचा वापर करून आपण त्यांना अभ्यासात मग्न करू शकतो.