मराठी बोधकथा ज्या सासूला सुन सतत शिळे अन्न खायला देत होती….पण तीच सासू हातात आय फोन घेऊन सुनेच्या समोर येते तेव्हा ….!!!!!

Uncategorized

मित्रांनो, आजकाल प्रत्येक जण आपल्या आई वडिलांनी केलेले कष्ट, त्यांनी केलेली मेहनत ज्यामुळे आपण या ठिकाणावर आहे ते विसरून जात आहेत. त्यामुळे ते आपल्या आई-वडिलांना एका नोकरा समान ची वागणूक देतात. त्यांनी जीवाचे रान करून आपल्याला लहानाचे मोठे केलेले असते. कारण म्हातारपणामध्ये आपली ते काठी द्यावेत अशी त्यांची इच्छा असते. परंतु आजकालच्या जमान्यांमध्ये हे कुठेच दिसत नाही. उलट आई-वडिलांनाच ओझे समजले जाते. अशीच एक सुंदर बोधकथा आजच्या या रेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

सुधाताई नावाचे विधवा महिला होत्या. त्यांना एकुलता एक मुलगा होता. त्यांचा पती हा मुलाच्या लहानपणीच वारल्यामुळे मुलाचे सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यासाठी त्या एका शाळेमध्ये लोट झाड करण्यासाठी कामासाठी लागल्या होत्या. त्या कामांमुळे त्यांच्या मुलाचे शिक्षण हे मोफत झाले होते व त्याचबरोबर त्यांना एक राहण्यासाठी खोली देखील शाळा अंतर्गतच देण्यात आलेली होती. त्याच कामातून त्यांनी आपल्या मुलाला मोठे केले व त्याचे पुनम नावाच्या एका मुलीशी लग्न लावून दिले. त्यांना आता असे वाटले की सून आल्यावर तरी त्यांची सर्व एकटेपणा जाऊन घरामध्ये चांगले वातावरण निर्माण होईल.

 

परंतु असे काहीच घडले नाही. सून व मुलगा त्यांना नोकऱ्या प्रमाणे वागणूक देऊ लागल्या. त्यांनी राहण्यासाठी एक नवीन घर देखील घेतली. परंतु या ताईंना राहण्यासाठी एक छोटीशी खोली दिली व त्यामध्ये मोडका तोडका असलेला हॉट दिला. साधं अंथरण्यासाठी अंथरून देखील त्यांना दिले नव्हते. अशा एका नोकरासारखे वागणूक त्यांचा मुलगा आणि त्यांचे सून त्यांना देत होते. इतके दिवशी त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मुलाची व सुनेची एनिवर्सरी चा कार्यक्रम होता. त्या दिवशी त्या त्यांच्या खोलीमध्ये बसल्या होत्या. त्यावेळी अचानकपणे त्यांच्या खोलीमध्ये काही माणसे येऊन त्यांचा फॅन काढून घेऊन जाऊ लागली. त्यावर त्या म्हणू लागल्या की, हा फॅन कुठे नेत आहात. त्यावरती माणसे काहीच बोलली नाही.

 

अचानकपणे त्यांचे सून आली आणि म्हणू लागली की, तुम्हाला येथ फॅन ची काहीही गरज नाही बिल किती येत आहे हे तुम्हाला माहित आहे का? त्यामुळे मी हा फॅन काढून घेत आहोत. म्हातारे तू एका ठिकाणी बस. असं म्हणून ती फॅन घेऊन निघून गेली. त्यावर त्या ताईंच्या डोळ्यात अश्रू आली व त्या गप्प एका ठिकाणी बसून राहिला. काही वेळानंतर त्या सुनेचा आचारी सुनील जवळ गेला व त्यांना म्हणू लागला की माझा एक मदतनिस येऊ शकला नाही आहे. म्हणून मी दुसऱ्या मदतनिसास बोलावून घेतलेला आहे परंतु तो मदतनीस खूप हळू काम करतो आहे. त्यामुळे मला काम खूप लवकर चालू करावे लागेल. त्यावर ती सूर म्हणाली तू कोणत्याही मदतनीस बोलू नकोस. माझ्याकडे एक मदतनीस आहे. जो तुझी सर्व कामे करेल.

 

त्यावर ती सून आपल्या सासूकडे त्या आचाऱ्याला घेऊन गेली. त्यावर तो आचारी म्हणाला अहो या तर एक वृद्ध म्हातारी आहेत. यांना एवढी कामे जेपणार नाही. त्यावर ती सून म्हणाली या सर्व काही करू शकतात. तू फक्त त्यांना काय करायचे ते काम सांग. थोड्या वेळाने तो आचारी त्या ताईंना काही भाच्या देतो त्या चिरून देण्यासाठी सांगतो. त्यावरती चिरू लागते. त्यानंतर त्यांच्यामध्ये बोलणे होते चालू होते. त्यावर त्या बोलण्यातून आचाराला कळते की ही एक मालकीणच आहे. नंतर सून थोड्या वेळानंतर आचारीच्या खोलीमध्ये येते व आपल्या सासूला म्हणते की, इथून तुम्ही अजिबात बाहेर पडायचे नाही.

 

जे काही पाहुणे येणार आहे त्यांना आम्ही सांगितलेल्या आहे की तुम्ही तीर्थयात्रेवर आलेला आहात. त्यामुळे तुम्ही कोणालाही तोंड दाखवू नका. असे म्हणून ती तिथून निघून जाते. त्यावरती म्हातारी तेथून बाहेर जात नाही. खूप दिवसभर काम करून त्यांना खूप भूक लागलेली असते. आचारी म्हणतो आता कार्यक्रम देखील संपत आलेला आहे तुम्ही थोडे जेवून घ्या. त्यावर अचानकपणे सून येते आणि सुनेला तो आचारी म्हणतो मॅडम कार्यक्रम संपलेला आहे. ही मोठी मोठी भांडी घासायची राहिलेले आहेत. त्या साधूला तुम्ही थोडे पैसे द्या तो सर्वही कामे करेल. त्यावर ती सून म्हणते, घरचा एक नोकर असताना आम्हाला कोणत्याही पैसे देऊन काम करणाऱ्या ची गरज नाही.

 

त्यावर सासूला खूप वाईट वाटते आणि ती सून असे म्हणते की यामध्ये जे काही अन्न उरलेले आहे त्या सदूला द्या. त्यावर तो आचारी म्हणतो की, अहो ही खूप मोठी भांडी आहेत. यांना ही झेपणार नाहीत. त्यांनी सकाळपासून काहीही खाल्ले नाही. त्यामुळे थोडे पैसे देऊन तुम्ही ते काम करून घ्या. त्यावरती सून खूप चिडते तुम्हाला सांगितले तेवढे करा आणि तुम्ही इथून निघून जा असे म्हणल्यावर तो आचारी त्यातील जेवण घेऊन निघून जातो. त्यानंतर सून सासूला म्हणते की म्हातारे पटपट हे काम आवर त्याशिवाय तुला जेवायला मिळणार नाही. जर तू घे काम पूर्ण केली तरच तुला जेवायला मिळेल. त्यावर सासू म्हणते की, तू सर्व जेवण तर दिलेली आहेस मला काय खायला देशील. त्यावरती सून म्हणते की काल राहिलेले शेळी वरून भात आहे ते तुला खायचे आहे. याशिवाय तुला काहीही मिळणार नाही. तुझी लायकी नाही की तू खीर आणि पुरी खावेत.

 

यावर ती खूपच दुखी होते आणि तुला खूपच वाईट वाटते. यावरती ढसाढसा रडू लागते. काही वेळाने सून तेथून निघून जाते आणि ती भांडी घासण्यासाठी पातेल्याचे झाकण उघडतो तर कळते की तिला प्रत्येक पटेल्यामध्ये थोडे थोडे अन्न शिल्लक आहे. त्यावरती आचाऱ्याला खूप आशीर्वाद देते आणि पटपट ते अन्न खाऊन आपला कामाला लागते. सर्व काम पूर्ण करते. असेच काही दिवस निघून जातात. तिला रोज शिळे अन्न खावे लागत होते. एके दिवशी ती अंगण झाडत असताना तो आचारी पुन्हा घरी येतो आणि तेवढ्यात तिची सूनही बाहेर येते. ती त्या आचाऱ्याला विचारते की तुम्ही आता का परत आलेला आहात.

 

त्यावर तो आचारी म्हणतो की माझी एक कढई येथे राहिलेली आहे ती मी घेऊन जाण्यासाठी आलो आहे. त्यावरती सून आपल्या सासूला त्याच्या मागे लावून देते. त्यावर तो आचारी त्या ताईंना म्हणतो, आई मी इथे कढईचा बहाना काढून आलेला आहे. परंतु मला दुसरा कारणासाठी तुम्हाला भेटण्यासाठी मी इथे आलेलो आहे. एका भंडाऱ्याचे खीर पुरीचे जेवण करायचे आहे आणि तो शेट खूप चांगला आहे. जो त्यातून तुम्हाला खूप कमाई मिळू शकते व यांच्या तुकड्यावर तुम्हाला जगण्याची गरज नाही. त्यावरती ताई म्हणते मला येथून हल्ल्याची देखील परवानगी नाही आणि तू बाहेर येऊन काम करण्याचे म्हणत आहेस. हे कसे शक्य होईल. त्यावर तो आचारी म्हणतो की, जर तुम्ही हे काम केला तर तुम्हाला त्यातून आणखीन पैसे मिळत जातील व दुसरे काम देखील मिळत जाईल व तुम्ही तुमची कमाई करू शकता व यांच्या जीवावर तुम्हाला राहण्याची गरज नाही. असे म्हणून तो एका पानावर एक फोन नंबर लिहून तिच्या हातात देतो.

 

त्यानंतर सून तिला म्हणते की माझ्या एकटी पुरते जेवण करा आणि तुम्हाला कलचे राहिलेले जेवण आहे. ते म्हणल्यावर ती ताई खूपच चिडते व तिला त्या आचाऱ्याचे बोलणे आठवते. त्यावरती मंदिरात जाण्याच्या बहाने घराबाहेर पडते आणि त्या आचाऱ्याला जाऊन भेटते. त्यावर तो आचारी त्या शेडजींची भेट घालून देतो व त्यांच्या घरातील खीर पूरीचे जेवण तिला करायला लावतो. ते खीरपुरीचे जेवण इतके आवडते की त्या ताईंची प्रसिद्धी होऊ लागते. हळूहळू त्यांच्याकडे वेगवेगळे कामे लागतात. ही सर्व कामे घरातून लपून छपून ती मंदिरात जाण्याचा बहाने घराबाहेर पडून करत होती. सुनेला याची शंका आलेली होती परंतु ती असं समजते की आपल्या घरातील सर्व कामे करूनही म्हातारी बाहेर जात आहे तर जाऊ दे. त्यामुळे ती त्याच्याकडे लक्ष देत नाही.

 

इकडे ती ताई खूप कामे करून आपले कष्ट करून आपल्या आपापले पैसे कमवत होती व प्रसिद्ध मिळत होती. एके दिवशी तिला त्या आचाराने सांगितले की मुंबईमध्ये एक स्पर्धा आहे त्यातून पाच लाखा रुपयांचे बक्षीस तुम्हाला मिळू शकते. असेच काही दिवस निघून जातात. त्यानंतर त्याच्या मुलाचा बिजनेस हा तोट्यात येऊ लागतो. तो तिच्या आईला म्हणू लागतो की आम्ही तुला वृद्धाश्रमा सोडणार आहे. आम्हाला तुझे खर्च जेपेनासे असे झालेले आहे. तू आमच्यावर एक प्रकारची ओझी निर्माण केलेले आहेस. ज्यातून आम्ही तोट्यात गेलेलो आहोत. त्यावरती त्या ताईला खूप वाईट वाटते आणि ती काही दिवसांच्या अवधी मागते. मी स्वतः इथून निघून जाईल असे म्हणते. त्यावर ती एक दिवशी घरातून मंदिरला जाण्याचा बहाना करून काही कपडे घेऊन घराबाहेर पडते आणि आचाऱ्या सोबत मुंबईला जाते.

 

त्या ठिकाणी ती आपली पारंपारिक पद्धतीने काही जेवण बनवते. त्या स्पर्धेतील सर्व जणांना ती पदार्थ खूप आवडतात व तिला या स्पर्धेचे बक्षीस देखील मिळते. बक्षीस मिळाल्यावर ती पुन्हा घरी न जाण्याचा निर्णय घेते. कारण तिला माहीत होते की तिची सुन व तिचा मुलगा तिला मिळालेले सर्व बक्षीस हिरावून घेऊन पुन्हा तिला नोकराप्रमाणे वागण्यात येतील. म्हणून ती पुन्हा परत जातच नाही व त्या आचारासोबतच आपल्या एक हॉटेल चालू करते व एक प्रकारचा बिजनेस चालू करते. यातून तुला खूप प्रसिद्ध मिळत जाते. वेगवेगळ्या ठिकाणी तिचे इंटरव्यू होऊ लागतात. ते पेपर मध्ये देखील त्याचे फोटो येऊ लागतात. हे पाहतात इतके दिवशी तिच्या मुलाला आणि सुनेला कितीही प्रसिद्धी कलटे व ती तिचा शोध घेत तिच्याजवळ जातात.

 

ते दोघेही आपल्या आईला पाहून आश्चर्यचकित होतात. कारण जी नोकरा समान आपण जिला वागणूक देत होतो तिच्या हातात आयफोन आहे आणि एक चांगली साडी नेसून ती एक प्रकारच्या साहेबांसारखी उभी आहे. हे पाहून ते दोघे तिचा पाय पकडतात व माफी मागू लागतात. त्यावर ती त्यांना ओळखत नाही असं दाखवते व त्यांना असे देखील म्हणतील की आमच्याकडे येणारे सर्व पाहुणे देवा समान असतात आणि आम्ही कोणताही देवाला उपाशी पाठवत नाही. आणि शिले तर अन्न खाऊ घालत नाही. तर तुम्ही नक्कीच येथून जेवण जावा असे म्हणून तुम्ही त्यांना जेवू घालते व त्याचे निघून जाते. त्यांना वागणुकीचा पाचतावा होतो.

 

अशाप्रकारे ही एक सुंदर बोधकथा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *