मित्रांनो पुरुषांना काही महिलांच्या या गोष्टी फार आवडत असतात त्या गोष्टी कोणत्या आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत प्रेम म्हटलं की आकर्षाने आलं स्त्री किंवा पुरुष दोघांनाही एकमेकांच्या आवडी ह्या माहीत असतात त्याप्रमाणेच पुरुषांना महिलांमधील काही गोष्टी अशा असतात त्या फारच आवडत असतात. मित्रांनो एक गोष्ट अशी असते की कोणताही पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे एकमेकांबद्दलची आवड ही शक्यतो ते एकमेकांना भेटत असतात तिथून त्यांच्या नात्याची सुरुवात होत असते एखादी गोष्ट शोधत असते की तिला पुरुषांमध्ये हवीच असते.
पण असं पुरुषांचे देखील असू शकते पुरुष देखील आपल्या आवडत्या स्त्रीच्या किंवा इतर कोणत्याही महिलेच्या कोणतीही एखादी गोष्ट शोधू शकतो आणि प्रत्येक महिलेमध्ये देखील एक छानशी गोष्ट असते आणि तिचा एक तो वेगळा पैलू असतो आपल्याला त्याच जादूने आणि पुरुषांचं जे आकर्षण असतं ते महत्त्वाचं कारण असतं म्हणजे ते एखाद्या महिलेमध्ये किंवा एखाद्या स्त्रीमध्ये किंवा एखादा मुलींमध्ये एक विशिष्ट गोष्ट त्या व्यक्तीला आवडत असते आणि ती गोष्ट माणूस पूर्णपणे पुन्हा पुन्हा शोधण्याचा प्रयत्न करत असतो .
काही महिलांचा व्यक्तिमत्व असं असतं त्यांच्याकडे लक्ष हे वेधलं जातं तुम्ही बघायचं नाही म्हटला तरी देखील त्या महिलेकडे तुमची नजर ही जाते. ज्या महिलांमध्ये आत्मविश्वास भरपूर असतो अशा महिला पुरुषांना खूप आवडत असतात आपल्या बोलण्याच्या पद्धतीवरून असते तर ती पारक ज्या महिला करतात त्या महिला पुरुषांना खूप आवडतात आत्मविश्वास असलेल्या महिलांकडे पुरुष खूपच आकर्षक होत असतात ड्रामा करत असतात किंवा नाटक करत असतात हे महिला अजिबात पुरुषांना आवडत नाहीत स्वभावाने शांत आणि ज्यांचं वागणं साधं असेल.
असं वागणं जास्त किंवा मुलीचे असेल त्या मुली किंवा ती महिला पुरुषांना लगेच आवडू लागते बुद्धिमान महिला ज्या महिला बुद्धिमान असतात त्या आपल्या गोष्टी सहज दुसऱ्याला पटवून देतात आणि अशा स्त्रिया महिला किंवा मुलगी पुरुषांना सहज आवडू लागतात महिलांचे डोळे हे पुरुषांना जास्त आवडत असतात. ज्या महिलांचे डोळे आकर्षक घारे किंवा अट्रॅक्टिव्ह असतात त्या महिलांकडे पुरुष जास्त आकर्षिले जातात.
मित्रांनो एक गोष्ट अशी आहे की दिलेला शब्द पाळणारी स्त्री पुरुषांना जास्त आवडत असते. मुलगी खूप गोरी असावी किंवा खूपच देखणी असावी असं नसतं तर तिचं वागणं थोड्या प्रमाणात असणार सौंदर्य थोड्या प्रमाणात असणाऱ्या त्यांच्या चांगल्या गोष्टी वगळल्या तर सामान्य स्त्री धडाडीने वागत असेल किंवा आपल्या भाषेमध्ये बोलायचं गेलं तर जर ती महिला बिनधास्त वागत असेल तर ती पुरुषांना फार आवडू लागते.