तरुण मुलं विवाहित महिलांकडे आकर्षित का होतात ?

Uncategorized

मित्रांनो, तरुण मुलं विवाहित महिलांकडे सर्वात जास्त आकर्षित होतात, असं एका सर्व्हेतून समोर आलं आहे. जेव्हा मुलांना विचारलं की तुम्हाला कोण आवडतं? तेव्हा त्यांनी उत्तरात विवाहित महिलांना पसंती दिली. कारण विवाहित स्त्रिया मुलींपेक्षा काही खास गोष्टींकडे आकर्षित करतात. विवाहित महिला मुलींपेक्षा जास्त प्रौढ असतात. त्यांना नातेसंबंधांची चांगली समज असते. त्यांचा नातं टिकवण्यावर जोर असतो.

 

एक विवाहित स्त्री, तिच्या अनुभवाच्या आधारे, त्यांना अविवाहित मुलींपेक्षा जास्त समाधान देऊ शकते, असा मुलांना विश्वास वाटतो. विवाहित महिला अनेकदा मुलांना लवकर समजून घेतात. विवाहित महिलांना मुलांच्या आवडीनिवडी आणि नापसंतीबद्दल अधिक कल्पना असतात, त्यामुळे ते त्यांना चांगले समजतात. मुले त्यांच्या वयापेक्षा किंवा विवाहित स्त्रीला जास्त पसंत करतात, कारण त्यांना नंतर ब्रेकअपची भीती नसते आणि दोघेही पटकन नातं संपुष्टात आणत पुढच्या प्रवासाला लागतात.

 

विवाहित महिला अविवाहित मुलींपेक्षा जास्त भावनिक असतात म्हणून त्या मुलांच्या भावना चांगल्या समजून घेतात आणि त्याचा आदर करतात. विवाहित महिला या मुलींपेक्षा जास्त अधिक विश्वासार्ह असतात. जे मुलांना अधिक आवडतं. विवाहित महिलांशी शारीरिक संबंध ठेवण्यास अधिक प्राधान्य देतात. कारण विवाहित महिला या भविष्याबद्दल आग्रही नसतात. भविष्यात त्या तरुणामध्ये प्रियकर शोधत नाही. विवाहित महिला त्यांना आर्थिक पाठबळ देऊ शकतात. पण प्रत्येक वेळी अशीच परिस्थिती असते असं नाही.

 

विवाहित महिलांना गंभीर परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळण्याचा अनुभव असतो, असं तरुण मुलांना वाटतं. विवाहित महिला महागड्या भेट वस्तूंना महत्त्व देत नाहीत. त्यामुळे यावरुन कुठलाही वाद किंवा आर्थिक समस्या उद्भवत नाही. विवाहित महिला त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याासाठी परिपूर्ण असतात. त्यामुळे ब्रेकअप वगैरे झाल्यास डिप्रेशनमध्ये जात नाही. ते त्या नात्यातून सहज बाहेर पडतात. विवाहित महिलांना सेक्सचा अनुभव असतो.

 

रोमँटिक आणि पाटर्नरला कम्फर्ट झोनमध्ये ठेवणं हे विवाहित महिलांना सहज शक्य होतं. शिवाय त्या तरुणांनाही सेक्सबद्दल माहिती नसलेल्या गोष्टीमध्ये अनेक गोष्टी सांगतात. विवाहित महिलांना तुमच्या ओळखीची गरज नाही. फक्त शरीर सुखासाठी जेव्हा त्या एकत्र येतात तेव्हा त्यांना तुमच्या ओळखीची गरज नसते. विवाहित महिलांना तुमच्या भूतकाळा बद्दल काही जाणून घ्यायचं नसतं किंवा तुमच्या भूतकाळाने त्यांना काही फरक पडत नसतो.विवाहित महिला अनेकदा मुलांना सहज समजून घेतात.

 

त्यांना मुलांची आवडनिवड पसंत नापसंत याची सहज कल्पना येते. विवाहित महिला अविवाहित मुलींपेक्षा जास्त भावनिक असतात म्हणून त्या मुलांच्या भावना चांगल्या समजून घेतात आणि त्याचा आदर करतात. विवाहित महिला या मुलींपेक्षा जास्त अधिक विश्वासार्ह असतात. जे मुलांना अधिक आवडतं.

 

अशा प्रकारे तरुण मुलं विवाहित महिलांकडे आकर्षित का होतात, याची संपुर्ण महिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *