जेव्हा स्त्रीला एखाद्या पुरुषाची गरज असते तेव्हा पुरुषांनी कराव्यात या गोष्टी….!!

Uncategorized

मित्रांनो, जीवन जगताना ज्याप्रमाणे पुरुषांना महिलांची गरज असते त्याचप्रमाणे महिलांना देखील पुरुषांची गरज असते. परंतु काही पुरुषांना ही महिलांचे गरज ओळखता येत नाही. म्हणूनच आजच्या लेखांमध्ये आपण जेव्हा एखाद्या स्त्रीला पुरुषाचे गरज असते तेव्हा त्या पुरुषांनी कोणकोणत्या गोष्टी कराव्यात? याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

 

काही स्त्रिया या सामान्य असतात. तर काही स्त्रिया या असामान्य असतात. असामान्य म्हणजे भूतकाळामध्ये त्यांना कधी ना कधी हा प्रेमामध्ये धोका मिळालेला असतो आणि त्या स्वावलंबी बनतात. त्या कोणावरही अवलंबून राहत नाही. त्या सतत प्रेमाला दुरून ढकलून देत असतात. त्या इतरांवर अवलंबून राहण्याची मनाला परवानगी देत नाहीत. प्रेमाने आधार मिळवण्याचे सर्व दरवाजे त्या स्वतःच्या हाताने बंद करतात.

 

त्यांना अशी भीती असते की त्यांची गरज जर लोकांना दिसली तर ती गरज पूर्ण करतेवेळी लोक त्यांचा गैरफायदा घेतील. पुरुषाला असलेल्या स्त्रीच्या प्रेमाची गरज ही स्त्रीला असलेल्या प्रेमाच्या गरजेपेक्षा जास्त असते. जेव्हा स्त्री तिची शारीरिक गरजा पुरुषावर अवलंबून न राहता पूर्ण करते तेव्हा ती असा विचार करते की आपल्या आवडीचा पुरुष शोधणे इतके खरंच पुरुषाचे स्थान आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचे आहे का? आणि यामुळेच ती आपल्या निर्णयावर शिक्का मुहूर्त करते की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पुरुषाची गरजच नाही.

 

त्यामुळे जेव्हा एखाद्या स्त्रीला पुरुषाची गरज असते तेव्हा पुरुष त्या स्त्रीच्या मदतीला धावून जायला हवेत. तिला मदत करायला हवेत. म्हणजे तिला असे कधीही वाटणार नाही की तिला तिच्यावर पुरुषाची गरजच नाही. स्त्रिया या विश्वास, आधार आणि कर्तुत्व या गुणांकडे जास्त आकर्षित होत असतात. पुरुषांनी या स्त्रियांच्या भावना ओळखून त्यांच्या मनाप्रमाणे वागले पाहिजे. स्त्रिया या पुरुषांपेक्षा अधिक भावनिक असतात आणि अशावेळी त्या एखाद्या पुरुषाकडे आपल्या भावना व्यक्त करत असतात.

 

अशावेळी त्या पुरुषांनी स्त्रियांच्या भावना ओळखून त्यांच्या गरजांचे पूर्तता केली पाहिजे. त्यांना असा विश्वास दिला पाहिजे की कायम तुम्ही त्यांच्यासोबत आहात आणि पुरुषांनी एखाद्या स्त्रीची स्तुती करण्यामध्ये देखील मागे पुढे नाही पाहिले पाहिजे. जर तुमचा ऑफिस मधील एखादी महिला तुमच्या जवळ तिच्या काही भावना व्यक्त करत असतील तर त्या पुरुषाचे कर्तव्य आहे की तिच्या सर्व भावना व्यवस्थित ऐकून घेतला पाहिजे.

 

जेव्हा एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झालेल्या वादाचे तुम्हाला सांगत असेल तर तुम्ही असं समजून जा की तुम्ही त्या स्त्रीसाठी खूपच खास व्यक्ती आहात. अशावेळी त्या पुरुषांनी त्या स्त्रीला भावनिक आधार दिला पाहिजे आणि तिथे सांत्वन केले पाहिजे. अशा पुरुषांची गरज कॉलेजमधील मुलींना देखील खूप असते. काही मुलींच्या बाबतीत असे घडत असते की त्या त्यांच्या आई-वडिलांच्या सतत त्या भांडणामुळे खूप त्रस्त झालेल्या असतात आणि अशावेळी त्यांना एका चांगल्या मित्राची गरज असते. की जो त्यांना भावनिक आधार देईल व त्यांच्या सांत्वन करेल व त्या त्यांना सर्व आपले मनमोकळे करू शकतो.

 

जर एखादी मुलगी तिच्या घरच्यांबद्दल तुमच्याशी काही गोष्टी शेअर करत असेल तर समजून जा की सध्या तिला तुमची खूप गरज आहे. अशावेळी तुम्ही तिचा भावनिक आधार दिला पाहिजे. या झाल्या घराच्या बाहेर असणाऱ्या स्त्रियांच्या गरजा कसे ओळखणे. परंतु आपल्या घरातील स्त्रीच्या म्हणजेच आपला पत्नीच्या गरजा कशा ओळखायच्या? हे आपल्याला माहित नसते म्हणूनच आज आपण त्याची माहिती जाणून घेणार आहोत.

 

आपण जेव्हा बाहेर असतो तेव्हा बाहेरला स्त्रिया आपला समोर मन मोकळे करतात. परंतु घरातील स्त्री म्हणजेच आपली पत्नी आपल्याशी मनमोकळेपणाने बोलण्यासाठी घाबरते. तेव्हा बोलणे धाडस होत नाही. अशावेळी च्या गरजा आपण समजू घेणे गरजेचे आहे. त्या जेव्हा खूप शांत असतात त्यावेळी त्यांना विचारले पाहिजेत काय झाले आहे, तुला काय हवे आहे का, पण अशाप्रकारे यांच्या गरजा विचारून त्या पूर्ण केला पाहिजेत.

 

त्याचबरोबर काही स्त्रियांची अशी देखील इच्छा असते की आपल्या नवऱ्याने आपल्याला खुशीत घ्यायला हवे, त्याने आपल्याशी मन मोकळेपणाने बोलायला हवेत त्याप्रमाणे प्रत्येक स्त्रीच्या गरजा ओळखून प्रत्येक पुरुषाने वागायला हव्यात. त्याचबरोबर काही स्त्रियांची अशी दिसते इच्छा असते की प्रत्येक कामांमध्ये पुरुषांनी आपल्याला मदत करायला हवी. त्याप्रमाणे पुरुषांना देखील करायला हवे .

 

अशाप्रकारे ज्यावेळी स्त्रियांना पुरुषांची गरज असते त्यावेळी पुरुषाने कोणत्या गोष्टी कराव्यात याबद्दलची माहिती आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेतलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *