जेव्हा “देवाचा वास” तुमच्या घरात असतो – तेव्हा हे “१७” संकेत तुम्हाला सकाळी सकाळी मिळतात….!!!!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, जेव्हा देवाचा वास तुमच्या घरात असतो तेव्हा हे 17 संकेत तुम्हाला दिसतात. जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले, तर समजून जावे, की तुमच्या घरात देवाचा वास आहे, ते चिन्ह काय आहेत, त्याबाबत आज आपण जाणुन घेणार आहोत. देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात. सकाळ-संध्याकाळ दिवा लावण्यापासून, ते देवाला अन्नदानही करतात.

 

जेणेकरून देवाचे आशीर्वाद त्यांच्यावर राहतील. आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या श्री स्वामी समर्थ येणार नाहीत. आपण सर्वजण हे जाणतो,की देवाची आराधना आणि पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो, परंतु तुम्हाला माहिती आहे का, की तो आपल्याला याबद्दल इशारे देखील देत असतो. आज आपण या चिन्हांबद्दल जाणून घेऊया, जे तुम्हाला सांगतात, की देवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत.

 

जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो, मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष. जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते नक्कीच जाणवत. काहीवेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असाल. अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही चुकांमुळे, तुमच्या काही कर्मामुळे तुम्हाला त्याचे अस्तित्व जाणवत नाही.

 

आपल्या घरात देवाचे अस्तित्व असते. पण बऱ्याच वेळेला आपण त्याच्या अस्तित्वाची जाण ठेवत नाही. आणि आपण म्हणतो की मी रोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही? तर तुमच्या या सर्व कृतींमुळे तुमचा देव क्रोधित होतो. म्हणून आज मी तुम्हाला या लक्षणांची सविस्तर माहिती सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही स्वतःच समजू शकाल की देवाचे अस्तित्व तुमच्या घरी आहे की नाही….

 

1. जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्म मुहूर्तावर अचानक जाग येते. आणि तुम्ही रोज या वेळी उठत असाल. तसेच ब्रह्म मुहूर्तावरच असे कोणतेही स्वप्न दिसले, की जसे तुम्ही स्वामी मंदिरात पूजा करत आहात, मंत्रोच्चार करत आहात, तर ब्रह्म मुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्ने देखील तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित करतात.

 

2. जर तुम्हाला ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी शंख, मंत्रांचा आवाज, घंटेचा आवाज किंवा राम राम असे कोणतेही नाव ऐकू येत असेल. तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आला आहे, हे दर्शवणारे दुसरे चिन्ह आहे.

 

3. जेव्हा तुम्ही अंघोळ करून सकाळी तयार होता, तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो. हा एक असा सुगंध आहे, जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही, फक्त तुम्हालाच तो जाणवतो. हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा इतर कोणत्याही अगरबत्तीचा सुगंध नसतो. तुम्हाला फक्त हा सुवास येतो. हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येतो. तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो. तर मित्रांनो, हा वास देवी-देवतांचा आहे, ज्यामुळे तुम्हाला कळते, की तुमच्या घरात देवाचा वास आहे. त्याच्या उलट आता जेव्हा नकारात्मक स्वामी ऊर्जा घरात येते, तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गधी येऊ लागते. पण जेव्हा देव वास करतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो. जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करतो.

 

4. ज्यावेळेला तुम्ही पूजेला जाल, तेव्हा त्याच वेळी जर कोणी जीव, म्हणजे कुत्रा, मांजर, गाय किंवा अन्य कोणी असेल, किंवा एखादा साधु तुमच्या घरात येतो, आणि आठवड्यातून असे वारंवार घडत असेल. बरोबर पूजेच्या वेळी जर ते तुमच्या घरी येत असतील, तर याचा अर्थ असा होतो, की देव तुमच्या घरी दार ठोठावत आहे, तो येत आहे, गाय ही सुद्धा आईचेच रूप आहे, कुत्रा हे भैरव बाबांचे रूप आहे. किंवा कोणी भिकारी आला तर तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत आहे. त्यामुळे आपण त्यांना कधीही हाकलून देऊ नये. त्यापेक्षा त्यांना खायला दिले पाहिजे आणि त्यांना सन्मान दिला पाहिजे. पैसे किंवा इतर काहीही दान करणे ही गोष्ट वेगळी आहे, परंतु सर्वात मोठे दान अन्न आणि पाणी मानले जाते.

 

5. जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर, मूर्ती किंवा देवाचे फोटो दिसत असतील. तर याचा अर्थ असा होतो, की तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार आहेत. अनेकवेळा असे घडते, की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता, पण ते घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होतात. सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही असे काहीतरी घडते, जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते. असे मानले जाते की तुम्हाला कोणत्यातरी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे, ज्या लोकांना देवाचा आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असो किंवा गरीब, त्यांना सर्वत्र आदर मिळतो. जर कोणी कमी काम करूनही यश मिळवले. हे देवाच्या कृपेचे लक्षण आहे. देव ज्यांच्यावर प्रसन्न होतो, त्यांचे सर्व संकटांपासून रक्षण करतो. तो प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतो. त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख आले, तरी ते नेहमी आनंदी राहतात. ते कोणत्याही समस्येला घाबरत नाहीत. तो प्रत्येक अडचणीवर सहज मात करतो.

 

6. घुबड पाहणे – हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे. घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते. त्यामुळे कुठेतरी घुबड दिसले, तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते. जर तम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले, तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे.

 

7. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होऊ लागतात – जिथे जिथे देवी लक्ष्मी येते, तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात. असे म्हणतात की अशा घरांतील लोकांना भूक कमी लागते. विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवणही पुरेसे वाटते. याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारा पासून दूर राहू लागतात.

 

8. धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते. ज्या घरांमध्ये स्वच्छता असते, तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. याशिवाय स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडूही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना घराबाहेर कोणी झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण आहे.

 

9. शंखाचा आवाज शुभ चिन्ह देतो हिंदू धर्मात शंखाला महत्त्वाचे स्थान दिले आहे. इतकंच नाही तर शंखाचा आवाजही खूप शुभ मानला जातो. त्यामुळे कोणत्याही शुभ प्रसंगी पूजा करताना शंख वाजविला जातो. सकाळी उठल्यावर शंखाचा आवाज ऐकू येत असेल, तर ते शुभ लक्षण आहे. असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंखध्वनी ऐकणे, हे आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते.

 

10. सलग तीन दिवस घरातून बाहेर पडताना तुम्हाला नीलकंठ पक्षी दिसला, तर समजून जा की देवाने तुमचे ऐकले आहे. तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. नीलकंठ पक्ष्याचे दर्शन हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे. जर तुमच्या घरासमोर पांढऱ्या गायी वारंवार येऊ लागल्या. किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येईल आणि आपल्या वासराला दूध पाजेल. त्यामुळे तुमच्यावर देवी-देवतांच्या कृपेचा हा शुभ संकेत आहे. आणि हे सूचित करते की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहेत. आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत. देव तुमच्या सर्व संकटांचा आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहे.

 

11. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती पक्ष्यांनी घरटे बनवले तर ते खूप शुभ लक्षण आहे. तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे. पक्ष्यांना आणि त्यांच्या बाळांना चुकूनही त्रास देऊ नका, त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा. पूजा करताना तुम्ही इतके भावूक झालात की डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. हे एक लक्षण आहे की देवाने तुमच्या हृदयाचे रडणे ऐकले आहे.

 

12. जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात, त्याचवेळी तुम्हाला माकडांचा समूह दिसला. तर तुमची उपासना सफल होणार आहे. हे असे देखील सांगते की देव तुमच्यावर प्रसन्न झालेला आहे त्या माकड़ांना खायला देण्याचा प्रयत्न करा.

 

13. पूजेच्या वेळी घरात पाहुणे येणे, हे देखील देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे. जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुमची पुजा स्वीकारली. पूजेच्या वेळी लावलेल्या दिव्याची ज्योत अचानक वेगाने पेटू लागली तर समजून घ्या की तुमची पूजा यशस्वी होणार आहे. आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकरच निघून जाणार आहेत…जर तुम्ही अनेकदा पहाटे 3 ते 5.30 च्या दरम्यान म्हणजेच ब्रह्म मुहुर्तामध्ये उठत असाल तर ते देखील देवाचे लक्षण आहे, म्हणजे जर तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठलात. तर देव तुमच्या भक्तीने प्रसन्न झालेला आहे.

 

14. जी व्यक्ती रात्री 3 वाजून 20 समर्थ मिनिटांनी अचानक उठते. त्यामुळे याला क्षुल्लक बाब समजू नका. हे चिन्ह खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की रात्री तीन वाजल्यानंतर देवी-देवतांच्या शक्ती जागृत होतात. तुम्ही वारंवार 3 वाजल्यानंतर जागे होत असाल. तर देवी-देवतांकडून मागितलेले वरदान हे पूर्ण होणार याचे हे लक्षण आहे. देव तुमच्या प्रार्थना नक्कीच ऐकतो.

 

15. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात उचपर्वत आणि तेथून वाहणारा धबधबा दिसत असेल. आणि जर तुम्ही हे पाणी पित असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे, तुम्ही तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून कुटुंब चालवत असाल, तर ते केवळ भगवंताच्या कृपेनेच शक्य आहे. जगात असे अनेक लोक आहेत, जे शिक्षित असूनही शिक्षणाचा योग्य वापर करू शकत नाहीत, चांगले आरोग्य असलेल्यांवर देवाचा विशेष आशीर्वाद असतो. अशा लोकांनी स्वतःला भाग्यवान समजावे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य जीवनसाथी मिळाला असेल, तर हे देखील केवळ ईश्वराच्या कृपेनेच शक्य आहे. एक चांगला जीवनसाथी तुमचे संपूर्ण आयुष्य आनंदी करू शकतो, पण जर तुम्हाला वाईट जीवनसाथी मिळाला, तर संपूर्ण आयुष्य मारामारी आणि संकटांमध्येच जाते.

 

16. एखाद्या व्यक्तीचे मूल आज्ञाधारक असेल तर ती देखील देवाची कृपा असते, अन्यथा आजच्या युगात बहुतेक लोक त्यांच्या मुलांमुळे दुःखी आहेत. ज्यांच्याकडे योग्य आणि अयोग्य फरक करण्याची क्षमता असते, त्यांना त्यांच्या प्रमुख देवतेचा आशीर्वाद असतो. अन्यथा प्रत्येकाला देवाचे दर्शन होणे शक्य नसते. ज्या व्यक्तीचे रागावर नियंत्रण असते, ज्यांचे मन शांत असते, ज्यांना प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसे सामोरे जावे हे माहीत असते. अशा लोकांवर भगवंताचा हात असतो.

 

17. देव त्याच्या वास्तविक रूपात श्री स्वामी समर्थ आपल्याला दिसत नाही, पण काही लोक असे आहेत ज्यांना देवाच्या बरोबरीचे मानले जाते. यामध्ये पालक, गुरू, आई यांचा समावेश होतो. पूजेच्या वेळी यापैकी कोणीही तुमच्या घरात प्रवेश करत असेल, तर श्री स्वामी समर्थ ते अत्यंत शुभ मानले जाते. पूजा करीत असताना देवा जवळचे एखादे फुल तुमच्या जवळ पडले, तर हा एक अत्यंत शुभ संकेत समजला जातो. यामुळे देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत. आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे, असे समजते.

 

अशा प्रकारे हे कही संकेत आहेत जे जेव्हा “देवाचा वास” तुमच्या घरात असतो तेव्हा तुम्हाला मिळत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *