मित्रांनो, प्रत्येकाला असे वाटत असते की आपल्या घरामध्ये श्रीमंती आली पाहिजे यासाठीच आज आपण पौराणिक शास्त्रानुसार श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा कोणी स्त्रि या वेळी झोपते त्या घरांमध्ये श्रीमंती ती व्यक्ती धनवान बनते. यासोबत काही अशा चुकांच्या विषयी जाणून घेणार आहोत की ज्या रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधीही करता कामा नये नाहीतर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधी प्रवेश करणार नाही. याबाबतची माहिती आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.
स्त्रियांनी या वेळी झोपल्याने त्या घराची बरकत होते तेव्हा जी स्त्री रात्रीच्या वेळी आणि सकाळच्या वेळी एक काम करते. त्या घरावर लक्ष्मी ची कृपा राहील. तुम्ही तर विश्वास नाही ठेवणार हे मी सांगत नाही तर हे ज्योतिष शास्त्रात सांगतात . असे घर कधीही धनवान करोडपट्टी बनवू शकते. झोप एक अशी गरज आहे जे प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आणि महत्त्वाची आहे . जेव्हा आपण रात्री झोपतो तर आपल्या शरीराचे सर्व थकावट निघून जाते आणि आपल्यामध्ये पुन्हा एकदा कार्य करण्यासाठी नवीन ऊर्जा तयार होते असे तर झोपण्याचा प्रत्येकाचा आपला एक टाईम फिक्स असतो.
परंतु काही वेळा झोप एवढी गाढ येऊन जाते की व्यक्ती कधीही कुठेही झोपत जातो. झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहेत जेवढे जेवण आवश्यक असते. तेवढीच झोपही आवश्यक असते. स्त्रियांच्या अशा झोपण्याने सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते स्त्री जर या वेळी झोपतात तर विश्वास ठेवा तुम्हाला श्रीमंत आणि धनवान होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही आणि असे शास्त्रामध्ये सांगितले आहे त्यामुळे तुम्हीही अवश्य जाणून घ्या अशा वेळी झोपते हे कार्य आवश्यक करा तर मग मित्रांनो जाणून घेऊया शस्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे.
रात्री उशिरापर्यंत जागी जाणारी महिला पूर्ण घराचा विनाश करते आणि माता राणी लक्ष्मी रुष्ट होऊन जाते अशी मान्यता आहे. उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणती तरी फार मोठी समस्या होऊ शकते त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधीही जागे राहता कामा नये असे करत राहिले तर भयंकर दोष लागतात त्यामुळे लवकर झोपुन सकाळी लवकर उठले पाहिजे . धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बरबाद करतात तेथे घरात राहू केतू आणि शनीची कुदृष्टी पडू शकते हे पाहता तर तुम्ही असे कधीच करता कामा नये जर महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यात घालवते तेव्हा सर्व देवता भयंकर क्रोधित होतात.
त्यामुळे मर्यादित झोप घेतली पाहिजे कारण की जास्त झोपून राहणे ही धनाची हानी आणि आजारपणांना निमंत्रण देण्याच्या बरोबरीचे आहे जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर येतात तेव्हा नकारात्मक ऊर्जानी भरलेल्या गोष्टी विषयाची चर्चा करू नका हाताबाहेरील गोष्टी चा विचार करू नका असे केल्या नकारात्मक शक्ती आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुमच्यावर तिचा प्रभाव पडू शकतो नेहमी मनामध्ये चांगल्या सकारात्मक विचार चिंतन करत झोपले पाहिजे यामुळे आपण असत्य अशा गोष्टी विषयाची चर्चा करू नका . यामुळे आपणास यश व कीर्ती आणि उन्नती प्राप्त राहते.
कदाचित हे फार कमी लोकांना माहीत असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नये तर उशिरा उठणे सर्व शास्त्रानुसार योग्य मानले जाते परंतु काही खास दिवसां साठी या वेळेत परिवारातील सर्व सदस्यांनी उठले पाहिजे. या गोष्टीची खास काळजी घेतली पाहिजे कोणत्या दिवसांमध्ये उशिरा उठण्याने सर्वात भयंकर दोष लागतात. त्यामुळे मंगळवार शनिवार आणि गुरुवारी शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करावा कारण उशिरा उठण्याची वेळ तुमचा विनाश करू शकते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले की या दिवसांमध्ये उशिरा उठु नये.
तर मग आता पाहूया की सकाळची वेळ, उठण्याचा योग्य मुहूर्त कोणता आहे कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे चला तर हे जाणून घेऊया, चार ते साडेपाच पर्यंत पहाटेच्या या वेळी उटणे तुमच्या जीवनाची उन्नतीची कामे जर होते यावेळेस उठणारी व्यक्ती देवी देवतांचा धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असते जेव्हा कोणी महिला यावेळी उठते तर अशा घरांमध्ये धनलक्ष्मी अति प्रसन्न होते आणि अशा घरांमध्ये लक्ष्मीचा वास राहतो मित्रांनो, महिलांनी सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू मारले पाहिजे जर तुम्ही असे करू शकत नसाल तर घरामध्ये कमीत कमी घराच्या मुख्य दरवाजासमोर झाडु आवश्य मारावा.
परंतु जर तुमच्या घरामध्ये कोणाला साडेपाच दरम्यान उठणे शक्य होत असेल तर कमीत कमी सात वाजण्यापूर्वी अवश्य उठा कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीचे ज्ञान ठेवले पाहिजे की सात वाजल्यानंतर घरामधील सदस्य जर झोपून राहत असतील तर अशा घरांमध्ये देवी-देवता आपला वास कधीच ठेवत नाही कायम स्वरूपात या घरातून निघून जातात त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीचे ज्ञान ठेवले पाहिजे त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी खुशीचे वातावरण घेऊन येऊ इच्छिता तर असे करू नका तुमच्या घरामध्ये सात वाजून गेल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये.
जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही परंतु इतर दिवसांमध्ये ह्या चुका तुम्ही करू नका. सुर्य उगवल्या नंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये जेव्हा तुम्ही महिला पूर्व – दक्षिण दिशेला आपले डोके करूनच झोपते तर पूर्ण कुटुंब धनधान्याने भरून जातील घरात सुखाची झुळुक येईल जसे की घरात सुखाचा वर्षाव होत आहे. आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेडवर झोपू नये. बॉक्स बेडवर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. बेडरूम मध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती फोटो असू नये.
लाल काळा हे तीन कलर घरामध्ये जास्त वापरू नये यामुळे घरामध्ये सुख-समृद्धीदायक आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात.पुरुष आणि महिला यांनी दक्षिणेला डोके करुण झोपतील तर तुमच्यासाठी खूपच चांगले राहील त्यामुळे तुम्हाला दिर्घयुष्य लाभेल. म्हणून दक्षिण या दिशेला डोके ठेवले पाहिजे आपल्यापैकी बऱ्याचशा दांपत्याच्या मनात हा प्रश्न उद्भवतो की रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे.रोज आपल्या फरशी साफ करताना स्वच्छ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग साफ साफ केल्याने घरातील नेगीटिव्हीटी दूर होते.
घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा घरातून स्वच्छ घ्या आणि त्यांची पूजा करून लक्ष्मीमाता प्रसन्न होते.घर तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कोठू ठेवू नये. ते पाहणे जाणे. असे केल्याने घरातील नेगीटिव्हिटी (नकारात्मकता) दूर होण्यास मदत होते.प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवद्य म्हणून दाखवावी, असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते, त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान, कारण असे की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्ववत आणि आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते. जे अडथळे त्याचे मार्ग मोकळे.
महादेवाच्या त्याच्या रसाने पिंडीचे अभिषेक असे केल्याने या घरात लक्ष्मीमाता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते.आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी काढावीत.आपल्या घराघरातील श्री यंत्राची स्थापना आणि त्यांची नियमित पूजा देखील, श्री यंत्र अष्टलक्ष्मी चा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्री लक्ष्मी भगवान विष्णू आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन कधीच स्थापन करत नाहीत. यंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील, त्यांचा आशीर्वाद आपल्यावर.कपडे धुणे आणि वाळवणे संध्याकाळी कपडे धुणे चांगले मानले जात नाही. एवढेच नाही तर संध्याकाळनंतर कपडे सुकवणे देखील चुकीचे मानले जाते.
असे केल्याने आकाशातील सर्व नकारात्मक ऊर्जा कपड्यांमध्ये प्रवेश करते आणि ते परिधान केल्याने माणूस आजारी पडू शकतो, असे मानले जाते. अन्न उघडे ठेवणे सूर्यास्तानंतर अन्न किंवा पाणी उघडे ठेवू नये. ते नेहमी झाकून ठेवावे. या गोष्टी उघड्याच राहिल्यास नकारात्मक ऊर्जा त्यात शोषली जाते, ज्यामुळे ते खाल्ल्याने आजारी पडू शकते.
अशाप्रकारे या काही गोष्टी आहेत त्यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव रास करते.