एखादी स्त्री तुम्हाला पसंद करते, तेव्हा या तेव्हा या ३ गोष्टी तुम्हाला नक्कीच सांगते ..!!

Uncategorized

मित्रांनो, तुम्ही खेळ दाखवणारे पाहिले असतील आणि तुम्हा सर्वांना माहित देखील असेल हे दाखवणारा हे दाखवत असतो आणि दाखवत दाखवत सगळ्यांची मन जिंकत असतो. अशा लोकांकडे सगळे लोक अट्रॅक्ट होतात. त्याच प्रकारे तुम्हाला पण एखाद्या स्त्रीचं किंवा मुलीचे मन जिंकायचं असेल तर तुम्हाला तुमच्या बोलण्यात अट्रॅक्ट पणा निर्माण करायचा आहे. नाहीतर तुमच्या बॉडी मध्ये आणायचे आहे. ज्यामुळे तुम्हाला पाहिजे असणारी स्त्री किंवा मुलगी तुमच्याकडे आकर्षित होईल. म्हणूनच आजच्या या लेखातून आपण कोणत्याही महिलेला आकर्षित करण्याची पॉईंट पाहणार आहोत.

 

या काही पॉईंटमुळे तुम्ही कोणालाही तुमच्याकडे आकर्षित करू शकता. तुमच्या बोलण्याने समोरच व्यक्ती आकर्षित करायचे असेल तर तुम्ही तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये ही बदल तुम्हाला करावे लागतील. जसं की समोरची व्यक्ती जेव्हा पण डोळे बंद करेल तेव्हा तुमचा चेहरा तिच्या समोर आलाच पाहिजे. यासाठीच आजच्या लेखामध्ये आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यामुळे ती समोरची व्यक्ती आपल्याकडे अधिक आकर्षित होईल.

 

पहिलं गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्यात एटीट्यूड ठेवा. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की मुलींची कमजोरी असते आणि ही कमजोरी तुम्हाला माहित पण आहे. मग तुम्हाला त्याच कमजोरीचा फायदा घ्यायचा आहे. आणि त्या कमजोरीचे नाव आहे तिला भाव न देणे. आणि जर तुम्ही मुलीला इग्नोर करायला शिकला तर तुमची बल्ले बल्ले. स्त्री किंवा मुलींना असे मुलं आवडतात जे त्यांना भाव देत नाही. तेव्हा ते तुम्हाला मिळवण्यासाठी तडपतात आणि ही गोष्ट प्रत्येक महिलेच्या मनात असते. तसं तुम्ही पाहिलं असेल महिला खूप जिद्दी असतात आणि जर महिला त्यांच्या या जिद्दीवर पेटला तर त्या कोणाचेही ऐकत नाही. महिलांची जिद्दी प्रवृत्ती जागी करायची आहे.

 

जर तुम्ही कोणत्याही स्त्रीचं जिद्दीपना जागे केला तर हेही तेवढेच खरं आहे ती स्त्री किंवा मुलगी तुम्हाला पाहत पण नव्हती, तुम्हाला घास पण टाकत नव्हती तर तुमचं गुणगान गात फिरेल. तर सांगा जोपर्यंत आपण कोणाविषयी चांगलं बोलतो, चांगलं भेटतो पण तेव्हा आपली कदर कोणालाच नसते. पण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीपासून दूर जातो आणि त्यांच्याशी तुमचा बोलणे बंद होता, तो व्यक्ती तुमच्या पासून तोंड फिरवतो अशा वेळेला त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्या फिलिंग जाग्या होत असतात. आणि अशावेळी आपल्याला प्रत्येक ठिकाणी तोच व्यक्ती दिसू लागतो. इथे तुम्हाला काही पॉईंट सांगणार आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही स्त्रीला तुमच्याकडे आकर्षित करू शकता. किंवा तुमच्याकडे तिचं मन खेचले जाऊ शकत.

 

जसं की तिला भाव न देणे, तिच्याशी न बोलणे, तिला इग्नोर करणे आणि तिच्यासमोर दुसऱ्या महिलांशी चांगलं बोलणं आणि तिला असं फील करायचं की तुमच्या नजरेत तिची काहीच व्हॅल्यू नाही. ज्यावेळी तुम्ही त्या महिलेला असे फिल करता किंवा स्त्रीला किंवा मुलीला किंवा जेवढे तुम्ही इग्नोर करता तेवढेच त्यांच्या मनात तुमच्यासाठी जास्त जागा बनेल. की त्याला तुम्ही विचार करून पण मिटवू शकत नाही.

 

दुसरी गोष्ट म्हणजे तुमची नजर आणि तुमचे मन अशी ठेवा ज्यामुळे कोणतीही महिला किंवा मुलगी च्या समोरच्या समोरून जाईल त्या वेळेला ती तुमची दिवाणी झाली पाहिजे. बऱ्याच वेळा खूप मुलं असं करतात की एखादी मुलगी पाहिली रे पाहिली की तिला फक्त पाहतच राहायचे. आणि मित्रांसोबत उभे राहून त्या मुलीबद्दल कमेंट करत उभे राहायचे. जर तुम्ही असं करत असाल तर कधीही तुम्ही जीवनात कोणत्याही स्त्रीला मुलीला पटवू शकत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीला किंवा मुलीला पाहिले तर तुम्ही तुमच्या प्रेमळ नजरेने तिच्या डोळ्यात पहा अजिबात घाबरू नका.

 

आणि मनाची गोष्ट अजिबात येऊ देऊ नका की ही महिला किंवा मुलगी तुम्हाला कधीच पटणार नाही. तुम्हाला तुमच्या स्वतःवर स्वतःचा विश्वास ठेवायचा आहे. विश्वास एक अशी गोष्ट आहे जी अशक्य ही शक्य करतील. तुमच्या माहिती करता मी सांगते जर तुम्ही कोणत्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून जर एक ते दोन मिनिट पहायला असे केलं तर त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या प्रेमात पाडू शकता. आय कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोणत्याही व्यक्तीला आकर्षित करू शकता आणि हेच तुम्हाला सारखं सारखं करायचं आहे आणि जर ती पण तुमच्याकडे पाहत असेल तर तुमची नजर जुकवू नका.

 

जेवढा वेळा आय कॉन्टॅक्ट करता येईल तेवढ्या वेळा करा. मग ही महिला स्वतः तिची नजर झुकवेल. आणि एक प्रेम असतं तुम्हाला तिच्या चेहऱ्यावर दिसेल. असे जर तुम्हाला दिसले तर तुम्ही समजून जा तुमच्या मनातील गोष्ट त्या स्त्रीच्या मनापर्यंत पोहोचली आहे. तिला जाणीव झाली आहे की तुम्ही तिला पसंत करत आहे. तर तुम्ही ओळखून जा किती देखील तुम्हाला पसंत करत आहे आणि तुमचे प्रयत्न चालू करा. आणि जर त्या मुलीचा चेहरा रागाने लाल बुंद झाला, तिने जर तुम्हाला रागाने पाहिले तर तुमचे प्रयत्न तिथे सोडून द्या त्या मुलगीकडे कधीही पाहू नका.

 

अशा प्रकारे या काही गोष्टी आहेत ज्या जर आपण केला तर नक्कीच आपण समोरच्या व्यक्तीला आकर्षित करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *