फक्त १ मंगळवार करा हा उपाय, पुढील मंगळवार पर्यंत १०१% तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील..!!

Uncategorized

मित्रांनो, हिंदू धर्मात प्रत्येक आठवड्याचा दिवस कोणत्या ना कोणत्या तरी देवाला समर्पित आहे. मंगळवारचा दिवस हनुमानाला समर्पित करण्यात आला आहे. हिंदू धर्मात मंगळवारी हनुमानाची पूजा करण्याची प्रथा आहे.या दिवशी भगवान श्री राम भक्त हनुमानाची विशेष पूजा केली जाते. तसेच या दिवशी व्रत देखील केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी नियमितपणे पूजा आणि उपवास केल्याने कुंडलीतील मंगळ ग्रह बलवान होतो.

 

ज्योतिषशास्त्रात मंगळवारी काही विशेष उपाय सांगितले आहे. या दिवशी काही उपाय केल्याने सर्व वाईट गोष्टी दूर होतात. धर्म ग्रंथानुसार, शनिदेव आणि भगवान हनुमानाची उपासना केल्याने प्रत्येक सुख प्राप्त केले जाऊ शकते. शनिदेव भक्ताच्या चांगल्या कर्माचे फळ फळ देऊन भक्ताला तृप्त करतात तर श्रीहनुमानाची कृपा बळ, बुद्धी, ज्ञान आणि यशाच्या रुपात प्राप्त होते. शनिवार आणि मंगळवार शनि आणि हनुमान दोन्ही देवतांच्या उपासनेचे विशेष दिवस मानले गेले आहेत. या दिवशी काही विशेष उपाय केल्यास दोन्ही देवतांची कृपा प्राप्त केली जाते.

 

मंगळवार हा दिवस हनुमानाच्या पूजेसाठी खास मानला जातो. ज्यांना त्यांच्या जीवनात बऱ्याच काळापासून अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो, अशा लोकांनी मंगळवारी काही खास उपाय केले पाहिजे. मंगळवारी केलेल्या उपवासाने देव प्रसन्न होतो आणि जीवनातील सर्व दुःख, वेदना आणि संकटं दूर करतो. ज्योतिषशास्त्रातही मंगळवार हा दिवस पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी काही खास उपायांनी तुम्ही हनुमानजींना प्रसन्न करू शकता. त्यासाठीच आजच्या या लेखांमध्ये मंगळवारी करायचे काही उपाय आपण जाणून घेणार आहोत.

 

यातील पहिला उपाय अशा लोकांनी करावा ज्यांच्यावर आर्थिक संकट खूप मोठ्या प्रमाणात येत आहे. कशामध्येही बरकत होत नाही आहे. अशा लोकांनी मंगळवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून हनुमान चा मंदिरामध्ये जावे व तेथे एक चमेलीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा आणि नैवेद्यासाठी गुळ आणि काबुले घेऊन जावे. त्याचबरोबर हनुमान प्रिय असणारी लाल रंगांची फुले देखील त्यांना अर्पण करावे आणि एक नारळ न सोलता घ्यावा व त्यावर कुंकवाच्या साह्याने कुंकू थोडेसे ओले करून स्वस्तिक काढावे आणि हा हनुमान चा चरणी अर्पण करावा. आणि सात वेळेस हनुमान चालीसाचे पठण करावे. हनुमंतांना प्रार्थना करावी की आपली जी वाईट वेळ चालू आहे ती दूर होऊन चांगली वेळ यावी.

 

दुसरा उपाय अशा लोकांसाठी की ज्यांच्या जीवनामध्ये खूप अडथळे येत आहेत. कोणतीच कामे बिना अडथळे पूर्ण होत नाही आहेत. सतत कोणत्या ना कोणत्या अडथळे निर्माण होत आहेत. अशा लोकांनी हनुमान चा मंदिरामध्ये चार मंगळवार जायचे आहे आणि एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये दोन साबुत लवंगा आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत. आणि हनुमंतांना प्रार्थना करायचे आहेत की आपले जे काही अडथळे आहेत ते दूर व्हावे व आपले कामे पूर्ण व्हावी.

 

तिसरा उपाय अशा व्यक्तींसाठी आहे की ज्यांच्या मनामध्ये अनेक इच्छा आहेत. त्या पूर्ण वयात अशी ज्यांची इच्छा असते. ज्या प्रकारे नोकरी मिळावी किंवा इतर कोणत्याही इच्छा असतील अशा लोकांनी हनुमानच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांची पूजा करावी दिवा प्रज्वलित करावा. लाल रंगाची फुले अर्पण करावी. हनुमान चालीसाचे पठण करावे आणि हनुमंताला एक पानाचा विडा अर्पण करावा. व प्रार्थना करावी की माझी अमुक अमुक अशी ही एक इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावे.

 

अशाप्रकारे हा उपाय तुम्ही मंगळवारी करावा. इच्छापूर्तीचा दुसरा उपाय म्हणजे हनुमानच्या मंदिरामध्ये जाऊन चमेलीच्या तेलामध्ये सिंदूर टाकून हे सिंदूर हनुमंतांना लावा आणि आपली जी काही इच्छा आहे त्या इच्छा बद्दल हनुमंतांना प्रार्थना करा. नक्कीच तुम्हाला त्याचा फरक झालेला दिसून येईल.

 

अशाप्रकारे हे काही उपाय आहेत जे केल्यामुळे तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *