तरुण मुलं विवाहित महिलांकडे का लवकर आकर्षित होतात ?

Uncategorized

मित्रांनो, तरुण मुलं विवाहित महिलांकडे सर्वात जास्त आकर्षित होतात, असं एका सर्व्हेतून समोर आलं आहे. जेव्हा मुलांना विचारलं की तुम्हाला कोण आवडतं? तेव्हा त्यांनी उत्तरात विवाहित महिलांना पसंती दिली. कारण विवाहित स्त्रिया मुलींपेक्षा काही खास गोष्टींकडे आकर्षित करतात. विवाहित महिला मुलींपेक्षा जास्त प्रौढ असतात. त्यांना नातेसंबंधांची चांगली समज असते. त्यांचा नातं टिकवण्यावर जोर असतो. म्हणूनच तज्ञांनी सांगितलेली कारणे आजच्या लेखनामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

1. आज बदलत्या काळाबरोबर लोकांच्या विचारसरणीत खूप बटल झाला आहे. पूर्वीच्या काळी पुरुष लग्नासाठी स्वतःहून लहान मुलींना प्राधान्य देत असत. तर आज बहुतेक पुरुषांना आधीच विवाहित असलेल्या स्त्रियांबद्दल आकर्षण वाटते. तुम्हाला हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल. पण या विषयावर केलेल्या अनेक संशोधनांनी यावर भर दिला आहे. अशा परिस्थितीत यामागचे खरे कारण काय आहे ते जाणून घेऊया.

2. विवाहित महिला अविवाहित मुलींपेक्षा अधिक आत्मविश्वासी असतात. घर, मुले, ऑफिस या सगळ्या जबाबदाऱ्या ती पूर्ण आत्मविश्वासाने सांभाळते. तिचा हा आत्मविश्वास मुलांना तिच्याकडे आकर्षित करू लागतो. अशा परिस्थितीत विवाहित महिला प्रत्येक समस्येला अधिक चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ शकतात,असे त्यांना वाटते.

3. विवाहित स्त्रिया आपल्या कुटुंबाचा आणि आजूबाजूच्या लोक। चा विचार करून सर्व काही करतात. तिच्या कुटुंबियांना दुखावले जाईल असे काहीही करणे ती टाळते. तिचा काळजी घेणारा स्वभावच म्हणजे केअरिंग नेचर पुरुषांना तिच्याकडे आकर्षित करतो.

4. विवाहित स्त्रिया अधिवाहित मुलींपेक्षा जीवनाकडे अधिक व्यावहारि पणे पाहतात. तिची परिपक्व वागणूक आणि बोलण्याची पद्धत अनेकदा मुलांना प्रभावित करते. त्यांच्यातील समजूतदारपणा मुलांना भावतो.

5. लग्नानंतर बहुतेक स्त्रिया प्रत्येक नाते सुरळीत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. ज्यामुळे त्यांना नात्यांची चांगली समज मिळते. गरज असेल तेव्हा या महिला आपल्या कुटुंबासाठी कोणताही मोठा निर्णय सहज घेऊ शकतात. ही क्षमता पुरुषांना खूप आवडते.

6. काही पुरुषांना विवाहित स्त्रियांबद्दल अतिशय आकर्षक वाटणारी एक गोष्ट म्हणजे त्या सहजा सहजी उपलब्ध होत नसतात. या परिस्थितीत त्यांना डेट करण्याचा पर्याय सोपा नसतो, जो पुरुषांना खूप रोमांचक वाटतो. त्यामुळे अनेक पुरुष दिवाहित महिलांना डेट करण्याचा प्रयत्न करत असतात.

7. लग्नानंतर महिलांच्या हार्मोन्स असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक बदल झालेले असतात. त्यांचे व्यक्तिमत्व अधिक चांगले बनलेले असते. त्यांच्या रंगरुपातही बदल झालेला असतो. त्यामुळे त्यांच्या त्या सौंदर्यापणामुळेच अविवाहित पुरुष विवाहित स्त्रियांकडे आकर्षित होत असतात.

8. असे म्हणतात की माणसाच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. बहुतेक विवाहित स्त्रिया लग्नानंतर काही वर्षांनी स्वयंपाकात तज्ञ बनतात. तिने बनवलेले चविष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर अनेक वेळा पुरुष तिच्याकडे आकर्षित होतात.

 

अशाप्रकारे ही काही कारणे आहेत त्यामुळे तरुण मुलं विवाहित महिलेकडे जास्त आकर्षित होत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *