“अतृप्त स्त्री ची ही असतात 9 लक्षणे”…!!

Uncategorized

मित्रांनो, पतीकडून पूर्ण शरीरसुख न मिळाल्यास स्त्री अतृप्त राहते. अशी स्त्री कशी ओळखावी? याबद्दलची काही नव लक्षणे आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर तृप्त झालेल्या स्त्रिया कशा ओळखाव्या त्याबद्दलची देखील माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

1. अतृप्त स्त्री काहीही कारण नसताना पतीवर सतत चिडचिड करते.

2. अशी स्त्री नेहमीच स्वतःचे घर सोडून शेजारच्या बाईकडे बसलेली दिसून येते.

3. अशी स्त्री नवऱ्यासोबत कुठेच जायला तयार नसते.

4. ती नवऱ्याला नेहमी उलट बोलते. नवऱ्याशी लहान सहान कारणांवरून भांदते.

5. नवरा बायकोत सतत बेबनाव असतो.

6. ते एका बिछान्यात झोपत नाहीत.

7. एकमेकांच्यात हसणं फार कमी असतं.

8. अशी स्त्री सतत तिरसट बोलते. दिवसभरात नवरा-बायकोत फारच कमी संभाषण होते.

9. संबंधा नंतर किचनमध्ये भांड्यांचा आवाज विनाकारण येऊ लागतो. आदळआपट सुरू होते.

10. इच्छा अपूर्ण राहिल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी स्त्रिया नाराज दिसतात. त्या पतीकडे लक्ष देत नाहीत जाणून-बुजून दुर्लक्ष करतात.

11. काही वर्षांनंतर अशी स्त्री नवऱ्याचा द्वेष देखील करू लागते. ती व्यभिचारी बनण्याची दाट शक्यता असते.

 

आता आपण जाणून घेऊया की तृप्त असलेल्या स्त्रिया कसा ओळखाव्या?.

1. लैंगिक गरज पतीकडून पूर्ण झाली तर दुसऱ्या दिवशी सकाळी अशी स्त्री खूपच आनंदी दिसते. ती पतीकडे जाणीवपूर्वक लक्ष देते. पतीकडे बघताना तिच्या नजरेत एक विशिष्ट असा सूचक भाव असतो.

2. तृप्त झालेली स्त्री नवऱ्याची स्तुती करते. घरी आल्यानंतर नवऱ्याचे हसून गोड स्वागत करते.

3. नवऱ्यासोबत कुठेही जायला तिला लाज वाटत नाही.

4. संबंधांना ती शक्यतो नाही म्हणत नाही.

5. नवऱ्याला घरी येताना उशीर झाला तर तिला काळजी वाटू लागते.

 

लक्षात ठेवा काही स्त्रियांची शरीराची भूक निसर्गतःच कमी असते. त्यामुळे देखील अशा स्त्रिया संबंधांना अनेकदा नकार देत असतात. याचा अर्थ त्या अतृप्त आहेत असा होत नाही.पतीकडून पूर्ण सुख प्राप्त झाल्यानंतर देखील काही स्त्रिया बाहेरख्याली होतात. याउलट चारित्र्यवान स्त्रिया समाधान न होता देखील बाहेरचा रस्ता धरत नाहीत.”तुला साधा कांदा कापता येत नाही, तर तू मोठी आणि महत्त्वाची काम कशी करणार?” असे म्हणून सूचक हसणारी स्त्री संबंधात तृप्त समजावी.याउलट “साधा कांदा कापता येत नाही, असू दे. मी करते.” असं रागात बोलणारी स्त्री अतृप्त आहे असे समजायला हरकत नाही.

 

आधुनिक विज्ञानानुसार शरीराची भूक वेगळी आहे. जरी पती-पत्नीने एकमेकांची इच्छा पूर्ण केली तरी पुन्हा ठराविक कालावधीनंतर त्यांना दोघांनाही इच्छा निर्माण होईल, असे कदापिही नाही. इच्छेचे प्रमाण व्यक्तीगणिक कमी जास्त असते. आपण मनुष्य प्राणी आहोत. एखाद्या साच्यातून काढलेली मशीन्स नव्हे. आपल्या भारतीय समाजात पतीची लैंगिक गरज पूर्ण होत नसेल तर तो अनेकदा दुसरे लग्न करतो. परंतु पत्नी मात्र जरी पती असमर्थ असेल तरी दुसरे लग्न करत नाही.

 

पती-पत्नीने मनमोकळेपणाने आपल्या इच्छांबद्दल आणि समाधानाबद्दल मैत्रीपूर्ण संवाद करावा. मनातलं सांगावं. मनातल ऐकावं. दोघांनीही एकमेकांना पुरेपूर आनंद देण्यासाठी प्रयत्न करावा. यातूनच एक समाधानी सहजीवन निर्माण होईल.

 

अशाप्रकारे तृप्त महिला कशी ओळखावी व अतृप्त महिला कशी ओळखावी याबद्दलची माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेतलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *