मोजून फक्त सात दिवसात वजन कमी करून पोटावरची, कमरेची सुटलेली जुनाट चरबी मोजून फक्त सात दिवसात मेनासारखी १००% वितळून जाणार …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्यातील बरेच जण व्यस्त आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि बाहेरचे पदार्थ खात असतात आणि यामुळे आपल्या शरीरामध्ये खूप चरबी जमा होते आणि त्याचबरोबर आपलं वजन सुद्धा खूप वाढण्यास सुरुवात होते. मित्रांनो आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो. आपले वजन वाढण्यामागे काही महत्त्वाचे कारण सुद्धा आहेत. बहुतेक वेळा सध्याची बदललेली परिस्थिती आणि जीवनशैली यामुळे आपण केव्हाही काही पदार्थ खात असतो आणि सध्या आपल्यापैकी प्रत्येकजण घरी बसून काम करत असल्याने आपल्या शरीराची हालचाल सुद्धा होत नाही. अशा वेळी एकाच ठिकाणी तासन्तास बसून राहिल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरात लठ्ठपणा निर्माण होऊ लागतो.

मित्रांनो आपण काही वेळेस आपण जंक फूड म्हणजेच पोषक नसलेले फूड खातो, त्यामुळे आपल्या पोटाची चरबी वाढते, पोट मोठे व बेढब दिसते, जे आपल्याला आवडत नाही. परंतु मित्रांनो, आपण असे एक फॅट कमी करण्याचे ड्रिंक पाहणार आहोत म्हणजेच फॅट कटर ड्रिंक पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या पोटावरची चरबी अगदी मेणासारखी वितळून जाईल. आपण जे अन्न खातो त्यापासून आपल्याला एनर्जी मिळत असते. परंतु जास्त जेवण केल्याने किंवा संतुलित आहार न घेतल्याने आपले वजन वाढते. अतिरिक्त जेवण केल्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर एनर्जीत न होता ते फॅट्स मध्ये रूपांतर होते म्हणजेच चरबी मध्ये रूपांतर होतं.

तर मित्रांनो असे हे शरीरामध्ये असणारे फॅट किंवा चरबी कमी करण्यासाठी आज आपण एक घरगुती आणि अत्यंत सोपा उपाय पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला एक आयुर्वेदिक ड्रिंक आपल्या घरामध्ये तयार करायचा आहे मित्रांनो हे जे आपण आयुर्वेदिक ड्रिंक तयार करणार आहोत याचे सेवन आपल्याला दररोज सकाळच्या वेळी काही न खाता पिता करायचे आहे मित्रांनो या ड्रिंकचे सेवन जर तुम्ही करायला सुरुवात केली तर तुम्हाला दिसून येईल की काही दिवसांमध्ये तुमच्या शरीरामध्ये असणारी चरबी ही कमी होत आहे आणि त्याचबरोबर तुमचे वजन किती झटपट उतरत आहे. तर मित्रांनो कशा पद्धतीने हे डिंक तयार करायचे आहे आणि ड्रिंक तयार करण्यासाठी आपल्याला कोणकोणते घटक लागणार आहेत याची माहिती आता आपण जाणून घेऊया.

तर मित्रांनो हे ड्रिंक तयार करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिला जो घटक लागणार आहे तो म्हणजे दोन चमचा धने, मित्रांनो धने हे आपल्या प्रत्येकाच्याच घरात मध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध असणारा मसाल्याचा पदार्थ आहे आणि मित्रांनो या उपायासाठी आपल्याला दोन चमचे धने लागणार आहे, मित्रांनो धन्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे आपल्या शरीरामध्ये जी काही अतिरिक्त उष्णता किंवा चरबी आहे ती कमी होण्यास मदत होते आणि त्यानंतर मित्रांनो दुसरा जो पदार्थ आपल्याला लागणार आहे ते म्हणजे जिर मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतं आणि या उपायासाठी आपल्याला दोन चमचे जिरे लागणार आहे, मित्रांनो मध्येही असणारे घटक हे आपल्या शरीरामध्ये असणारे चरबी कमी करण्यासाठी खूप मदत करतात.

आणि त्यानंतर मित्रांनो तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे बडीशेप मित्रांनो बडीशेप आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतं आणि जरी नसेल तरी ती आपल्याला किराणामालाच्या दुकानांमध्ये अगदी दोन ते तीन रुपयाला सुद्धा ही बडीशेप अगदी सहजरीत्या उपलब्ध होते, तर मित्रांनो असे हे अत्यंत प्रभावी आणि वजन कमी करण्यासाठी खूप गुणकारी असणारे घटक दोन दोन चमचे लागणार आहेत मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला एका ग्लासमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो हे सर्व पदार्थ आपल्याला दोन दोन चमचेत्या पाण्यामध्ये टाकायचे आहे अशा पद्धतीने हे सर्व पदार्थ आपण त्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व पदार्थ टाकलेले पाणी रात्रभर तसेच ठेवून द्यायच आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने हे पाणी आपल्याला रात्रभर ठेवून द्यायच आहे आणि सकाळी उठल्यानंतर मित्रांनो आपल्याला गाळणीच्या सहाय्याने हे पाणी स्वच्छ गाळून घ्यायच आहे आणि स्वच्छ गाळून घेतल्यानंतर या पाण्याचे सकाळी काहीही न खाता पिता म्हणजेच अनुशापोटी या पाण्याचे सेवन आपल्याला करायच आहे, मित्रांनो अशा पद्धतीने हे जे आपण आयुर्वेदिक ड्रिंक तयार केलेले आहे हे ड्रिंक आपल्याला दररोज सकाळी काही न खाता पिता प्यायचे आहे यामुळे आपल्या नसांमध्ये जो गॅस आहे तो निघून जाईल त्याचबरोबर पोटासंबंधी सर्व समस्या दूर होतीलच आणि त्याचबरोबर आपल्या शरीरावर जी काही अतिरिक्त चरबी आहे तीही कमी करण्यासाठी हे ड्रिंक आपल्याला खूप मदत करेल तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *