कितीही जुनाट वांग, काळे डाग, मुळापासून घालवा फक्त 3 दिवसात चेहरा सुंदर,मुलायम, आणि टवटवीत बनवा ? डॉ ; स्वागत तोडकर टिप्स …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण व्यस्त झालेला आहे आणि अनेक जण आपल्या आरोग्याची काळजी सुद्धा घेत नाहीत. या सगळ्या धावपळीमुळे व कोणत्याही आहारामुळे आपल्या चेहऱ्यावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो. अनेकदा काळे डाग, पिंपल्स सध्याच्या दिवसांमध्ये साधारण झालेले आहे. परंतु या सगळ्या समस्या अनेकदा ताणतणाव यामुळे सुद्धा उद्भवत असतात आणि हा उपाय केल्याने चेहऱ्यावर वांग कधीच येणार नाही, कितीही जुने वांग असतील ते तीन दिवसात नष्ट होतील. नाकाजवळ , चेहऱ्यावर, गालावर अनेकदा पिंपलस् झाल्यामुळे आपल्या चेहऱ्याची शोभा निघून जाते.

पिंपल्स फार दिवस चेहऱ्यावर टिकून राहिल्याने काळे डाग पडतात. यालाच आपण वांग असे म्हणतो. चेहऱ्यावर वांग, काळे डाग आल्यामुळे चेहरा खराब दिसतो.आपला चेहरा थकल्यासारखा दिसतो.हे चेहऱ्यावरील वांग कपाळाच्या भागावर, गालावर, नाकावरच्या वरचा थरावर दिसतात. काही उपचाराने हे डाग फीखट होताना दिसतात.

पण विशिष्ट कालावधीनंतर डाग कमी होत नाही तर ते पुन्हा दिसून येतात. त्याचप्रमाणे आजच्या उपायाने 100% फायदा होणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये करू शकतो. चला तर मित्रांनो जाणून घ्या कशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती.

मित्रांनो आपण ह्या उपायासाठी पहिला पदार्थ वापरणार आहोत तो म्हणजे हळद. कारण ह्यात अँटिऑक्सिजन, अँटीबॅक्टरीअल प्रॉपर्टीस आहेत. ह्याचे सर्व गुणधर्म आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहेत. हळद आपण आरोग्याच्या इतर समस्यांसाठी वापरत असतो ह्या उपायासाठी देखील आपण हळद वापरणार आहोत.

दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे बेसन पीठ. मित्रांनो ह्यामध्ये देखील व्हिटॅमिन बी, बी ६, पोटॅशिअम, आयर्न, कॅलसिम, झिंक इत्यादी घटक असतात जे आपल्या त्वचेच्या आरोग्यसाठी फायदेशीर ठरतात.

यानंतर आपण दुसरा पदार्थ आपण वापरणार आहोत ते म्हणजे अर्धा चमचा लिंबाचा रस. लिंबू त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. व्हिटॅमिन सि जे कि आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. त्वचेमध्ये कोलॅजिन नावाचा घटक जो आहे तो निर्माण करण्यास मदत करत असते. अँटिऑक्सिडेन्ट गुणधर्म हे ह्या मध्ये असतात. म्हणून लिंबू देखील ह्या उपायात आपण वापरणार आहोत.

मित्रांनो एक बाउल घ्या किंवा एखादी डिश देखील आपण घेऊ शकता. अश्या पद्धतीने आपण बेसन पीठ व २ चमचे त्या बाउल मध्ये घ्यायच आहे. त्यानंतर आपण एक चमचा हळद त्यात घ्याचे आहे. व अर्धा चमचा लिंबाचा रस त्यात घ्याचा आहे. अश्या प्रकारे सर्व मिश्रण आपण सर्व मिक्स करून घ्याचे आहे. थोडेसे जास्त लिंबू घेतले तरी चालेल जेणेकरून आपले मिश्रण चांगले बनेल.

हि मिश्रण जी पेस्ट तयार झालेली आहे ती आपण आपल्या चेहऱ्यावर ज्या ठिकाणी वांग किंवा काळे डाग आहेत त्या ठिकाणी लावायची आहे. मात्र मित्रांनो एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण चेहरयावर हि पेस्ट लावण्याआधी आपला चेहरा थंड पाण्याने धुवून घ्याचा आहे. व नंतर हि पेस्ट आपण लावायची आहे. हि पेस्ट लावताना तिला सर्क्युलर मोशन मध्ये लावायची आहे.

हि पेस्ट थोड्या वेळाने आपण ती काढून टाकायची आहे व चेहरा स्वच्छ धुवायचा आहे आणि मित्रांनो हा उपाय आपण सलग एक आठवडा करा तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तुमच्या चेहऱयावरील सर्व डाग निघून जातील. चेहरा मऊ तजेलदार दिसेल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *